Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! फ्रीमध्ये मिळणार भरपूर Gold, फक्त करावे लागणार हे काम

Free Fire Max Daily Gold Drop Event: फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना गोल्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे. पण यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. टास्क पूर्ण झाल्यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 21, 2026 | 08:44 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! फ्रीमध्ये मिळणार भरपूर Gold, फक्त करावे लागणार हे काम

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! फ्रीमध्ये मिळणार भरपूर Gold, फक्त करावे लागणार हे काम

Follow Us
Close
Follow Us:
  • Free Fire Max मध्ये एकाच वेळी ढिगभर Gold फ्री! गेमर्ससाठी मोठी संधी
  • गेमर्ससाठी खुशखबर! Free Fire Max मध्ये मोफत Gold मिळवण्याचा सोपा मार्ग
  • Free Fire Max मध्ये Gold कमावण्याची खास ट्रिक; फक्त काही सेकंदांत मिळेल फायदा
फ्री फायर मॅक्स प्लेसर्मना जेव्हा गेमिंग आयटम्स खरेदी करायचे असतात तेव्हा त्यांना डायमंड्स खर्च करावे लागतात. डायमंड्स ही फ्री फायर मॅक्समधील इन गेम करन्सी आहे. डायमंड्ससोबतच फ्री फायर मॅक्समध्ये गोल्ड देखील महत्वाचे आहे. गोल्डच्या मदतीने प्लेअर्स फ्री फायर मॅक्समध्ये गेमिंग आयटम्स अनलॉक करू शकतात. गोल्ड खरेदी करण्यासाठी प्लेयर्सना पैसे खरेदी करावे लागत नाहीत. प्लेअर्स वेगवेगळ्या पद्धतीने गेमिंग इव्हेंटमध्ये सहभागी होऊन डायमंड आणि गोल्ड खरेदी करू शकणार आहेत. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला गेममध्ये गोल्ड क्लेम करायचे असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. आता आम्ही तुम्हाला अशा एका इव्हेंटबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गोल्ड मोफत क्लेम करू शकणार आहात.

BGMI 4.3 Update: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात रोलआऊट झाले नवे अपडेट, APK डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

डेली गोल्ड ड्रॉप

फ्री फायर मॅक्समध्ये डेली गोल्ड ड्रॉप इव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा एक टास्क बेस्ड इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना 100 पासून 500 गोल्डपर्यंत रिवॉर्ड्स दिले जाणार आहे. या गोल्डच्या मदतीने प्लेअर्स गेममध्ये वेपन स्किन आणि पेट सारखे गेमिंग आयटम्स खरेदी करू शकणार आहेत. जो पर्यंत तुम्ही सर्व गोल्ड क्लेम करत नाही तोपर्यंत इव्हेंट गेममध्ये लाईव्ह असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

हे आहेत इवेंटमधील टास्क आणि रिवॉर्ड्स

  • फ्री फायर मॅक्समधे पहिल्यांदा लॉगिन केल्यानंतर तुम्हाला 1 हजार गोल्ड मिळणार आहे.
  • एकदा BR/CS मॅच खेळल्यानंतर रिवॉर्ड स्वरूपात प्लेयर्सना 200 गोल्ड मिळणार आहे.
  • तिने वेळा BR/CS खेळल्यानंतर प्लेयर्सना 300 गोल्ड मिळणार आहे.
  • पाच वेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर प्लेयर्सना 500 गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • 8 वेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर प्लेअर्स पुन्हा एकदा 500 गोल्ड क्लेम करू शकणार आहेत.

रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

या इव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. यासाठी प्लेयर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा
  • आता होम स्क्रीनवर दिसणाऱ्या इव्हेंट बॅनरवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला गेममध्ये सुरू असलेले सर्व इव्हेंट दिसतील.
  • यामधील गोल्ड ड्रॉप इव्हेंटवर टॅप करा.
  • आता तुमचे टास्क पूर्ण करा.
  • टास्क पूर्ण झाल्यानंतर तुम्हा या सेक्शन मध्ये या आणि क्लेम बटणवर क्लिक करा
  • यानंतर तुम्ही रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहात.
Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स

  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​​FFCBRAXQTS9S
  • ​FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • UPQ7X5NMJ64V
  • FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I
  • ​FQ9W2E1R7T5Y
  • FFSKTXVQF2NR
  • ​NPTF2FWSPXN9
  • ​FFDMNSW9KG2
  • S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • 4N8M2XL9R1G3

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max daily gold drop event players will get upto 500 gold as prize tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: प्लेअर्ससाठी डबल धमाका! डायमंड्स खरेदीवर मिळणार मोफत रिवॉर्ड्स… कसं? जाणून घ्या
1

Free Fire Max: प्लेअर्ससाठी डबल धमाका! डायमंड्स खरेदीवर मिळणार मोफत रिवॉर्ड्स… कसं? जाणून घ्या

Mumbai Tech Week: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Mumbai Tech Week: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Selfie ची सवय पडू शकते महागात! ‘पीस साइन’ फोटोमुळे वाढला डेटा चोरीचा धोका; सायबर एक्सपर्ट्सचा गंभीर इशारा
3

Selfie ची सवय पडू शकते महागात! ‘पीस साइन’ फोटोमुळे वाढला डेटा चोरीचा धोका; सायबर एक्सपर्ट्सचा गंभीर इशारा

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर
4

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.