Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

8000 रुपयांनी स्वस्त मिळतोय OnePlus चा प्रीमियम फोन! 80W फास्ट चार्जिंग आणि लूकही जबरदस्त; पाहा ‘ही’ धमाकेदार ऑफर

जर तुम्ही वनप्लसचा (OnePlus) एखादा प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी चालून आली आहे. OnePlus 13s सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 15, 2026 | 07:24 PM
(फोटो सौजन्य-AI)

(फोटो सौजन्य-AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • OnePlus 13s वर मोठा डिस्काउंटसह उपलब्ध
  • लाँच किमतीपेक्षा तब्बल ८,००० रुपयांपर्यंत स्वस्त
  • OnePlus 13s ची खास वैशिष्ट्ये
Oneplus 13s With Rs 8000 off : जर तुम्ही वनप्लसचा (OnePlus) एखादा प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर सुरु आहे.  वनप्लसचा लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 13s सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, लाँच किमतीपेक्षा हा फोन तब्बल ८,००० रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे. या डीलमध्ये केवळ पैशांची बचतच नाही, तर कंपनी डिस्प्लेवर लाइफटाइम वॉरंटी देखील देत आहे.

ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत मूल कमावणार 9.25 कोटी रुपये! नाहीतर संपूर्ण फी परत; ‘AI स्कूल’चा अजब दावा

किंमत आणि धमाकेदार ऑफर्स

OnePlus 13s लाँच झाला तेव्हा त्याच्या १२GB+२५६GB व्हेरियंटची किंमत ५४,९९९ रुपये आणि १२GB+५१२GB व्हेरियंटची किंमत ५९,९९९ रुपये होती. अॅमेझॉनवर खास ऑफर आहे.  सध्या अॅमेझॉनवर ५१२GB मॉडेल ५,००२ रुपयांच्या थेट डिस्काउंटनंतर ५४,९९७ रुपयांना उपलब्ध आहे. त्याचबरोर बँक डिस्काउंटही आहे. जर तुम्ही बँक कार्ड वापरले, तर तुम्हाला अतिरिक्त ३,००० रुपयांची सूट मिळेल. अशा प्रकारे तुम्ही हा ५१२GB स्टोअरेजचा फोन मूळ किमतीपेक्षा ८,००२ रुपये स्वस्त खरेदी करू शकता. डिस्प्ले वॉरंटीही देण्यात आली आहे. वनप्लस या फोनवर लाइफटाइम डिस्प्ले वॉरंटी देत आहे. याचा अर्थ, जर भविष्यात कधीही स्क्रीनवर ‘ग्रीन लाईन’ किंवा इतर कोणताही तांत्रिक बिघाड झाला, तर कंपनी तो मोफत दुरुस्त करून देईल.

OnePlus 13s ची खास वैशिष्ट्ये

दमदार डिस्प्ले आणि प्रोसेसर: या फोनमध्ये ६.३२ इंचाचा १.५K LTPO ProXDR डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात ‘अ‍ॅक्वा टच २.०’ तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे ओल्या हाताने किंवा हातमोजे घालूनही फोन वापरता येतो. हा फोन शक्तिशाली ‘स्नॅपड्रॅगन ८ एलीट’ प्रोसेसरवर चालतो.

एआय (AI) फीचर्सचा भरणा: वनप्लसने यात अनेक प्रगत एआय फीचर्स दिले आहेत. यात ‘एआय डिटेल बूस्ट’, ‘रिफ्लेक्शन इरेजर’ आणि उत्पादकता वाढवण्यासाठी ‘एआय ट्रान्सलेशन’ आणि ‘व्हॉइसस्क्राइब’ सारखी टूल्स आहेत. गुगलचे प्रसिद्ध ‘सर्कल टू सर्च’ आणि ‘जेमिनी’ सपोर्ट देखील यात मिळतो.

कॅमेरा आणि बॅटरी: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सोनी प्रायमरी सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५८५०mAh ची मोठी बॅटरी असून ती ८०W सुपरवूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

डिझाइन: केवळ ८.२ एमएम जाडी आणि १८५ ग्रॅम वजन असलेला हा फोन दिसायला अत्यंत स्टायलिश आणि ‘धांसू’ आहे. हा फोन ब्लॅक वेलवेट, ग्रीन सिल्क आणि पिंक सॅटिन अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Jio आणि Airtel दोन्ही कंपन्यांचा 1199 रुपयांचा प्लॅन, पण ‘ही’ कंपनी देतेय 35000 रुपयांपेक्षा जास्त फायदा!

Web Title: Buy oneplus 13s with rs 8000 off from launch price check this deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Discount Offer
  • oneplus
  • Tech News

संबंधित बातम्या

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया
1

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा
2

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा

सावधान! बनावट WhatsApp मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे; Meta चा युजर्सना कडक इशारा
3

सावधान! बनावट WhatsApp मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे; Meta चा युजर्सना कडक इशारा

अवघ्या काही मिनिटांचा खेळ! Oracle च्या ऑटोनॉमस डेटाबेसमुळे 12000 भारतीयांनी नोकऱ्या का गमावल्या?
4

अवघ्या काही मिनिटांचा खेळ! Oracle च्या ऑटोनॉमस डेटाबेसमुळे 12000 भारतीयांनी नोकऱ्या का गमावल्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.