Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: गेममध्ये Moco Store Live! कमी डायमंड्समध्ये मिळवा अल्ट्रा प्रिमियम रिवॉर्ड्स

Free Fire MAX Moco Store: फ्री फायर मॅक्समध्ये पुढील 6 दिवसांसाठी एक नवीन स्टोअर लाईव्ह झाले आहे. या स्टोअरमध्ये प्लेअर्सना अत्यंत कमी डायंमड्स खर्च करून रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 01, 2026 | 09:16 AM
Free Fire MAX: गेममध्ये Moco Store Live! कमी डायमंड्समध्ये मिळवा अल्ट्रा प्रिमियम रिवॉर्ड्स

Free Fire MAX: गेममध्ये Moco Store Live! कमी डायमंड्समध्ये मिळवा अल्ट्रा प्रिमियम रिवॉर्ड्स

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये नवीन मोको स्टोअर; ग्रँड रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागतील?
  • गेमर्ससाठी मोठा इव्हेंट! मोको स्टोअरमध्ये रेअर गन स्किन आणि Bundles उपलब्ध
  • फ्री फायर मॅक्समध्ये आजपासून मोको स्टोअर लाईव्ह; हे रिवॉर्ड्स चुकवू नका
फ्री फायर मॅक्समध्ये मोको स्टोअर आयोजित करण्यात आला आहे. या स्टोअरमध्ये प्लेअर्सना अल्ट्रा-प्रीमियम रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. यामुळे प्लेअर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. तसेच इन-गेम करेंसी डायमंड्सची देखील बचत होते. प्लेअर्सना या स्टोअरमध्ये कोणते रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आणि किती डायमंड्स खर्च करावे लागणार, याबाबत जाणून घेऊया.

बजेट रेंजमध्ये देशी कंपनीचा धमाका! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत 8 हजारांहून कमी

फ्री फायर मॅक्स मोको स्टोअर

फ्री फायर मॅक्समध्ये मोको स्टोअर अलीकडेच लाईव्ह झाला आहे. हे स्टोअर गेममध्ये पुढील 6 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यादरम्यान प्लेअर्स स्पिन करून रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. गेमिंग कंपनी गरेनाचं असं म्हणणं आहे की, स्टोअरमुळे गेमर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. तसेच प्लेअर्सना अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून अल्ट्रा-एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये मिळणार हे ग्रँड रिवॉर्ड्स

  • मॅजिकल लॅम्प
  • होप सीकर बंडल
  • एम टेन फोर्टीन एन्हान्स्ड आर्मर
  • कोई डिसेंड
  • नाईट स्काउटर बंडल
  • एसपीएएस ट्वेल्व – कॉस्मिक टेलिपोर्टिया

ईव्हेंटमध्ये मिळणार हे बोनस रिवॉर्ड्स

  • कोई स्कायफिन
  • बॅकपॅक – वर्डंट सोल
  • लूट बॉक्स – सेलाडॉन ग्रेल
  • जीप – एमराल्ड शिमर
  • स्कायबोर्ड – लीप ऑफ फेथ
  • कटाना – ग्लिस्टनिंग डे-स्टार

स्टोअरमध्ये स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स वापराल?

जर तुम्हाला मोको स्टोअरमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करायचे असतील तर तुम्हाला स्पिन करावे लागणार आहे. यासाठी सर्वात आधी मोको स्टोअरवर जाऊन नेक्स्ट बटनवर टॅप करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला स्पिन बटण दिसेल, त्यावर क्लिक करा आणि त्यासाठी तुम्हाला 9 डायमंड वापरावे लागतील.

ग्रँड प्राइज कधी मिळणार?

मोको स्टोअरमधील ग्रँड प्राइज जिंकण्यासाठी, गेमर्सना किमान सहा वेळा स्पिन करावे लागेल. प्रत्येक स्पिनमुळे एक बक्षीस अनलॉक होईल, जे गेममध्ये वापरता येईल.

OnePlus इंडियाने घेतला मोठा निर्णय! भारतातील ऑफलाइन स्टोअर्सची संख्या होणार कमी, हे आहे महत्त्वाचं कारण

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FFRSX4CYHLLQ
  • FFSKTXVQF2NR
  • FFDMNSW9KG2
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FE2R8T6Y4U1I
  • FQ9W2E1R7T5Y

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max moco store goes live claim ultra premium rewards with just 9 diamonds tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल
1

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही
2

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी
3

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल… फॉलो करा या स्टेप्स
4

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल… फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.