Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Honor Play 20A Launched: बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये हॉनरने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आणि 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने हॉनर प्ले 20 ए ची किंमत अद्याप जाहिर केली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 30, 2026 | 01:45 PM
एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा... डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा... डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Follow Us
Follow Us:
  • हॉनर प्ले 20 ए मध्ये सेल्फीसाठी मागील बाजूस स्वतंत्र स्क्रीन देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच स्क्रीन, MediaTek G81 प्रोसेसर आणि 6,000mAh बॅटरी मिळते.
  • फोनची किंमत आणि विक्रीची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने त्यांच्या लेटेस्ट बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Honor Play 20A या नावाने सादर करण्यात आला आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी आणि एक सेकेंडरी रियर स्क्रीन देण्यात आली आहे. हॉनरने या रिअर स्क्रीनला सेल्फी डिस्प्ले नाव दिले आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

हॉनर प्ले 20 ए ची किंमत

हॉनर प्ले 20 ए ची किंमत अद्याप जाहिर केली नाही. मात्र कंपनी या सिरीजमधील फोन सहसा कंपनी बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये सादर करते. त्यामुळे अशी आहे की, हॉनर प्ले 20 ए देखील बजेट फ्रेंडली रेंजमध्ये सादर केला जाईल. हे नवीन डिव्हाईस तीन रंगांच्या पर्यायांत सादर करण्यात आले आहे. ज्यामध्ये मिडनाईट ब्लॅक, लाइट ब्लू आणि स्टारी पर्पल यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनची विक्री कधी सुरु होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केली नाही.  (फोटो सौजन्य: Honor) 

हॉनर प्ले 20 ए चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

हॉनर प्ले 20 ए स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच आयपीएस स्क्रीन देण्यात आली आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि स्लीम बेजल मिळणार आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सेकेंडरी डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. हॉनरने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक जी 81 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन एंट्री-लेवल चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन रोजचे ब्राऊझिंग, मेसेजिंग आणि व्हिडीओ स्ट्रिमिंगमध्ये अधिक चांगला अनुभव ऑफर करतो. तसेच, हा स्मार्टफोन गेमिंगमध्ये देखील चांगला अनुभव देतो.

स्मार्टफोनच्या फोटोग्राफी सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, हॉनर फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सेल्फी क्लिक करू शकता. हॉनरच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी सेकेंडरी डिस्प्ले देखील दिला आहे. रिअर पॅनलमध्ये दिलेल्या या डिस्प्लेमध्ये नोटिफिकेशन, कॉल अलर्ट आणि मीडिया कंट्रोल सारखे बेसिक फंशन वापरले जाऊ शकतात.

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

हॉनर प्ले 20 ए स्मार्टफोन 128GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे.

Web Title: Honor introduced new smartphone in budget friendly segment read features and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
1

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज
2

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै
3

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै

Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज… जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
4

Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज… जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.