Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आकर्षक डिझाईन्स बनवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही… Canva ने रोलआउट केलं नवं ‘Offline’ फीचर, असं करणार काम

Canva Offline Feature: कॅनव्हामध्ये ऑफलाईन डिझाईन तयार करण्याची किंवा एडीट करण्याची तुमची देखील इच्छा आहे का? इंटरनेट नसताना देखील कॅनव्हा डिझाईन तयार करता याव्यात, असं तुम्हाला देखील वाटत होतं का? आता तुमच्यासारख्या लाखो यूजर्ससाठी कंपनी एक नवीन फीचर घेऊन आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 11:30 AM
आकर्षक डिझाईन्स बनवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही... Canva ने रोलआउट केलं नवं 'Offline' फीचर, असं करणार काम

आकर्षक डिझाईन्स बनवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही... Canva ने रोलआउट केलं नवं 'Offline' फीचर, असं करणार काम

Follow Us
Follow Us:
  • कॅनव्हाच्या नव्या ऑफलाइन मोडमुळे यूजर्स इंटरनेटशिवायही डिझाईन्स तयार आणि एडिट करू शकणार आहेत.
  • ऑफलाइन केलेले सर्व बदल इंटरनेट कनेक्शन परत आल्यानंतर आपोआप सिंक होतील.
  • हे फीचर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध असून यूजर्स 14 दिवसांपर्यंत ऑफलाइन काम करू शकतात.
Canva New Feature: कॅनव्हाने बुधवारी कॅन्व्हा ऑफलाईन रोलआऊट करण्याची घोषणा केली आहे. इंटरनेट नसेल तरी देखील यूजर्स त्यांचे डिझाईन तयार करू शकतील आणि एडीटिंग काम सुरु ठेऊ शकतील, या उद्देशाने कंपनीने नवीन फीचर डिझाईन केले आहे. अनेकदा असं होतं की आपण एखादे डिझाईन तयार करत असतो आणि अशावेळी अचानक इंटरनेट बंद झाल्यास आपले काम थांबते, काय करावे आपल्याला सूचत नाही. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन कंपनीने एक नवीन फीचर रोलआऊट केलं आहे.

Apple Watch यूजर्ससाठी खुशखबर! Telegram ने लाँच केल खास अ‍ॅप; QR कोड स्कॅन करताच मिळणार अ‍ॅक्सेस

कॅनव्हा ऑफलाइन मोड

कंपनीने सांगितलं आहे की, याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या ग्लोबल यूजर कम्युनिटीची सर्वाधिक मागणी असलेली क्षमता उपलब्ध केली आहे. नवीन फीचर ऑफलाइन मोडमध्ये यूजर्सना ट्रॅवलिंग, कम्यूटिंग, क्लासेज अटेंड करणं किंवा खराब कनेक्टिविटी असलेल्या ठिकाणी देखील प्रोजेक्ट्सवर काम करण्याची सुविधा देणार आहे. हे फीचर विशेषत: मोबाइल-फर्स्ट यूजर्स, विद्यार्थी, टीचर्स, उद्योजक आणि प्रोफेशनल्ससाठी तयार करण्यात आले आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कॅनव्हा क्रिएट ईव्हेंटमध्ये केली होती घोषणा

एका प्रेस नोटमध्ये कॅनव्हाने सांगितलं आहे की, हे नवीनल फीचर डेव्हलप करण्याचे उदिष्ट असे आहे की, इंटरनेट कनेक्टिविटीमुळे कधीही क्रिएटिविटी आणि प्रोडक्टिविटीमध्ये अडथळे बनू नयेत. याची पहिली घोषणा या वर्षाच्या सुरुवातीला कॅनव्हा क्रिएट ईव्हेंटमध्ये करण्यात आली होती आणि आता अखेर हे फीचर यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे.

इंटरनेट कनेक्शनशिवाय एडीटींग सुरु राहणार

कंपनीने सांगितलं आहे की, यूजर्स ऑफलाइन अ‍ॅक्सेससाठी त्यांचे डिझाईन सेव्ह करू शकणार आहेत. यूजर्स कोणत्याही अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील सपोर्टेड डिव्हाईस आणि फॉर्मेट्सवर एडीटींग सुरु ठेऊ शकणार आहेत. ऑफलाईन करण्यात आलेले सर्व बदल इंटरनेट परत येताच ऑटोमॅटिकली सिंक होणार आहेत. हे फीचर सर्व कॅनव्हा यूजर्ससाठी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उपलब्ध आहेत. कॅनव्हाने सांगितलं आहे की, ऑफलाइन सपोर्ट इनेबल केल्यानंतर यूजर्स इंटरनेटशिवाय 14 दिवसांसाठी डिझाईन्स क्रिएट आणि एडीट करू शकणार आहेत. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना इंटरनेट कनेक्टिव्हिटी जाण्यापूर्वी त्यांच्या डिझाईनवर दिलेले मेक अवेलेबल ऑफलाईन ऑप्शन निवडावे लागणार आहे.

डिझाईन पाहताच प्रेमात पडाल… 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क

याशिवाय, कंपनीने भारताला आपल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक म्हणून संबोधले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ऑफलाइन मोड मोबाइल-फर्स्ट यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले आहे. या रोलआऊटबाबत भाष्य करताना कॅनव्हाचे ग्लोबल हेड ऑफ प्रोडक्ट, रोब कावाल्स्की यांनी सांगितलं की, ऑफलाइन मोड भारताच्या आजच्या कार्यशैलीप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे मोबाइल-फर्स्ट, नेहमी सक्रिय आणि कल्पनांनी परिपूर्ण आहे. हे रोलआऊट अलीकडेच गुगल जेमिनीने लाँच केलेल्या कॅनव्हा कनेक्टेड अ‍ॅपनतंर करण्यात आले आहे. जेमिनीमध्ये तयार करणण्यात आलेले डिझाईन्स थेट कॅनव्हा एडीटरमध्ये एडीट केले जाऊ शकतात.

Web Title: Canva roll out new offline feature users can make amazing designs without internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
1

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
2

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Ganeshotsav AI Photo Prompts:  बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!
3

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली
4

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.