Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Gemini AI: Ghibli आणि 3D मॉडेल सोडा… आता तयार करा तुमच्या फोटोंचे सिनेमॅटिक घाघरा-चोली पोर्ट्रेट्स, हे आहेत Prompts

सध्या लोकं मेकअप करून घाघरा-चोली आऊटफीट घालून फोटो क्लिक करण्यापेक्षा घरी बसून केवळ जेमिनीला प्रॉम्प्ट देऊन त्यांचे घाघरा-चोली आऊटफीटमधील फोटो तयार करत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 23, 2025 | 07:45 PM
Google Gemini AI: Ghibli आणि 3D मॉडेल सोडा... आता तयार करा तुमच्या फोटोंचे सिनेमॅटिक घाघरा-चोली पोर्ट्रेट्स, हे आहेत Prompts

Google Gemini AI: Ghibli आणि 3D मॉडेल सोडा... आता तयार करा तुमच्या फोटोंचे सिनेमॅटिक घाघरा-चोली पोर्ट्रेट्स, हे आहेत Prompts

Follow Us
Close
Follow Us:

Ghibli स्टाइल लूक आणि रेट्रो साडी ट्रेंडने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. यासोबतच 3D मॉडल फोटोंना देखील लोकांनी पसंती दर्शवली. या सर्व फोटोनंतर आता लोकं घाघरा-चोलीसाठी प्रॉम्प्ट शोधत आहेत. कारण नवरात्री सुरु झाली आहे आणि घाघरा-चोली लूकशिवाय नवरात्री अपूर्ण आहे. तुम्हाला देखील घाघरा-चोली आऊटफीटमध्ये तुमचा फोटो पाहिजे आहे का, मग यासाठी मेकअप करण्याची किंवा आऊटफीट खरेदी करण्याची गरज नाही. कारण जेमिनीच्या मदतीने तुम्ही अगदी काही क्षणात तुमचे घाघरा-चोली आऊटफीटमधील फोटो तयार करू शकता. यासाठी कोणत्याही प्रोफेशनल फोटोग्राफरची देखील आवश्यकता नाही.

Apple Offers: यंदाच्या दिवाळीत घरी घेऊन या ड्रिम फोन! iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक

घाघरा-चोली आऊटफीटमधील फोटो तयार करण्यासाठी युजर्स Google Gemini च्या Nano Banana मॉडलचा वापर करू शकतात. या AI मॉडेलच्या मदतीने युजर्स त्यांचे फोटो फ्यूजन लूक, भरतकाम केलेले कुर्ते आणि नेहमीचे घागरा-चोली आऊटफीटमध्ये बदलू शकतात. याची प्रोसेस देखील अतिशय सोपी आहे.

असे तयार करा सिनेमॅटिक घाघरा चोली नवरात्र पोर्ट्रेट्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर Google Gemini ओपन करा.
  • आता स्क्रिनवर दिसणारे Nano Banana इमेज जनरेशन मॉडेल सिलेक्ट करा.
  • यानंतर तुमचा फोटो अपलोड करा.
  • आता खाली दिलेला प्रॉम्प्ट कॉपी-पेस्ट करा आणि सेंड बटण दाबा.

सिनेमॅटिक घाघरा चोली नवरात्र पोर्ट्रेट्स तयार करण्यासाठी वापरा हे प्रॉम्प्ट्स

“beautiful woman extract face from image playing dandiya with joyful abandon. She has a bright smile, her hair flying as she twirls,holding decorated dandiya sticks, dressed in a colorful, traditional ghagra choli with intricate embroidery and mirror work.The background is a lively blurred scene of a nighttime Navratri festival with other dancers,twinkling lights, and festive decorations.The image is captured from a slightly low angle,emphasizing her dynamic movement.”

A beautiful woman exact face from the image in the navrtri traditional Indian ittire possible colour of Lenhnga Lenhnga choli with intricate embroidery she has long curly black hair and looking slightly to her right the image has warm lighting suggesting either sunrise and sunset creating a dramatic shadow on the wall behind her she is holding what appear to be a dandiya sticks

A girl sitting elegantly on the steps at a Garba night venue, wearing a black skirt and white top with a flowing multicolored dupatta. She has oxidized jewelry, including a big necklace and bangles. Decorative diyas and fairy lights glow behind her, giving a warm festive atmosphere. try to match the facial expressions like picture.

Ultra HD 8K hyper-realistic cinematic portrait of a radiant 30-year-old Indian woman, luminous fair wheatish complexion glowing, in a navy blue lehenga with shimmering silver zari patterns, glittering waist belt accentuating her voluptuous figure. Captured in the Dip & Strike Pose, she bends slightly at the knees, leaning forward gracefully, striking her dandiya stick low with powerful elegance.

Create a beautiful woman with full body with wide exposure . Keep extract face from image ( don’t change the facial features) playing dandiya . She is looking left angle in upward direction with her hands up and dandiya sticks are there in her hands. She is smiling , teeth are not visible, she has long wavy open hair , holding decorated dandiya sticks, dressed in a white sleeveless ghagra choli with intricate embroidery and mirror work

Apple Foldable iPhone: कसा असणार टेक जायंट कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन? समोर आले डिटेल्स, असे असू शकतात फीचर्स

4K ultra realistic full body photo of a young Indian woman(pick face from uploaded image) dancing gracefully in Garba night, wearing a vibrant red and yellow Ghagra Choli with mirror work and heavy embroidery, adorned with silver jewelry, bangles, anklets and kamarbandh. She is holding decorated Dandiya sticks, her dupatta flows in the air, glowing under colorful festival lights, background filled with joyous Navratri crowd and illuminated stage.

Web Title: Google gemini ai how to make cinematic ghaghra choli portrait prompts know the steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Gemini AI
  • Navratri 2025
  • Tech News

संबंधित बातम्या

Durga Saptashati Mantra: दुर्गा सप्तशतीचे 5 शक्तिशाली मंत्र, जप केल्यास मिळेल वरदान
1

Durga Saptashati Mantra: दुर्गा सप्तशतीचे 5 शक्तिशाली मंत्र, जप केल्यास मिळेल वरदान

पूर्णपणे खचून गेल्यानंतर पुन्हा नव्याने कशा उभ्या राहिल्या? सुरेखा कुडचींनी सांगितला कठीण काळातला अनुभव…
2

पूर्णपणे खचून गेल्यानंतर पुन्हा नव्याने कशा उभ्या राहिल्या? सुरेखा कुडचींनी सांगितला कठीण काळातला अनुभव…

Navratri 2025: दुसऱ्या माळेचा रंग लाल; धैर्य आणि शक्तीची प्रतिनिधित्व करणारी माता दुर्गेच काय आहे महत्व ?
3

Navratri 2025: दुसऱ्या माळेचा रंग लाल; धैर्य आणि शक्तीची प्रतिनिधित्व करणारी माता दुर्गेच काय आहे महत्व ?

Dhirendra Shastri : “गरबा बघायला येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडा…; धीरेंद्र शास्त्री यांची फक्त हिंदूंनी गरबा खेळण्याची मागणी
4

Dhirendra Shastri : “गरबा बघायला येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडा…; धीरेंद्र शास्त्री यांची फक्त हिंदूंनी गरबा खेळण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.