Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या

तासंतास मोबाईल, टिव्ही आणि लॅपटॉपचा वापर केल्यास डोळ्यांना त्रास होऊ लागतो. सतत स्क्रीनचा वापर केल्याने डोळ्यांवर ताण येणे, जळजळ होणे आणि थकवा जाणवणे यांसारख्या समस्या वाढत आहेत. अशावेळी डार्क मोड की लाईट मोड असा प्रश्न यूजरच्या मनात असतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2026 | 07:15 AM
Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या

Follow Us
Follow Us:
  • डार्क मोड कमी प्रकाशात डोळ्यांवरील ताण कमी करण्यास मदत करू शकतो, तर जास्त प्रकाशात तो टेक्स्ट ब्लर दिसण्याची शक्यता वाढवतो.
  • लाईट मोड वापरताना ब्राइटनेस कमी ठेवणे आणि ऑटो-ब्राइटनेस फीचर वापरणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
  • तज्ज्ञांच्या मते, डार्क मोड किंवा लाईट मोड यापैकी कोणताही मोड सर्वांसाठी परफेक्ट नसून तो यूजरच्या दृष्टी आणि आजूबाजूच्या प्रकाशावर अवलंबून असतो.
घर असो किंवा ऑफीस… सध्या लोकं जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर असतात. तासंतास स्क्रीन समोर बसून रहिल्याने डोळ्यांना त्रास होऊ लागतो, थकवा जाणवतो आणि डोळ्यांची जळजळ, यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. यांसारख्या समस्या निर्माण होऊ नये आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी अनेक लोकं डिव्हाईसमध्ये डार्क मोडचा वापर करतात. लाईट मोडमध्ये जिथे लाईट बॅकग्राऊंडमध्ये डार्क टेक्स्ट दिसतो, दुसऱ्या बाजूला डार्क मोडमध्ये डार्क बॅकग्राउंडमध्ये लाईट टेक्स्ट दिसतो. पण लाईट किंवा डार्क मोड सिलेक्ट केल्यास डोळ्यांवर काय परिणाम होतो? डोळ्यांच्या आरोग्यासाठी डिव्हाइसचा कोणता मोड चांगला आहे, याबाबत जाणून घेऊया.

ठरलं तर मग… भारतात या दिवशी एंट्री करणार नवा Motorola 5G फोन! 50MP कॅमेऱ्यासह मिळणार हे फीचर्स

Dark Vs Light Mode: कोणता मोड अधिक चांगला?

डार्क मोड की लाईट मोड यातील खरं उत्तरं असं आहे की, कोणताही मोड दुसऱ्यापेक्षा उत्तम नाही. दोन्ही मोडचे फायदे आणि नुकसान आजूबाजूची लाइटिंग आणि यूजरच्या दृष्टीवर अवलंबून असतात. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तिची दूरची नजर कमजोर असेल तर त्यांच्यासाठी डार्क मोडचा वापर करणं अवघड असू शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

डार्क मोडचे फायदे आणि नुकसान

कमी प्रकाश असलेल्या परिस्थितीत, जास्तीत जास्त प्रकाश आत घेण्यासाठी डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारतात. त्यामुळे अंधारात लाईट मोड असलेली स्क्रीन दिर्घकाळासाठी पाहिली तर डोळ्यांमध्ये वेदना सुरु होतात आणि डोळ्यांतून पाणी येणं आणि डोळे लाल होण्यासारख्या समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी डार्क मोडचा वापर करणं फायद्याचं ठरू शकतं. डार्क मोड स्क्रीन आणि खोलीमधील लाईट यांच्यामधील कॉन्ट्रास्ट कमी करतो. यामुळे डोळ्यांना स्क्रीनकडे पाहणं अगदी सहज शक्य होतं. पण जर एखाद्या खोलीमध्ये पूर्ण प्रकाश असेल, तर डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात. यामुळे डेप्थ ऑफ फील्ड कमी होते. यामुळे टेक्स्टवर फोकस करताना डोळ्यांना अडचण येते. यामुळे अनेकदा टेक्स्ट ब्लर दिसू लागतो.

मुहूर्त ठरला! GTA VI ची लाँच डेट आली समोर… काय असणार खास? जाणून घ्या सविस्तर

लाईट मोडचा असा करा वापर

लाईटिंगनुसार डार्क मोडमुळे डोळ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण जर तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून लाईट मोडचा वापर केला तर डोळ्यांवर जास्त परिणाम होणार नाही. लाईट मोडमध्ये ब्राइटनेस कमी केल्यास डोळ्यांवर पडणारा प्रकाशझोत कमी होतो, ही सवय तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सध्याच्या मॉडर्न फोनमध्ये ऑटो-ब्राइटनेसचे ऑप्शन मिळते, जो सभोवतालच्या प्रकाशानुसार ब्राइटनेस एडजस्ट करतो. याशिवाय, तुम्ही नाईट मोडचाही वापर करू शकता, जो स्क्रीनमधून उत्सर्जित होणारा निळा प्रकाश कमी करतो.

Web Title: Dark vs light mode which display mode is better for your eyes know the key difference tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 07:15 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या
1

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या

EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?
2

EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?

Free Fire MAX: गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट! गन स्किनसह मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स… फॉलो करा या स्टेप्स
3

Free Fire MAX: गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट! गन स्किनसह मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स… फॉलो करा या स्टेप्स

Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम
4

Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.