Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी

Honor Win Turbo Launched: राक्षसी बॅटरी आणि दमदार फीचर्ससह टेक कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यावर ही बॅटरी 17.3 तासांपर्यंत सतत नॅव्हिगेशनचा वेळ आणि 14.2 तासांपर्यंत गेमिंगचा वेळ देऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2026 | 11:18 AM
10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण... सुरुवातीची किंमत केवळ इतकी

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण... सुरुवातीची किंमत केवळ इतकी

Follow Us
Follow Us:
  • ऑनर विन टर्बोमध्ये 10,000mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग आणि 27W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.79-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8000 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो.
  • मीडियाटेक डेमेन्सिटी 8500 रेसिंग एडीशन चिपसेट, 50MP OIS कॅमेरा आणि IP69K रेटिंगमुळे हा फोन परफॉर्मन्स व टिकाऊपणातही दमदार ठरतो.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी Honor ने शुक्रवारी चीनमध्ये Honor Win Turbo स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor Win सीरीजमधील हा लेटेस्ट स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

टेकप्रेमींसाठी डबल ट्रीट! एकाच वेळी Xiaomi चे दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच… 7,000mAh बॅटरी अन् Leica कॅमेऱ्याने सुसज्ज

ऑनर विन टर्बो ची भारतात किंमत आणि उपलब्धता

ऑनर विन टर्बो स्मार्टफोन 12GB + 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB या व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 46,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,599 म्हणजेच सुमारे 50,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,199 म्हणजेच सुमारे 60,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X) 

ऑनर विन टर्बो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

डुअल-सिम (नॅनो+नॅनो) सपोर्ट असलेला ऑनर विन टर्बो अँड्रॉईड 16 वर बेस्ड मॅजिकओएस 10 वर आधारित आहे. या फोनमध्ये 6.79-इंच 1.5K (1,200×2,640 पिक्सेल्स) अमोलेड ओएसिस आई प्रोटेक्शन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 94.62 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 3840Hz PWM डिमिंगसह येतो. असा दावा करण्यात आला आहे की, हा डिस्प्ले 8000 निट्सच्या पीक ब्राइटनेस जनरेट करू शकतो.

चिपसेट

ऑनर विन टर्बोमध्ये ग्राफिक्ससाठी माली-जी720 एमसी8 जीपीयूसह मीडियाटेक डेमेन्सिटी 8500 रेसिंग एडीशन चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB यूएफएस 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. लिफ्ट, अंडरग्राउंड कार पार्किंग आणि हाय-स्पीड रेल्वे स्टेशनासारख्या कमकुवत नेटवर्क असलेल्या ठिकाणी स्टेबल कनेक्टिविटीसाठी या हँडसेटमध्ये C1+ RF एन्हांसमेंट चिप दिली आहे.

कॅमेरा

ऑनर विन टर्बोमध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट दिले आहे, ज्यामध्ये OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन) आणि f/1.88 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. याशिवाय स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 5-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल कॅमेरा देखील समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 16-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. उत्तम थर्मल मॅनेजमेंटसाठी यामध्ये 40,000 स्क्वेयर मिलीमीटरचा लिक्विड कूलिंग एरिया आहे.

eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा… कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या

कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स

कनेक्टिविटीसाठी ऑनर विन टर्बोमध्ये 5G, ब्लूटूथ 6.0, जीपीएस, एनएफसी, ओटीजी आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. ऑनबोर्ड सेंसर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये एक्सीलेरोमीटर, जायरोस्कोप, ग्रेविटी सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर समाविष्ट आहे. या डिव्हाईसमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. या नव्या फोनमध्ये डुअल स्पीकर्स आणि डुअल माइक्रोफोन्स आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी यामध्ये IP66+IP68+IP69+IP69K ची दमदार रेटिंग दिली आहे. याव्यतिरिक्त, या फोनला एसजीएस गोल्ड स्टँडर्ड फाईव्ह-स्टार ड्रॉप रेझिस्टन्स, शॉक रेझिस्टन्स आणि क्रश रेझिस्टन्स प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

बॅटरी

ऑनर विन टर्बोमध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर ही बॅटरी 17.3 तासांपर्यंत सतत नॅव्हिगेशनचा वेळ आणि 14.2 तासांपर्यंत गेमिंगचा वेळ देऊ शकते. याचे आकारमान 162.1×76.3×7.98 मिमी असून, वजन अंदाजे 216 ग्रॅम आहे.

Web Title: Honor win turbo launched with 10000mah battery read features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

6500mAh बॅटरी अन् मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत 20 हजारांहून कमी
1

6500mAh बॅटरी अन् मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत 20 हजारांहून कमी

7100mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने केला धमाका! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
2

7100mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने केला धमाका! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं
3

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट
4

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.