Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला

Apple Worldwide Developers Conference 2026: फक्त काही क्षण बाकी... लवकरच अ‍ॅपल ईव्हेंटला सुरुवात होणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपसह अनेक मोठे धमाके करणार आहे. ज्यामुळे यूजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. आगामी ईव्हेंटमध्ये कंपनी यूजर्ससाठी अनेक खास सरप्राईज घेऊन येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2026 | 09:50 AM
Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा... यूजर्सची उत्सुकता शिगेला

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा... यूजर्सची उत्सुकता शिगेला

Follow Us
Follow Us:
  • WWDC 2026 दरम्यान अ‍ॅपल आयओएस, आयपॅडओएस, मॅकओएस, वॉचओएस आणि टीव्हीओएस चे नवीन व्हर्जन सादर करू शकते.
  • कंपनी अधिक स्मार्ट AI-आधारित सिरी सादर करण्याच्या तयारीत असून ती ईमेल सारांश, कॅलेंडर व्यवस्थापन आणि मल्टी-कमांड टास्क हाताळू शकते.
  • फोटोज ॲपमध्ये एक्स्टेन्ड, रीफ्रेम, एन्हान्सयांसारखी AI फीचर्स तसेच विझ्युअल इंटेलिजेंस आणि क्लिन अप टूलमध्ये मोठे अपग्रेड्स मिळण्याची शक्यता आहे.
Apple Event 2026: टेकजायंट कंपनी अ‍ॅपलच्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2026 ईव्हेटंसाठी अवघ्या काही क्षणांचा कालावधी शिल्लक आहे. कंपनीने आयोजित केलेल्या या ईव्हेंटची सुरुवात 8 जून रोजी होणार आहे. कॅलिफोर्निया येथील अ‍ॅपल पार्कमधील स्टीव जॉब्स थिएटरमध्ये अ‍ॅनुअल डेवलपर कॉन्फ्रेंसचे आयोजन करण्यात आले आहे. हा ईव्हेंट 5 दिवस सुरु राहणार आहे. यावेळी कंपनी अनेक मोठा घोषणा करणार आहे.

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी

अ‍ॅपल डेव्हलपर्ससाठी पूर्णपणे मोफत असणार ईव्हेंट

आयोजित करण्यात आलेला ईव्हेंट सर्व अ‍ॅपल डेव्हलपर्ससाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. इथे डेव्हलपर्सना तज्ज्ञांसोबत संवाद साधण्याची आणि नवीन टूल्स, फ्रेमवर्क्स आणि फीचर्स को अ‍ॅक्सेस करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी कंपनी त्यांच्या ईव्हेंटमध्ये कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. यावेळी टेक दिग्गज कंपनी WWDC 2026 दरम्यान आयओएस, आयपॅडओएस, मॅकओएस, वॉचओएस आणि टीव्हीओएसचे नवीन वर्जन्स सादर करणार असल्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सिरी अ‍ॅप

WWDC 2026 मध्ये कंपनी नवीन सिरी अ‍ॅप सादर करणार असल्याची चर्चा सुरु आहे. कंपनीची सिरी आता केवळ एक सामान्य एआय असिस्टेंट राहणार नाही तर याला एक साधारण व्हॉईस-कमांड टूलमधून एका एआय कंपॅनियनच्या रुपात घेऊन येण्याची तयारी सुरु झाली आहे, जे अ‍ॅप्स आणि सर्विस यांच्यामधील कठीण काम हाताळू शकणार आहे. अशी आशा आहे की, सिरी आता स्क्रीनवर दिसणारा कंटेट समजणं, वेगवेगळ्या डिव्हाईसवर वैयक्तिक माहिती अ‍ॅक्सेस करणं, ईमेल्स समराइज करणं, कॅलेंडर मॅनेज करणं आणि एकाच प्रॉम्प्टमधून अनेक कमांड्स पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.

आयफोन, आयपॅड आणि मॅकसाठी एक वेगळे सिरी अ‍ॅप

विशेष म्हणजेच या फीचर्सची घोषणा सुमारे 2 वर्षांपूर्वी iOS 18 दरम्यान झाली होती. मात्र अद्याप हे फीचर्स रोलआऊट करण्यात आले नाही. असं सांगितलं जात आहे की, काही कारणांमुळे स्मार्ट सिरीचे रोलआऊट थांबवले होते. कंपनी आगामी ईव्हेंटमध्ये आयफोन, आयपॅड आणि मॅकसाठी एक वेगळे सिरी अ‍ॅप देखील डेव्हलप करत असल्याची चर्चा आहे. चॅटजीपीटी आणि जेमिनी हे अ‍ॅप देखील कन्वर्सेशन हिस्ट्री, फाइल आणि इमेज अपलोड सपोर्ट, आयक्लाऊडद्वारे चॅट्स सिंक करण्याची सुविधा आणि एक चांगला संवादात्मक इंटरफेस देऊ शकतो.

क्लिन अप फीचर

अ‍ॅपल इंटेलिजेंसची व्याप्ती केवळ सिरीपुरती मर्यादित राहिलेली नाही. रिपोर्ट्सनसार, अ‍ॅपल त्यांच्या विझ्युअल इंटेलिजेंस फीचरसाठी अपग्रेड्स आणण्याची तयारी करत आहे. जर या लीक्सवर विश्वास ठेवला तर, यूजर्सना कॅमेरा ॲपद्वारे न्यूट्रिशन लेबल, संपर्क माहिती पाहता येईल आणि विविध वस्तू ओळखता येतील. अशी देखील चर्चा आहे की, फोटो अ‍ॅपमध्ये एक्स्टेन्ड, रिफ्रेम आणि एन्हान्स पर्याय मिळू शकतात. आधीपासूनच उपलब्ध असलेल्या क्लिन अप फीचरमध्ये देखील मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये

कंपनी जेनमोजी, इमेज प्लेग्राउंड आणि शॉर्टकटचे जास्त स्मार्ट वर्जन्सच्या देखील घोषणा करण्याची शक्यता आहे. AI व्यतिरिक्त, रिपोर्ट्समधून असे देखील संकेत दिले जात आहेत की, iOS 27 आणि macOS 27 मध्ये चांगला परफॉर्मेंस, बग फिक्स, जास्त बॅटरी लाइफ आणि गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या लिक्विड ग्लास इंटरफेसमध्ये देखील सुधारणा पाहायला मिळू शकते. असे म्हटले जात आहे की ऍपल आपल्या कॅमेरा ॲप, वॉलेट ॲप, सफारी ब्राउझर, वेदर ॲप आणि इतर काही भागांची रीडिजाइन देखील करू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple चे सर्वात लोकप्रिय उत्पादन कोणते आहे?

    Ans: iPhone हे Apple चे सर्वात लोकप्रिय उत्पादन मानले जाते.

  • Que: Apple कोणती उत्पादने बनवते?

    Ans: ऍपल आयफोन, आयपॅड, मॅक, ऍपल वॉच, एअरपॉड्स आणि इतर स्मार्ट उपकरणे तयार करते.

  • Que: Apple चे iPhone महाग का असतात?

    Ans: प्रीमियम डिझाइन, शक्तिशाली हार्डवेअर, सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन आणि दीर्घकालीन अपडेट्समुळे iPhone ची किंमत तुलनेने जास्त असते.

Web Title: Apple wwdc 2026 will start from 8 june users are expecting new updates from company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत
1

Apple यूजर्सना मोठा झटका! म्युझिक आणि ॲपल वन सबस्क्रिप्शन महागले; जाणून घ्या नवीन किंमत

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?
2

अखेर घोषणा झालीच! OnePlus ने बंद केले OxygenOS; अमेरिका आणि युरोपमधून गुंडाळला कारभार, यूजर्सवर काय होणार परिणाम?

Samsung चा मोठा धमाका! Flex Titanium तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल फोन होणार अधिक मजबूत, जाणून घ्या सविस्तर
3

Samsung चा मोठा धमाका! Flex Titanium तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल फोन होणार अधिक मजबूत, जाणून घ्या सविस्तर

ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरतील हे 5 Bluetooth डिव्हाईस; रोजची कामं होतील अधिक सोपी
4

ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरतील हे 5 Bluetooth डिव्हाईस; रोजची कामं होतील अधिक सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.