Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी… आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes

Garena Free Fire Max Redeem Codes For 3 October 2025: आता आम्ही तुम्हाला गेममधील काही बेस्ट कॅरेक्टर्सबद्दल सांगणार आहोत. या कॅरेक्टर्सच्या मदतीने शत्रूंवर विजय मिळवणं अगदी सहज शक्य होतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 03, 2025 | 10:20 AM
Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी... आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes

Free Fire Max: स्पेशल गिफ्ट्स आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळवण्याची हीच आहे संधी... आत्ताच क्लेम करा आजचे Redeem Codes

Follow Us
Close
Follow Us:

गरेनाने फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आजचे म्हणजेच 3 ऑक्टोबरसाठीचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स पैसे खर्च न करता गिफ्ट मिळवू शकतात. त्यामुळे जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल तर हे कोड्स तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत. हे रिडीम कोड्स क्लेम करण्यासाठी मर्यादित कालावधी दिलेला असतो. त्यानंतर हे कोड्स कालबाह्य होतात. त्यामुळे तुम्हाला या कोड्सच्या मदतीने रिवॉर्ड्स जिंकायचे असतील तर घाई करावी लागणार आहे.

iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील

आजच्या रिमीड कोड्समधून मिळणार हे रिवॉर्ड्स

  • डायमंड्स
  • कॅरेक्टर आउटफिट्स आणि स्किन्स
  • वेपन स्किन्स आणि अपग्रेडस
  • बंडल्स
  • एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स
  • गोल्ड

हे आहेत 3 ऑक्टोबरसाठीचे रिडीम कोड्स

  • H2MV9QK7L4JP
  • S7DZ4N8RK1XW
  • P3LX6V9TM2QH
  • C9RW1J5KZ8UF
  • L6QZ3T2PV9HN
  • V5GK8M1XR4CJ
  • Y8PN2F7LQ3KD
  • D4HJ9V2MS6QX
  • B1RK7C5ZL8YT
  • N3TZ6Q4PH9MV
  • U9CF2K8LJ5WP
  • M4XK7V1QD9RH
  • G6PL3J9TV2KW
  • R2QH8M5ZN4XV
  • K7VD1P3LS9QY
  • E5MN4K8JT2QX
  • Z1JP9L6VR3KW
  • F8QK2V5ML7HN
  • T3RW6N1ZP8QJ
  • 04KL7V2MH9QP
  • A9TZ3Q5LV6RM
  • Q6JP1K8NW4TV

फ्री फायर मॅक्समध्ये इतर प्लेअर्सना हरवण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी स्ट्रेटेजी आणि वेपन स्किनसोबतच चांगले कॅरेक्टर देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

हे आहेत फ्री फायर मॅक्समधील बेस्ट कॅरेक्टर्स

फोर्ड

फॉर्ड फ्री फायर मॅक्समधील लोकप्रिय कॅरेक्टर्सपैकी एक आहे. हे कॅरेक्टर गेममध्ये 199 डायमंड किंवा 10,000 गोल्डसह अनलॉक केले जाऊ शकते. त्याची शक्ती Iron Will आहे, जी डॅमेज झाल्यानंतर एचपी वाढवते. यामुळे हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत होते आणि गेममध्ये सर्वाइव करणं सोपे होते.

Kla

फ्री फायर मॅक्सचे Kla कॅरेक्टर अतिशय खास आहे. हे कॅरेक्टर Muay Thai फाइटर आहे. याला Muay Thai ची ताकद मिळाली आहे. हे पंचला इतकं पावरफुल बनवतं, यामुळे तुमच्या प्रतिस्पर्ध्याची हेल्थ 60 ते 70 टक्क्यांनी कमी होते. तुम्ही त्यावर 10,000 गोल्ड किंवा 199 डायमंडने हे कॅरेक्टर क्लेम करू शकता.

मिगेल

मिगेल स्पेशल फोर्सचा एक कमांडर आहे. हे Crazy Layer पावरसह येते. जेव्हा ते एक्टिव होते, तेव्हा शत्रूला बाहेर काढल्यावर खेळाडूचा EP वाढतो. ते 199 डायमंड किंवा 10,000 गोल्डसह हे कॅरेक्टर अनलॉक केले जाऊ शकते.

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

Wukong

फ्री फायर मॅक्समध्ये मिळणारे Wukong देखील बेस्ट कॅरेक्टर्सपैकी एक आहे. हे कॅरेक्टर मंकी किंग आहे. याची पावर Camouflage आहे. याची खासियत अशी आहे की, तो झुडुपात रूपांतरित होतो आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याची वाट पाहतो आणि प्रतिस्पर्धी आल्यावर कॅरेक्टर झुडुपातून बाहेर येतं. 199 डायमंड किंवा 10,000 गोल्डसह हे कॅरेक्टर अनलॉक केले जाऊ शकते.

Luna

Luna फ्री फायर मॅक्समधील फीमेल कॅरेक्टर आहे. हे Fight-Or-Fight स्किलसह येते. यामुळे बंदुकीचा फायर रेट वाढतो, ज्यामुळे विरोधकांना मारणे खूप सोपे होते. हे कॅरेक्टर10,000 गोल्ड किंवा 199 डायमंडसह क्लेम केले जाऊ शकते.

Web Title: Garena free fire max redeem codes for 3 october 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…
1

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…
2

BSNL VoWi-Fi नक्की आहे तरी काय? युजर्सना खराब नेटवर्कपासून मिळणार सुटका, आता कॉल ड्रॉप होण्याचं टेंशन नाही…

तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट
3

तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!
4

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीने युजर्ससाठी सादर केला सिल्वर जुबली प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.