Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

एअरटेलने त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या खास प्रीमियर अनुभवण्याची संधी मिळू शकते. पण यासाठी त्यांना एअरटेल ॲपद्वारे नोंदणी करावी लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 01, 2026 | 02:36 PM
मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Follow Us
Follow Us:
  • Airtelच्या पोस्टपेड ग्राहकांना ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या प्रीमियरला उपस्थित राहण्याची खास संधी मिळू शकते.
  • मुंबई, चंदीगड आणि लखनऊमधील पात्र ग्राहक एअरटेल ॲपद्वारे 2 सप्टेंबर 2026 पर्यंत नोंदणी करू शकतात.
  • नोंदणी केल्याने प्रीमियरमध्ये प्रवेश निश्चित नसून, निवड झालेल्या ग्राहकांनाच पुढील माहिती दिली जाणार आहे.
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली एअरटेल त्यांच्या यूजर्ससाठी एक खास आणि धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. कंपनीची ही ऑफर विशेषत: त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी सुरु करण्यात आली आहे. या ऑफरअंतर्गत एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या खास प्रीमियर अनुभवण्याची संधी मिळू शकते.

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

टेक कंपनीने त्यांच्या पोस्टपेड ॲडव्हांटेज क्लब अंतर्गत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा खास प्रीमियर अनुभवण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. मुंबई, चंदीगड आणि लखनऊ येथील एअरटेल पोस्टपेड ग्राहकांना एअरटेल ॲपद्वारे नोंदणी करून चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याची संधी मिळू शकते. मात्र ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा खास प्रीमियर अनुभवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. कारण पोस्टपेड ॲडव्हांटेज क्लब अंतर्गत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा खास प्रीमियर अनुभवासाठी नोंदणी 2 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या नियमित फायद्यांपलीकडे जाऊन कंपनीने त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी ही खास नोंदणी सुरु केली आहे. ही नोंदणी प्रक्रिया म्हणजेच ग्राहकांना मनोरंजनाचे खास अनुभव आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या संधी देण्याच्या एअरटेलच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. पात्र ग्राहक एअरटेल ॲप उघडून पोस्टपेड ॲडव्हांटेज क्लब विभाग किंवा ‘मिर्झापूर: द मूव्ही’चे प्रमोशनल बॅनर शोधू शकतात. त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करून नोंदणी पूर्ण करता येईल. यानंतर तुम्हाला चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याची संधी मिळू शकते.

एअरटेल पोस्टपेड ॲडव्हांटेज क्लब हा ग्राहकांशी जोडले जाण्यासाठीचा एक उपक्रम आहे. याअंतर्गत पात्र पोस्टपेड ग्राहकांना मनोरंजन, क्रीडा आणि विविध लाईव्ह इव्हेंट्समधील निवडक अनुभवांसाठी नोंदणी करता येते. या संधी शहर, मोहीम आणि उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या असू शकतात. सामान्यतः नोंदणी एअरटेल ॲपद्वारे केली जाते. प्रत्येक अनुभवासाठी प्रवेश मर्यादित असू शकतो आणि त्यासाठी निवड प्रक्रिया तसेच लागू असलेल्या अटी व शर्ती असू शकतात.

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या या प्रमोशनसाठी नोंदणी केल्याने प्रीमियरमध्ये प्रवेश निश्चित होत नाही. निवड झालेल्या सहभागीांना कार्यक्रमाचे ठिकाण, वेळ आणि इतर लागू अटींबाबतची माहिती स्वतंत्रपणे दिली जाण्याची अपेक्षा आहे. ही संधी केवळ पात्र शहरांपुरती मर्यादित असून एअरटेलच्या अटी व शर्ती आणि निवड प्रक्रियेच्या अधीन आहे.

Web Title: Airtel postpaid users get chance to attend mirzapur the movie premiere registration open till september 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
1

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
2

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
3

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
4

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.