Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

BSNL Republic Day Offer: सरकारी टेलिकॉम कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त एक खास रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह अनेक खास फायदे ऑफर करतो. या प्लॅनची किंमत आणि इतर फायदे सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 26, 2026 | 12:51 PM
Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • रिचार्ज प्लॅनची किंमत 2626 रुपये
  • प्लॅनमध्ये ग्राहकांना 2.6GB डेटा रोज मिळणार
  • प्लॅनमध्ये संपूर्ण एका वर्षाची व्हॅलिडीटी
BSNL Recharge Plan: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय ग्राहकांसाठी एक खास रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 2626 रुपये आहे आणि कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना खास फायद्यांसह दिर्घकाळ व्हॅलिडीटी मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2.6GB डेटा रोज मिळणार आहे. एवढंच नाही तर या प्लॅनमध्ये इतर फायदे देखील मिळणार आहे. म्हणजेच हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी पैसा वसूल प्लॅन ठरणार आहे. भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपनीने हा खास रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये संपूर्ण एका वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. कंपनीने सादर केलेल्या या प्रीपेड प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार याबाबत आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष

भारत कनेक्ट 26 मोबाइल प्रीपेड प्लॅन

कंपनीने लाँच केलेल्या या वर्षभराची व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत 2626 रुपये आहे. म्हणजेच दररोज या प्लॅनसाठी 7.19 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 2626 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.6 जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच संपूर्ण वर्षासाठी या प्लॅनमध्ये 949 जीबी डेटा मिळणार आहे. डेली 2.6 जीबी डेटा संपल्यानंतर 40 Kbps च्या स्पीडने डेटा मिळणार आहे. भारत कनेक्ट 2626 रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ऑफर केली जात आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 100 SMS (एसएमएस) मिळणार आहे आणि यासाठी कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षभराची आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Celebrate the spirit of the Republic day with BSNL Bharat Connect 26 plan! One recharge that delivers a full year of trusted, swadeshi connectivity with unlimited calls, 2.6 GB/day data, 100 SMS/day, and 365 days of uninterrupted validity.#BharatConnect26 #RepublicDaySpecial… pic.twitter.com/ADKCTkq5CD — BSNL India (@BSNLCorporate) January 25, 2026

बीएसएनएल सध्या यूजर्सना दोन अ‍ॅन्यूअल रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. तर आता 2626 रुपयांच्या प्लॅनसह ही संख्या तीन प्लॅन्सची झाली आहे. या तिन्ही रिचार्ज प्लॅन्समध्ये कंपनी 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते. बीएसएनएलच्या आणखी 2 वार्षिक प्लॅनबद्दल जाणून घ्या जे 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि चांगले डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंग फायदे देतात.

बीएसएनएलचा 2399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रोज 2.5 जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगच्या फायद्यांसह 100 एसएमएस ऑफर केला जातो. डेली 2.5 जीबी डेटा संपल्यानंतर 40 Kbps च्या स्पीडने डेटा मिळणार आहे.

BSNL Recharge Plan: 1 महिना रिचार्जची चिंता नाही! 100GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

बीएसएनएलचा 2799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह रोज 3 जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगच्या फायद्यांसह 100 एसएमएस ऑफर केला जातो. डेली 3 जीबी डेटा संपल्यानंतर 40 Kbps च्या स्पीडने डेटा मिळणार आहे.

Web Title: Bsnl launched special offer plan on the occasion of republic day 2026 know about the price and benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • BSNL plan
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष
1

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी Google ने सादर केलं स्पेशल डूडल, ISRO च्या कामगिरींनी वेधलं लक्ष

Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी
2

Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी

BSNL Recharge Plan: 1 महिना रिचार्जची चिंता नाही! 100GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत
3

BSNL Recharge Plan: 1 महिना रिचार्जची चिंता नाही! 100GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

‘मी एलोन मस्क आहे’ म्हणत मुंबईतील महिलेला १६.३४ लाखांचा गंडा; सायबर फसवणूक उघड
4

‘मी एलोन मस्क आहे’ म्हणत मुंबईतील महिलेला १६.३४ लाखांचा गंडा; सायबर फसवणूक उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.