Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही

Satellite Phone Rules: बीएसएनएलने नवीन सॅटेलाईट फोन लाँच केल्यानंतर भारतातील सॅटेलाईट फोन वापराबाबतचे नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. या फोनचा वापर सामान्य मोबाईलप्रमाणे करता येत नाही आणि त्यासाठी सरकारच्या कठोर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2026 | 10:52 AM
भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही

Follow Us
Follow Us:
  • भारतात सॅटेलाईट फोन वापरण्यासाठी सरकारी परवानगी किंवा परवाना घेणे अनिवार्य आहे.
  • परवानगीशिवाय सॅटेलाईट फोन वापरल्यास फोन जप्त होण्यासह दंड किंवा अटकेची कारवाई होऊ शकते.
  • बीएसएनएलच्या Inmarsat-आधारित सेवांना मर्यादित मान्यता असून थुराया आणि इरिडियमसारख्या नेटवर्कवर निर्बंध आहेत.
Satellite Phone: भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने काही दिवसांपूर्वीच एक नवीन सॅटेलाईट फोन लाँच केला होता. कंपनीने सुमारे 1.34 लाख रुपयांच्या किंमतीत हा फोन लाँच केला होता. कंपनीने लाँच केलेल्या या सॅटेलाईट फोननंतर आता अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. भारतात पुन्हा एकदा सॅटेलाईट फोनचा वापर आणि त्यासंबंधित नियम चर्चेत आले आहेत. खरं तर भारतात सॅटेलाईट फोनवर पूर्णपणे बंदी घालण्यात आला नाही. मात्र हा फोन खरेदी करण्यासाठी आणि याचा वापर करण्यासाठी कठीण सरकारी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. मात्र हे नियम नक्की काय आहेत, याबाबत अनेकांना माहिती नाही.

Tech Tips: पाऊस असो किंवा वादळी वारा.. हवामान खराब होण्यापूर्वीच मिळणार अलर्ट! फोनमध्ये आत्ताच ऑन करा ‘ही’ सेटिंग

ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्विस

बीएसएनएलने जानेवारी 2018 मध्ये सामान्य नागरिकांसाठी ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्विस (GSPS) ची सुरुवात केली होती. ही सर्विस Inmarsat सॅटेलाइट नेटवर्कवर आधारित आहे. सामान्य मोबाईल फोन कॉलिंग आणि इंटरनेटसाठी मोबाईल टॉवर्सवर अवलंबून असतात. मात्र सॅटेलाईट फोन थेट सॅटेलाईटद्वारे कनेक्ट केले जातात. ज्यामुळे दुर्गम पर्वतीय प्रदेश, जंगले, वाळवंटे, महासागर आणि आपत्तीप्रवण भागांमध्ये जिथे मोबाईल नेटवर्क खराब किंवा उपलब्ध देखील नसते, अशा ठिकाणी सॅटेलाईट फोनचा वापर केला जाऊ शकतो. मात्र हे फोन वापरण्यासाठी परवानगी घेणं गरजेचं आहे. तुम्ही परवानगीशिवाय या फोनचा वापर करू शकत नाही.  (फोटो सौजन्य – AI Created) 

परवानगीशिवाय फोनचा वापर करणं पडू शकतं महागात

खरं तर भारतात सॅटेलाईट फोनचा वापर दूरसंचार कायदा, 2023 आणि भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा, 1933 द्वारे नियंत्रित केला जातो. कोणत्याही व्यक्तीला सॅटेलाईट फोन खरेदी करण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी दूरसंचार विभागाद्वारे लाइसेंस किंवा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवणं गरजेचं आहे. जर एखादा व्यक्ती परवानगीशिवाय हा फोन भारतात घेऊन आला किंवा त्याचा वापर करत असेल तर त्याचा फोन जप्त केला जाऊ शकतो. तसेच संबंधित व्यक्तीला दंड किंवा अटक सारख्या कायदेशीर कारवाईचा देखील सामना करावा लागू शकतो. हे नियम केवळ भारतातील नागरिकांसाठीच नाही तर परदेशी प्रवाशांसाठी देखील लागू आहेत.

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या

भारतात कोणत्या सॅटेलाईट फोन्सना परवानगी आहे?

सध्या भारतात बीएसएनएलद्वारे लाँच करण्यात आलेल्या Inmarsat नेटवर्क आधारित सॅटेलाइट सर्विस सेवांना काही नियमांसह मान्यता देण्यात आली आहे. तर थुराया, इरिडियम आणि इतर काही परदेशी उपग्रह नेटवर्क्सना भारतात परवानगी नाही. अशा नेटवर्क्सवर चालणारे सॅटेलाइट फोन सरकारी परवानगीशिवाय वापरता येत नाहीत.

Web Title: Are you also planning to buy new satellite phone what are the rules in india read in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • bsnl
  • Tech News

संबंधित बातम्या

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?
1

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये
2

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
3

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
4

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.