Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या

Garena Free Fire Max Redeem Codes For 27 January 2026: गेमिंग कंपनीने फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आजचे कोड्स जारी केले आहेत. हे कोड्स प्लेअर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 27, 2026 | 09:37 AM
Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या

Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री फायर प्लेअर्ससाठी नवीन कोड्स जारी
  • नवीन अपडेटनंतर गेमिंगचा अनुभव पूर्णपणे बदलला
  • कोड्सच्या मदतीने आकर्षक रिवॉर्ड्स आणि डायमंड्स जिंकण्याची संधी
फ्री फायर मॅक्ससाठी अलीकडेच एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. हे अपडेट जारी झाल्यानंतर गेममध्ये अनेक नवीन ईव्हेंट्स जारी केले जात आहेत. याशिवाय गेममध्ये अनेक बदल देखील होत आहेत. नवीन अपडेटनंतर गेमिंगचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे. प्लेअर्सना रोज नवीन ईव्हेंट्समध्ये सहभागी होण्याची आणि नवीन रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळत आहे. ईव्हेंट्ससोबतच गेममध्ये रोज नवीन रिडीम कोड्स देखील जारी केले जातात. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्स आकर्षक रिवॉर्ड्स आणि डायमंड्स क्लेम करू शकतात.

JIO Recharge Plan: OTT पाहणाऱ्यांसाठी बेस्ट डील! जिओच्या या ऑफर्सने मनोरंजन होणार डबल, खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

फ्री फायर मॅक्स त्यांच्या प्लेअर्ससाठी नवीन रिवॉर्ड्स आणि कॉस्मेटिक आइटम्स घेऊन येत असते. यामुळे गेमिंग आणखी मजेदार होते. गेममध्ये जारी केले जाणारे नवीन गेमिंग आयटम्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्सची गरज असते. पण रिडीम कोड्स एक असे साधन आहे, ज्याच्या मदतीने प्लेअर्स डायमंड खर्च न करता नवीन रिवॉर्डस पूर्णपणे मोफत क्लेम करू शकतात. प्लेअर्सना नवीन रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी डायमंड्स देखील खर्च करावे लागू नये, यासाठी गरेना रोज नवीन रिडीम कोड्स जारी करत असते. आज देखील गरेनाने फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी केले आहेत. या कोड्सच्या मदतीने पैसे आणि डायमंड खर्च न करता प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

27 जानेवारीचे फ्री फायर मॅक्स रिडीम कोड्स

  • FFPLUFBVSLOT
  • ​MCPW3D28VZD6
  • ​ZZZ76NT3PDSH
  • ​V427K98RUCHZ
  • ​J3ZKQ57Z2P2P
  • ​3IBBMSL7AK8G
  • ​B3G7A22TWDR7X
  • ​4ST1ZTBE2RP9
  • ​FFGYBGD8H1H4
  • ​XZJZE25WEFJJ
  • ​FFCMCPSJ99S3
  • ​RD3TZK7WME65
  • ​ZRW3J4N8VX56
  • ​FF9MJ31CXKRG
  • ​FFW2Y7NQFV9S
  • 6KWMFJVMQQYG
  • ​EYH2W3XK8UPG
  • ​FF7MUY4ME6SC
  • ​U8S47JGJH5MG
  • ​VNY3MQWNKEGU
  • ​ZZATXB24QES8
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FJ6AT3ZREM45
  • ​FFN9Y6XY4Z89
  • ​MN3XK4TY9EP1
  • ​FFIC33NTEUKA
  • ​HFNSJ6W74Z48
  • ​TFX9J3Z2RP64
  • ​WD2ATK3ZEA55
  • ​D6F8G1L3M7R9XKY
  • ​Y9X5K1H4C6P2W3TN
  • ​FFMC2SJLKXSB
  • ​XN7TP5RM3K49
  • ​4N8M2X6J9R1G3LHK
  • ​WD4XJ7WQZ42A
  • ​FFMCF8XLVNKC
  • ​R9N3D7B2L0P4C6JF
  • ​C3B1K7J9F4L2X6ND
  • ​HZ2RM8VW9TP7

कोणते रिवॉर्ड्स मिळणार

गरनेना जारी केलेल्या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स कॅरेक्टर स्किन, गन स्किन, लूट क्रेट, बंडल, पेट स्किन आणि इतर एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. हे कोड अल्फान्यूमेरिक असतात. म्हणजेच यामध्ये अक्षर आणि नंबर दोन्हींचा समावेश असतो. हे कोड्स 12 ते 16 कॅरेक्टर्सचे असतात. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे कोड मर्यादित काळासाठी आणि मर्यादित वापरासाठी आहेत, त्यामुळे जे खेळाडू लवकर कोड रिडीम करतात त्यांनाच याचा फायदा होईल.

Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Garena free fire max redeem codes for 27 january 2026 claim it now tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

अ‍ॅपलचे नवे हेडफोन्स एअरपॉड् मॅक्स २! २० तासांची बॅटरी लाईफ देणार, जाणून घ्या नवे अपडेट्स
1

अ‍ॅपलचे नवे हेडफोन्स एअरपॉड् मॅक्स २! २० तासांची बॅटरी लाईफ देणार, जाणून घ्या नवे अपडेट्स

३ पैकी १ पीसी वापरकर्ता संकटात, सुरक्षा सॉफ्टवेअरही ठरताहेत कुचकामी; धक्कादायक अहवाल आला समोर
2

३ पैकी १ पीसी वापरकर्ता संकटात, सुरक्षा सॉफ्टवेअरही ठरताहेत कुचकामी; धक्कादायक अहवाल आला समोर

विद्यार्थ्यांसाठी नवे डिजिटल धोरण; कर्नाटकमध्ये स्क्रीन टाइमवर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या नवे डिजिटल नियम
3

विद्यार्थ्यांसाठी नवे डिजिटल धोरण; कर्नाटकमध्ये स्क्रीन टाइमवर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या नवे डिजिटल नियम

आता अनोळखी नंबर ओळखण्यासाठी Truecaller ची गरज नाही! BSNL घेऊन येतोय जबरजस्त फीचर, यूजर्सना असा होणार फायदा
4

आता अनोळखी नंबर ओळखण्यासाठी Truecaller ची गरज नाही! BSNL घेऊन येतोय जबरजस्त फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.