Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा… कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या

अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्समध्ये सध्या eSIM आणि फिजीकल सिम याबाबत मोठी चर्चा सुरु आहे. नवीन टेक्नॉलॉजीमुळे ई-सिमकडे अनेक यूजर्स आकर्षित होत असले तरी, अजूनही अनेक जण पारंपरिक सिम कार्डलाच पसंती देताना दिसत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 29, 2026 | 07:39 PM
eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा... कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या

eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा... कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • ई-सिममध्ये फिजिकल सिम कार्डची गरज नसते, त्यामुळे सेटअप अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर ठरतो.
  • फिजीकल सिम अजूनही बहुतेक अँड्रॉईड यूजर्ससाठी सोपा आणि सहज बदलता येणारा पर्याय मानला जातो.
  • सुरक्षा, नेटवर्क स्विचिंग आणि फ्यूचर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ई-सिमची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.
गेल्या काही वर्षांपर्यंत स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर की फिजिकल सिम असा विचार करावा लागत नव्हता. कारण कंपन्या त्यांचे स्मार्टफोन्स केवळ फिजिकल सिम सपोर्टसहच लाँच करत होत्या. मात्र आता तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीनंतर कंपन्या फिजिकल सिमसह ई-सिम सपोर्ट असलेले स्मार्टफोन्स देखील लाँच करण्यावर भर देत आहेत. कारण सध्याच्या काळात ई-सिम एक सुरक्षित पर्याय बनला आहे. यामुळे आता अनेक कंपन्यांनी त्यांच्या फोनमध्ये फिजिकल सिमसाठी स्लॉट देणं बंद केलं आहे.

टेकप्रेमींसाठी डबल ट्रीट! एकाच वेळी Xiaomi चे दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच… 7,000mAh बॅटरी अन् Leica कॅमेऱ्याने सुसज्ज

मात्र असे देखील काही स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत जे ई-सिम आणि फिजिकल सिम अशा दोन्हीला सपोर्ट करतात. त्यामुळे ई-सिम वापरावे की फिजिकल सिम असा गोंधळ नेहमीच अनेक यूजर्सच्या मनात असतो. ज्यामुळे त्यांना निर्णय घेणं देखील कठीण जातं. ई-सिम की फिजिकल सिम या दोन्हीमध्ये एकाची निवड करण्यापूर्वी त्यांच्यातील फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार योग्य निर्णय घेऊ शकता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

eSIM Vs SIM: दोन्हीमधील अंतर

ई-सिम आणि फिजिकल सिम यांच्यातील पहिले आणि सर्वात मोठे अंतर म्हणजे फिजिकल सिममध्ये एक प्री-प्रोग्राम्ड फिजिकल कार्ड फोनमध्ये इन्सर्ट करावे लागते. यासाठी फोनमध्ये एक स्पेशल स्लॉट देखील दिलेला असतो. मात्र ई-सिम बद्दल बोलायचं झालं तर, याचा वापर करण्यासाठी कोणत्याही स्लॉटची गरज नसते. यामध्ये एक इम्बेडेड सिम कार्ड (ई-सिम) मध्ये नेटवर्क क्रेडेंशियल डाउनलोड केले जातात. एकदा डाऊनलोड केल्यानंतर हे सिम नेहमी फोनमध्येच राहते.

ई-सिम आणि फिजिकल सिम यांच्यातील दुसरा फरक म्हणजे जर तुम्हाला नेटवर्क बदलायचे असेल तर तुम्हाला फिजिकल सिम कार्ड देखील बदलावे लागते. मात्र जर तुम्हाला ई-सिमचे नेटवर्क बदलायचे असेल तर अशी समस्या येत नाही. केवळ जुने डिटेल्स काढून नवीन क्रेडेंशियल डाउनलोड केले जाऊ शकतात.

ई-सिम वापरण्याचे फायदे

ई-सिम जास्त सुरक्षित मानले जाते. अनेकदा इंस्टॉलेशनच्या वेळी फिजिकल सिम कार्ड डॅमेज होऊ शकतं. याशिवाय, फिजीकल सिम कार्ड तुटण्याची किंवा चोरीला जाण्याची देखील शक्यता असते. फिजिकल सिम कार्डमुळे डुप्लिकेट सिम आणि स्वॅपिंग इत्यादी धोके देखील असतात. मात्र ई-सिमचा वापर करताना अशा कोणत्याही समस्या नसतात. ई-सिम फोनमधून काढू किंवा चोरू शकत नाही. त्याचप्रमाणे, हे सिम फोनच्या IMEI क्रमांकाशी जोडलेले राहते, ज्यामुळे सुरक्षा आणखी मजबूत होते.

नेमकं चाललंय तरी काय? आठवडाभरातच OnePlus ने दुसऱ्यांदा वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत… ग्राहकांची नाराजी वाढली

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक लोकं ई-सिम ला जास्त महत्त्व देतात. ई-सिम अशा लोकांची पहिली पसंती आहे, ज्यांना ट्रॅव्हलिंग करायला आवडतं पण ट्रॅव्हलिंग करताना त्यांना वारंवार सिम बदलावे लागते. फिजिकल सिम प्रमाणे ई-सिम आधी खरेदी करणं, त्यानंतर इंस्टॉल करणं आणि व्हेरिफाय करण्याची गरज पडत नाही. तुम्ही घरबसल्या सिम डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकता. मात्र अजूनही असे अनेक स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत, जे ई-सिमला सपोर्ट करत नाहीत. हळूहळू कंपन्या ई-सिमला प्राधान्य देत नवे स्मार्टफोन्स लाँच करत आहेत, परंतु अजूनही अशी अनेक डिव्हाईस असे आहेत जी फक्त फिजिकल सिमलाच सपोर्ट करतात.

Web Title: Esim vs sim which option is perfect for android users read before taking decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी
1

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर
2

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप
3

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर
4

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.