Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसे बनवाल आयुष्मान वंदना कार्ड, वरिष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा

आयुष्मान वय वंदना कार्ड ही भारत सरकारने ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली योजना आहे. कार्ड मिळविण्यासाठी, आयुष्मान अ‍ॅप डाउनलोड करा आणि आधार कार्ड तपशीलांसह नोंदणी करा.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 03, 2025 | 10:28 AM
आयुष्मान वय वंदना कार्ड मिळविण्यासाठी कसा अर्ज करावा (फोटो सौजन्य - iStock)

आयुष्मान वय वंदना कार्ड मिळविण्यासाठी कसा अर्ज करावा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • काय आहे आयुष्मान कार्ड योजना 
  • वरिष्ठ नागरिकांसाठी सरकारने आणली योजना 
  • कसे करावे अप्लाय 
तुम्हाला माहिती आहे का की भारत सरकारने ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या वृद्धांना लक्षात घेऊन एक विशेष आयुष्मान वय वंदना कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना केवळ स्वस्तच नाही तर पूर्णपणे मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे आहे. प्रथम हे आयुष्मान वय वंदना कार्ड काय आहे आणि त्याचा लाभ कोण घेऊ शकते ते जाणून घेऊया. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

आयुष्मान वय वंदना कार्ड म्हणजे काय?

खरं तर हे कार्ड आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा एक भाग आहे आणि याअंतर्गत, ७० वर्षे किंवा त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय कव्हर दिले जात आहे. तुम्ही ते केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच नाही तर सूचीबद्ध खाजगी रुग्णालयांमध्येदेखील वापरू शकता.

मिळालेल्या माहिनुसार, या योजनेत २७ वैद्यकीय विशेषता आणि सुमारे १,९६१ उपचार आणि प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नाही तर यामध्ये शस्त्रक्रिया, आयसीयू काळजी, निदान चाचण्या आणि इतर अनेक गंभीर आजारांवर उपचारदेखील समाविष्ट आहेत.

iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!

हा लाभ कोण घेऊ शकते?

आयुष्मान वय वंदना कार्डचे फायदे मिळविण्यासाठी तुमचे वय ७० वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे. तुम्ही तुमच्या वयाची ७० वर्ष पूर्ण केली असतील तर तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची उत्पन्न मर्यादा, सामाजिक स्थिती किंवा आर्थिक पात्रतेची कोणतीही अट नाही. यामुळे वरिष्ठ नागरिकांना फायदा मिळू शकतो. 

आयुष्मान वय वंदना कार्ड कसे मिळवायचे?

या कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. नक्की कशा स्पेप्स वापरून तुम्ही यासाठी अर्ज करून शकता जाणून घेऊया 

  • सर्वप्रथम Google Play Store वरून Ayushman App डाउनलोड करा
  • यानंतर, App वर जा आणि Beneficiary वा Operator म्हणून लॉगिन करा
  • आता मोबाईल नंबर, कॅप्चा आणि प्रमाणीकरण पद्धत निवडा
  • यानंतर, तुमचे राज्य आणि आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा
  • जर नाव यादीत दिसत नसेल, तर OTP आधारित eKYC पूर्ण करा
  • तुमची वैयक्तिक माहिती आणि घोषणापत्र अर्थात डिक्लेरेशन फॉर्मदेखील भरा
  • यानंतर, तुमच्या मोबाईलवर आलेल्या OTP ने ते व्हेरिफाय करा. हे केल्यानंतर, श्रेणी आणि पिन कोड प्रविष्ट करा
  • शक्य असल्यास, त्यात कुटुंबातील सदस्यांनादेखील जोडा
  • तपशील पडताळणी आणि मंजुरीनंतर, तुम्हाला तुमचे कार्ड मिळेल
BSNL च्या 1 रूपयात 30 दिवस चालणाऱ्या Plan मुळे आनंदाने ‘वेडेपिसे’ झाले ग्राहक, कंपनीने खुष होऊ दिले अजून एक गिफ्ट

Web Title: Ayushman vay vandana card benefits for aged people how to apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • Government
  • Senior Citizen
  • Tech News

संबंधित बातम्या

आता SIM कार्डशिवाय WhatsApp, Telegram सारखे Apps वापरता येणार नाही; जाणून घ्या सरकारचा ‘हा’ नवा नियम
1

आता SIM कार्डशिवाय WhatsApp, Telegram सारखे Apps वापरता येणार नाही; जाणून घ्या सरकारचा ‘हा’ नवा नियम

Google Maps Update: नेव्हिगेशन अ‍ॅपमध्ये आलं नवीन पावर सेविंग मोड! बॅटरी वाचवण्यासाठी होणार मदत, असा करा वापर
2

Google Maps Update: नेव्हिगेशन अ‍ॅपमध्ये आलं नवीन पावर सेविंग मोड! बॅटरी वाचवण्यासाठी होणार मदत, असा करा वापर

Apple Store Noida: iPhone चाहत्यांसाठी खुशखबर! नोएडामध्ये सुरु होणार नवं रिटेल स्टोअर, या दिवशी होणार ओपनिंग
3

Apple Store Noida: iPhone चाहत्यांसाठी खुशखबर! नोएडामध्ये सुरु होणार नवं रिटेल स्टोअर, या दिवशी होणार ओपनिंग

Samsung Green Lines Issue: यूजर्सची डोकेदुखी वाढली! स्मार्टफोन्समध्ये पुन्हा आली ‘ग्रीन लाईन’ समस्या, सर्व्हिस सेंटरवर वाढली गर्दी
4

Samsung Green Lines Issue: यूजर्सची डोकेदुखी वाढली! स्मार्टफोन्समध्ये पुन्हा आली ‘ग्रीन लाईन’ समस्या, सर्व्हिस सेंटरवर वाढली गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.