Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी घेऊन आलीये जबरदस्त प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह दररोज मिळणार इतका डेटा

BSNL च्या 1515 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जात आहे. खास गोष्ट म्हणजे हा प्लॅन डेटा व्हाउचर आहे. चला तर मग आता कंपनीच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2025 | 12:19 PM
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी घेऊन आलीये जबरदस्त प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह दररोज मिळणार इतका डेटा

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी घेऊन आलीये जबरदस्त प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह दररोज मिळणार इतका डेटा

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या रिचार्ज प्लॅन्सने देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचं कारण म्हणजे खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL चे स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स. BSNL ने आतापर्यंत त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स ऑफर केले आहेत. BSNL च्या या रिचार्ज प्लॅन्सची विशेषता म्हणजे त्यांची कमी किंमत आणि जास्त फायदे. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक प्लॅन सुरु केला आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी दिली जाते आणि तीही परवडणाऱ्या किंमतीत.

Women’s Day 2025: Google ने केला स्त्रीशक्तीचा गौरव, खास अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा! स्पेशल डूडल केलं शेअर

बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. कंपनीच्या या 365 दिवसांची व्हॅलिडीटी देणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 1515 रुपये आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. इतर कंपन्यांच्या तुलनेत संपूर्ण वर्षाच्या व्हॅलिडीटसह येणारा हा बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. चला तर मग आता कंपनीच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

BSNL चा 1515 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

BSNL च्या 1515 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जात आहे. या योजनेची सर्विस व्हॅलिडीटी 365 दिवस आहे. खास गोष्ट म्हणजे हा प्लॅन डेटा व्हाउचर आहे, त्यामुळे त्यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, एसएमएस बेनिफिट्स किंवा सर्विस व्हॅलिटीडी समाविष्ट नाही. ज्यांनी बीएसएनएलचा दीर्घकालीन प्लॅन रिचार्ज केला आहे त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम डेटा व्हाउचरपैकी एक आहे.

सर्वात महागडे डेटा व्हाउचर

हे बीएसएनएलचे सर्वात महागडे डेटा व्हाउचर आहे. यानंतर, 411 रुपयांचा प्लॅन हा दुसरा सर्वात महागडा डेटा व्हाउचर आहे, जो 90 दिवसांच्या व्हॅलिडीटसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा देखील मिळतो. FUP (फेअर यूसेज पॉलिसी) डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. त्याच वेळी, 198 रुपयांच्या योजनेची व्हॅलिडीटी 40 दिवसांची आहे आणि त्यात दररोज 2GB डेटा देखील मिळतो.

या सर्व डेटा व्हाउचरसह तुम्हाला बेस अ‍ॅक्टिव्ह प्रीपेड प्लॅनची ​​आवश्यकता आहे. यामध्ये सर्विस व्हॅलिटीडी समाविष्ट नाही. या व्हाउचर्सची स्वतंत्र व्हॅलिटीडी आहे आणि ती फक्त सक्रिय सर्विस व्हॅलिटीडी योजनेसहच काम करतात. बीएसएनएलकडे अधिक परवडणारे डेटा व्हाउचर देखील आहेत, जे तुम्ही कंपनीच्या वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवर तपासू शकता.

भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय

कंपनीकडे असे अनेक प्लॅन आहेत जे सेकंडरी सिमसाठी देखील चांगले आहेत. हे प्लॅन मर्यादित कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्ससह दीर्घ सेवा वैधता देतात. कंपनी सध्या तिचे 4G नेटवर्क वाढवण्यावर काम करत आहे. जून 2025 पर्यंत 1 लाख 4G टॉवर्सचा टप्पा गाठण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) यांनी केलेल्या दरवाढीनंतर, बीएसएनएल हा देशातील सर्वात परवडणारा पर्याय बनला आहे.

Web Title: Bsnl recharge plan which gives 365 days validity and 2gb internet data tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • bsnl
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
1

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी… आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes
2

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी… आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील
3

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
4

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.