Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा

Apple Maps Transit Feature: ॲपल मॅप्स वापरणाऱ्या भारतातील यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता भारतातील यूजर्सना ट्रांझिट फीचर वापरण्याची संधी मिळणार आहे. मात्र कंपनीने अद्याप याबाबत अधिकृतपणे घोषणा केली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 29, 2026 | 02:00 PM
Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा

Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा

Follow Us
Follow Us:
  • ॲपल मॅप्समध्ये ट्रांझिट फीचर उपलब्ध झाल्याने यूजर्सना बस आणि ट्रेनच्या प्रवासाचे मार्ग व वेळा पाहता येणार आहेत.
  • रिअल-टाईम बस-ट्रेन लोकेशन आणि सेवा अडथळ्यांची माहिती तसेच जवळच्या स्थानकांवरील सुटण्याच्या वेळा पाहता येणार आहेत.
  • ॲपलने भारतात या फीचरच्या उपलब्धतेची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही, त्यामुळे त्याचा विस्तार किती ठिकाणी आहे हे स्पष्ट नाही.
ॲपलने कथितपणे भारतात त्यांच्या ॲपल मॅप्समध्ये ट्रांसिट फीचर उपलब्ध केले आहे. काही पब्लिकेशनने या फीचरला दुजोरा दिला आहे. ट्रांसिट फीचर यूजर्सना पब्लिक ट्रांसपोर्टसंबंधित मार्ग ॲक्सेस करण्याची सुविधा ऑफर करते. यामध्ये संबंधित ट्रांसपोर्ट सुटण्याची वेळ, मार्ग आणि भाडे यांचा समावेश आहे. यामध्ये यूजर्सना आजूबाजूचे डिपार्चर आणि मेजर ट्रांजिट लाइन्सची माहिती देखील मिळते. कंपनीने अद्याप अधिकृतपणे हे फीचर भारतात रोलआऊट होण्याची घोषणा केली नाही. तसेच, भारत कंपनीच्या त्या क्षेत्राच्या यादीमधून गायब आहे, जिथे ट्रांसिट उपलब्ध आहे.

ChatGPT ला कामं सोपवा आणि विसरून जा! रिमाइंडरपासून रोजच्या कामांपर्यंत सगळं होणार ऑटोमॅटिक… जाणून घ्या कसं काम करणार ‘हे’ फीचर

ॲपल मॅप्स ट्रांसिट भारतात उपलब्ध

मॅकरुमर्सचे सहयोगी संशोधक ॲरॉन पॅरिस यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ॲपल मॅप्समधील या बदलाबाबत माहिती दिली आहे. मात्र कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. ॲपल मॅप्सचे ट्रांसिट फीचर सपोर्टेड सर्विससाठी पब्लिक ट्रांसपोर्टचे दिशानिर्देश ऑफर करतो. यामुळे यूजर्सना संबंधित ट्रांसपोर्ट सुटण्याची वेळ, मार्ग आणि भाडे याबाबत माहिती मिळते. (फोटो सौजन्य: X) 

In India, Apple has launched Transit in Apple Maps pic.twitter.com/o0XB0FRp5p — Aaron (@aaronp613) August 28, 2026

ॲपल मॅप्समध्ये रिअल टाईममध्ये सर्विसमध्ये येणारे अडथळे आणि बस व ट्रेन यांचे लोकेशन देखील पाहू शकता. तसेच यूजर्सना त्यांच्या लोकेशनजवळ पोहोचल्यानंतर अलर्ट मिळणार आहे. ट्रांसिट निअरबाय ऑप्शनद्वारे संबंधित ट्रांसपोर्टच्या आजूबाजूच्या ठिकाणाहून सुटण्याच्या वेळेची माहिती देखील मिळवू शकता. हे फीचर यूजर्सना संबंधित ट्रांसपोर्टच्या ठरावीक ठिकाणी पोहोचण्याच्या किंवा सुटण्याच्या वेळेच्या हिशोबाने ट्रिप प्लॅन करण्यासाठी आणि सहज वापरासाठी वारंवार वापरल्या जाणाऱ्या ट्रान्झिट लाईन्स पिन करण्याची सुविधा देते.

काही क्षेत्र आणि निवडक ट्रांसपोर्ट सिस्टिमसोबत ट्रांझिट पेमेंटचा सपोर्ट देखील मिळणार आहे. सिस्टिमच्या आधारे यूजर्स ॲपल पेद्वारे पेमेंट करू शकतात, ॲपल वॉलेटमध्ये सुसंगत ट्रांझिट कार्ट जोडू शकतात किंवा ट्रांसपोर्ट ऑपरेटरच्या ॲपचा वापर करू शकतात. मात्र लक्षात ठेवा की, कंपनीने अद्याप अधिकृतपणे हे फीचर भारतात रोलआऊट होण्याची घोषणा केली नाही. तसेच, भारत कंपनीच्या त्या क्षेत्राच्या यादीमधून गायब आहे, जिथे ट्रांसिट उपलब्ध आहे.

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

यावर्षीच्या सुरुवातीला आयओएस 27 ने ॲपल मॅप्समध्ये अनेक बदल सादर केले होते. ज्यामध्ये फ्लायओव्हर अनुभव समाविष्ट आहे, जो जास्त डिटेल्ड सिटी व्यूजसाठी हवाई प्रतिमा एआयसोबत जोडते. ॲपलने अमेरिकेत लोकल लिस्ट्स देखील सादर केल्या, ज्या स्थानिक ट्रेंडच्या आधारावर रेस्टॉरंट्स, कुटुंबासाठी अनुकूल ठिकाणे आणि इतर ठिकाणांसाठी शिफारसी तयार करतात.

Web Title: Apple maps transit feature is now available in india check bus and train routes timings and fares

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

ChatGPT ला कामं सोपवा आणि विसरून जा! रिमाइंडरपासून रोजच्या कामांपर्यंत सगळं होणार ऑटोमॅटिक… जाणून घ्या कसं काम करणार ‘हे’ फीचर
1

ChatGPT ला कामं सोपवा आणि विसरून जा! रिमाइंडरपासून रोजच्या कामांपर्यंत सगळं होणार ऑटोमॅटिक… जाणून घ्या कसं काम करणार ‘हे’ फीचर

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी
2

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर
3

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप
4

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.