Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Bluetooth Name History: ब्लूटूथचा वापर आज जवळपास प्रत्येक स्मार्ट डिव्हाईसमध्ये केला जातो, पण त्याच्या नावामागचा इतिहास फार कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे, ब्लूटूथचे नाव कोणत्याही तांत्रिक संकल्पनेवरून नव्हे तर 10व्या शतकातील एका राजाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2026 | 09:54 AM
Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Follow Us
Follow Us:
  • Bluetooth चे नाव 10व्या शतकातील डेन्मार्कचा राजा हॅराल्ड ब्लूटूथ गॉर्मसन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
  • विविध जमातींना एकत्र आणणाऱ्या राजाप्रमाणेच हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या डिव्हाईसना जोडते, म्हणून त्याला ब्लूटूथ हे नाव देण्यात आले.
  • ब्लूटूथचा लोगोही राजा हॅराल्ड यांच्या नावातील H आणि B या रूनिक अक्षरांच्या मिश्रणातून तयार करण्यात आला आहे.
स्मार्टफोन, लॅपटॉप, ईयरबड्स, स्मार्टवॉच आणि गाडी या सर्वांमध्ये ब्लूटूथ एक सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. रोज करोडो लोकं ब्लूटूथचा वापर करतात. तुम्ही देखील किमान दिवसातून एकदा तरी ईअरफोन्स स्मार्टफोनला कनेक्ट करण्यासाठी ब्लूटूथचा वापर करत असाल. पण ब्लूटूथच्या नावाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? ब्लूटूथचं नाव कसं पडलं तुम्हाला माहिती आहे का? ब्लूटूथचे नाव कोणत्याही तंत्रज्ञानावर आधारित नाही तर हे नाव एका राजासंबंधित आहे. विशेष म्हणजे याबाबत 90 टक्के लोकांना माहिती नाही.

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही

ब्लूटूथच्या नावामागे आहे एका शक्तिशाली राजाची कहाणी

ब्लूटूथचे नाव 10 व्या शतकातील एका स्कँडिनेव्हियन राजाच्या (डेन्मार्क, स्वीडन आणि नॉर्वे) नावावरून ठेवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, राजा हॅराल्ड ब्लूटूथ गॉर्मसन यांच्या नावावरून ब्लूटूथचे नाव ठेवण्यात आले आहे. त्यांनी 958 ते 985 पर्यंत डेनमार्क आणि नॉर्वेवर राज्य केले होते. राजा डेनमार्क आणि नॉर्वेच्या काही भागांना एकत्र आणण्यासाठी ओळखले जात होते.

इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा हेराल्ड यांनी वेगवेगळ्या जमाती आणि प्रदेशांना एकत्र आणण्यासाठी काम केले. यामुळेच जेव्हा एक नवीन वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले जात होते, त्यावेळी इंजिनिअर्सना असे वाटले की, हे तंत्रज्ञान देखील वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसना एकत्र जोडण्याचे काम करेल. याच कारणामुळे या तंत्रज्ञानाचे नाव ब्लूटूथ असे ठेवण्यात आले. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ब्लूटूथचा अर्थ काय आहे?

राजा हॅराल्ड यांना ‘ब्लूटूथ’ हे टोपणनाव स्वरुपात मिळाले होते. असे सांगितलं जात होते की, त्यांच्या एका दाताचा रंग गडद निळा किंवा काळा दिसत होता, याच कारणामुळे त्यांना ब्लू टूथ म्हटलं जात होतं. तथापी, इतिहासात यामागे वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र राजा हॅराल्ड यांना मिळालेले हेच टोपणनाव कालांतराने जगातील सर्वात लोकप्रिय वायरलेस तंत्रज्ञानाचे नाव बनले.

तंत्रज्ञान आणि इतिहास यांचा अनोखा संगम

1990 व्या दशकात जेव्हा अनेक कंपन्या मिळून एका शॉर्ट-रेंज वायरलेस कम्युनिकेशन स्टँडर्डवर काम करत होती, तेव्हा इंटेलच्या एक इंजीनियरने या नावाचा सल्ला दिला होता. त्यावेळी हे केवळ एक तात्पुरते सांकेतिक नाव मानले जात होते. जेव्हा या तंत्रज्ञानासाठी अंतिम नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा ब्लूटूची लोकप्रियता प्रचंड वाढली होती आणि यामुळेच याला कायमचे नाव म्हणून निवडले गेले.

HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित… जाणून घ्या किंमत

ब्लूटूथच्या लोगोमागे काय आहे रहस्य?

तुम्ही कधी ब्लूटूथचा लोगो काळजीपूर्वक पाहिला आहे का? त्याचे चिन्ह काही सामान्य रचना नाही. हा लोगो नॉर्डिक रूनिक अक्षरांचे मिश्रण आहे. हे मिश्रण राजा हॅराल्ड ब्लूटूथ यांच्या नावाचे सुरुवातीचे अक्षरं H आणि B यांना दर्शवतात. म्हणजेच ब्लूटूथचे केवळ नावाच नाही तर त्याचा लोगो देखील ऐतिहासिक राजासंबंधित आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्लूटूथ म्हणजे काय?

    Ans: ब्लूटूथ हे एक वायरलेस तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे दोन किंवा अधिक उपकरणांमध्ये डेटा ट्रान्सफर करता येतो.

  • Que: ब्लूटूथचे नाव कसे पडले?

    Ans: ब्लूटूथ हे नाव Harald Bluetooth या डेन्मार्कच्या राजावरून ठेवण्यात आले आहे.

  • Que: ब्लूटूथचा वापर कशासाठी केला जातो?

    Ans: हेडफोन्स, इअरबड्स, स्पीकर्स, स्मार्टवॉच, कीबोर्ड आणि स्मार्टफोन जोडण्यासाठी ब्लूटूथचा वापर केला जातो.

Web Title: What is the history behind world most popular wireless technology bluetooth name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं
1

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट
2

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर
3

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.