Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Womens Day 2025: महिला दिनानिमित्त तुमच्या जोडीदाराला द्या ‘हे’ खास गॅझेट्स, रोजच्या जीवनात येतील कामी

8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जर तुम्हाला या महिला दिनी तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास महिलेला आनंदी करायचे असेल, तर तुम्ही तिला फुले आणि चॉकलेटऐवजी काही खास स्मार्ट भेटवस्तू देऊ शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2025 | 10:49 AM
Womens Day 2025: महिला दिनानिमित्त तुमच्या जोडीदाराला द्या 'हे' खास गॅझेट्स, रोजच्या जीवनात येतील कामी

Womens Day 2025: महिला दिनानिमित्त तुमच्या जोडीदाराला द्या 'हे' खास गॅझेट्स, रोजच्या जीवनात येतील कामी

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या योगदानाला आणि धाडसाला समर्पित आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीचे एक विशेष स्थान असते, ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असते. आई, मुलगी, पत्नी किंवा बहीण असे नाते प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात असते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात या खास नात्यांचे जतन करायचे असेल, तर येथे काही गिफ्ट आयडिया देणार आहोत ज्यातून तुम्ही निवड करू शकता आणि एक खास भेट या महिला दिनानिमित्त तुमच्या आई, मुलगी, पत्नी किंवा बहीणीला देऊ शकता.

MWC 2025: अहो आश्चर्यच! आता सोलार एनर्जीवर चालणार तुमचा स्मार्टफोन, चार्जिंगचीही गरज नाही! Infinix ने सादर केलं अनोखं तंत्रज्ञान

सहसा महिलांना गिफ्ट द्यायचं असेल तर अनेक ऑप्शन्स आहेत, ज्यामध्ये कपडे, पर्स, मेकअप किट, सँड्लस, यासांरख्या अनेक वस्तू आहेत. पण यंदा तुम्ही तुमच्या आई, मुलगी, पत्नी किंवा बहीणीला महिला दिनानिमित्त खास गिफ्ट द्या. असं गिफ्ट जे त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना फायद्याचं ठरू शकतं. आता अशाच काही गॅझेट्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या आई, मुलगी, पत्नी किंवा बहीणीला महिला दिनानिमित्त गिफ्ट देऊ शकता. या खास दिवशी काही स्मार्ट भेटवस्तू देऊन हा दिवस संस्मरणीय बनवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

U&i Solid Series Wireless Bluetooth in Ear Neckband

या यादीतील सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे U& i Solid Series Wireless Bluetooth in Ear Neckband. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही हे गॅझेट Amazon वरून फक्त 578 रुपयांना खरेदी करू शकता. हा ब्लूटूथ नेकबँड आहे, 5.0 कनेक्टिव्हिटी दिली आहे. हे नेकबँड एकदा चार्ज केल्यानंतर 12 तास टिकते. चार्ज होण्यासाठी 2 तास लागतात. याशिवाय, ते खूपच स्टायलिश दिसते.

Noise Pro 5 स्मार्ट वॉच

Noise Pro 5 स्मार्ट वॉच फक्त हे या यादीतील मिड-रेंज प्रोडक्ट आहे. आजकाल, सामान्य घड्याळांपेक्षा स्मार्टवॉच बाजारात जास्त ट्रेंडमध्ये आहेत. खास गोष्ट म्हणजे Amazon द्वारे तुम्ही Noise Pro 5 स्मार्ट वॉच फक्त 2,999 रुपयांना खरेदी करू शकाल. हे स्मार्टवॉच खूपच छान दिसते. यामध्ये तुम्हाला 1.85 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच, या घड्याळात ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट उपलब्ध आहे. यामध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत.

Dreame AirStyle, 5-in-1 Hair Drying & Styling System for Curling

Dreame AirStyle, 5-in-1 Hair Drying & Styling System for Curling, Amazon वरून 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. सर्व महिलांना त्यांच्या केसांची नवीन हेअरस्टाईल करायला आवडते. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यांना हे हेअर स्टायलिंग किट भेट देऊ शकता. हे 5-इन-1 हयर ड्राइिंग आणि कर्लिंग करण्याचे डिवाइस आहे.

POCO M7 5G स्मार्टफोन लाँच, 50MP डुअल रियर कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने नुकतेच Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 हे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. तुम्ही महिला दिनानिमित्त तुमच्या आई, मुलगी, पत्नी किंवा बहीणीला हे स्मार्टफोन्स गिफ्ट करू शकता. सध्या स्मार्टफोनची गरज प्रत्येक व्यक्तिला आहे. सॅमसंगने लाँच केलेले हे स्मार्टफोन्समध्ये 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटससह डिस्प्ले आणि अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Web Title: Best gadgets you can gift on this womens day to your partner tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • international women's day
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.