Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स

Oppo A6s Pro Launched: ओप्पोने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2026 | 10:25 AM
Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स

Oppo A6s Pro ठरला गेमचेंजर! 5G सपोर्ट आणि 7000mAh बॅटरीसह केली दमदार एंट्री, असे आहेत कॅमेरा फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Oppo A6s Pro मध्ये 6.57-इंच OLED डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला असून, हा फोन दैनंदिन वापरासाठी स्मूथ परफॉर्मन्स आणि चांगले व्हिज्युअल्स ऑफर करतो.
  • या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे, ज्यामुळे दीर्घकाळ वापर आणि जलद चार्जिंगचा अनुभव मिळतो.
  • 50MP प्रायमरी कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा, 5G सपोर्ट आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह Oppo A6s Pro हा फीचर-लोडेड आणि मल्टीटास्किंगसाठी योग्य स्मार्टफोन ठरतो.
Oppo Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने चीनमध्ये एका नव्या स्मार्टफोनसह पुन्हा एकदा धमाका केला आहे. कंपनीने चीनमध्ये Oppo A6s Pro या नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या अधिकृत लाँचिंगमध्ये कंपनीने डिव्हाईसच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केलेला नाही. मात्र डिव्हाईस अलीकडेच चायना टेलिकॉमच्या डेटाबेसमध्ये स्पॉट करण्यात आला होता. त्यामुळे या डिव्हाईसचे मुख्य स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले आहेत. Oppo A6s Pro मध्ये कोणते खास फीचर्स असणार आहेत आणि स्मार्टफोन किती व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, याबाबत जाणून घेऊया.

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत

Oppo A6s Pro ची किंमत आणि उपलब्धता

ओप्पोचा नवीन स्मार्टफोन 4 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB, 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB यांचा समावेश आहे. हा नवा स्मार्टफोन 3 कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लकी लोटस, मूनलिट नाईट आणि अ‍ॅझर स्काय यांचा समावेश आहे. ओप्पो स्मार्टफोनची पहिली विक्री 14 एप्रिलपासून सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – Oppo)

Oppo A6s Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नव्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, ओप्पो डिव्हाईसमध्ये 6.57-इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एक कॉम्पॅक्ट साइजमध्ये शार्प विजुअल्स ऑफर करतो. फोनमध्ये हॉरिजॉन्टल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे आणि ते प्लॅस्टिक आणि धातू यांच्या मिश्रणातून बनवलेले आहे. फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट दिला आहे, ज्याला वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहे.

अखेर तो क्षण आलाच! स्टायलिश लूक अन् बॅटरीची कमाल… OnePlus च्या दमदार स्मार्टफोनची भारतात एंट्री

डिव्हाईसमध्ये 8GB किंवा 12GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. ज्यासोबत एक 2-मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिला आहे.

Web Title: Gamechanger oppo a6s pro launched in china with 7000mah battery and 5g support tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स
1

Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत
2

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत

AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
3

AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

अखेर तो क्षण आलाच! स्टायलिश लूक अन् बॅटरीची कमाल… OnePlus च्या दमदार स्मार्टफोनची भारतात एंट्री
4

अखेर तो क्षण आलाच! स्टायलिश लूक अन् बॅटरीची कमाल… OnePlus च्या दमदार स्मार्टफोनची भारतात एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.