Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Jio ने ग्राहकांसाठी अवघ्या 200 रुपयांत नवीन ओटीटी पास सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ओटीटी मनोरंजन, यूट्यूब प्रीमियम, लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि डेटा बेनिफिट्स एकाच ठिकाणी मिळत असल्याने हा प्लॅन चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2026 | 12:27 PM
Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

Follow Us
Follow Us:
  • जिओने 200 रुपयांत नवीन ओटीटी पास लाँच केला असून 15 ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे.
  • या प्लॅनमध्ये यूट्यूब प्रीमियम, 1,000+ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आणि 30GB डेटा दिला जातो.
  • 28 दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन सक्रिय Jio बेस प्लॅनधारकांसाठी उपलब्ध आहे.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने भारतात एक नवीन ओटीटी पास लाँच केला आहे. टेलीकॉम सर्विस प्रोवाइडरने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हा नवीन प्लॅन ऑल-इन-वन एंटरटेनमेंट आणि कनेक्टिविटी ऑफरिंग स्वरुपात सादर केला आहे. 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह हा प्लॅन ओटीटी बेनिफिट्स, लाईव्ह टेलीविजन आणि मोबाइल डेटा यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. कंपनीने दावा केला आहे की, या बंडलमध्ये मिळणाऱ्या सर्विसची किंमत सुमारे 1,500 रुपयांर्यंत प्रति महिना आहे. ज्यामध्ये 15 प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस, 1,000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनल्स, 30GB हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G कनेक्टिविटी समाविष्ट आहे.

Tech News: स्मार्ट गॅजेट्समुळे उन्हाळ्यात मिळेल गारवा! उष्णतेपासून बचावासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा करा वापर

जिओ ओटीटी पासची भारतात किंमत

टेलिकॉम ऑपरेटरने या जिओ ओटीटी पासची किंमत केवळ 200 रुपये ठेवली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. हा प्लॅन आता भारतात सर्व टेलीकॉम सर्कल्सधील मायजिओ अ‍ॅप, Jio.com, रिटेल स्टोर्स आणि थर्ड-पार्टी रिचार्ज प्लॅटफॉर्म्सद्वारे उपलब्ध आहे. हा अ‍ॅड-ऑन अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी ग्राहकांकडे एक अ‍ॅक्टिव्ह जिओ बेस प्लॅन असणं गरजेचं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बंडलमध्ये मिळणाऱ्या सर्व सर्विसची एकूण किंमत सुमारे 1,500 रुपये प्रति महीना आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

जिओ ओटीटी पासमध्ये मिळणार हे फायदे

जिओ ओटीटी पासमध्ये यूजर्सना 15 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्‍सक्र‍िप्‍शन ऑफर केले जाणार आहे. यूजर्सना जिओहॉटस्टार मोबाइल + हॉलीवुड आणि प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशनचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. यूजर्स जिओटिव्हीद्वारे 12 आणखी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरील कंटेट देखील पाहू शकणार आहेत. यामध्ये सोनी लिव, झी 5, लायंसगेट प्ले, डिस्कवरी प्लस, सन एनएक्सटी, फॅनकोड, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होइचोई, टाइम्सप्ले आणि तरंग प्लस यांचा समावेश आहे.

या प्लॅनमधील सर्वात खास गोष्ट म्हणजेच यूजर्सना यूट्यूब प्रीमियमचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. जिओ ओटीटी पाससोबत मिळणाऱ्या या सबस्क्रिप्शनमुळे, सपोर्टेड डिव्हाइसेसवर जाहिरातमुक्त व्हिडिओ पाहणे, बॅकग्राउंड प्लेबॅक आणि ऑफलाइन डाउनलोड यांसारखे फायदे मिळणार आहेत.

Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच… दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण

ओटीटी सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त, या पासमध्ये जिओटिव्हीद्वारे 1,000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा अ‍ॅक्सेस देखील मिळणार आहे. यामध्ये जियोस्टार, सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन, सन टीवी नेटवर्क, वार्नर ब्रदर्स डिस्कवरी आणि ईटीवी सारख्या ब्रॉडकास्टर्सचे मनोरंजन, चित्रपट, क्रीडा, प्रादेशिक कार्यक्रम, माहिती व मनोरंजन आणि मुलांसाठीचे कार्यक्रम यांमधील 150 हून अधिक सशुल्क चॅनेलचा समावेश आहे.

कनेक्टिविटीबद्दल बोलायचं झालं तर यूजर्सना 30GB 4G/5G डेटा मिळणार आहे. तर पात्र यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा देखील मिळणार आहे. जो ग्राहकाच्या सक्रिय बेस प्लॅनच्या कालावधीसाठी व्हॅलिड असेल आणि त्याची कमाल मर्यादा 28 दिवसांची असेल. तथापि, ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की यामध्ये व्हॉइस कॉलिंगच्या लाभांचा समावेश नाही.

Web Title: Jio launches ott pass with youtube premium 15 ott apps and other benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • jio
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा
1

Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा

ChatGPT ला कामं सोपवा आणि विसरून जा! रिमाइंडरपासून रोजच्या कामांपर्यंत सगळं होणार ऑटोमॅटिक… जाणून घ्या कसं काम करणार ‘हे’ फीचर
2

ChatGPT ला कामं सोपवा आणि विसरून जा! रिमाइंडरपासून रोजच्या कामांपर्यंत सगळं होणार ऑटोमॅटिक… जाणून घ्या कसं काम करणार ‘हे’ फीचर

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी
3

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर
4

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.