Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Meet कॉल्स आता होणार आणखी फॅशनेबल, युजर्सना मिळणार मेकअप फिल्टर! 12 स्टाइलिश लुक्स फक्त एका क्लिकवर

Google Meet AI Makeup Filter: AI-पावर्ड मेकअप फीचर पुढील दोन आठवड्यांमध्ये सर्व सपोर्टेड Google Meet अकाउंट्ससाठी उपलब्ध होणार आहे. या नवीन फीचरचा युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2025 | 02:00 PM
Google Meet कॉल्स आता होणार आणखी फॅशनेबल, युजर्सना मिळणार मेकअप फिल्टर! 12 स्टाइलिश लुक्स फक्त एका क्लिकवर

Google Meet कॉल्स आता होणार आणखी फॅशनेबल, युजर्सना मिळणार मेकअप फिल्टर! 12 स्टाइलिश लुक्स फक्त एका क्लिकवर

Follow Us
Close
Follow Us:

Google Meet ने यूजर्सचा हाइब्रिड वर्क एक्सपीरियंस आणि वीडियो कॉल प्रोडक्टिविटी अधिक चांगला बनवण्यासाठी एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. टेक कंपनीने वेब आणि मोबाइल दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी AI-पावर्ड मेकअप इफेक्ट्स रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. आता युजर्स गुगल मीट कॉलदरम्यान 12 स्टूडियो सारखे मेकअप लुक्स निवडू शकणार आहेत. ज्यामध्ये मिनिमल, पॉलिश्ड लुक्सपासून प्रोफेशनल स्टाइल्स या सर्वांचा समावेश आहे. युजर्स व्हिडीओ कॉल दरम्यान अधिक कम्फर्टेबल आणि कॉन्फिडेंट राहावे, यासाठी हे नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे.

Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Google Meet मध्ये यूजर्स आता वर्चुअल ब्लश, फाउंडेशन आणि लिपस्टिक लावू शकतील

कंपनीने त्यांच्या Workspace ब्लॉगद्वारे गुगल मीटमध्ये AI-पावर्ड मेकअप इफेक्ट्स जोडण्याची घोषणा केली आहे. हे फीचर युजर्सना 12 नवीन स्टूडियो मेकअप लुक्स निवडण्याची सुविधा देणार आहे. ज्यामध्ये पॉलिश्ड आणि प्रोफेशनल टचपासून जास्त एक्सप्रेसिव लुक्सपर्यंत सर्वांचा समावेश आहे. युजर्सनी निवडलेले लूक्स पुढील मिटिंगसाठी सेव्ह केले जाणार आहेत. कंपनीने त्यांच्या प्रोडक्ट लीड Daniela चा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये AI-पावर्ड मेकअप इफेक्ट्स डेमो पाहायला मिळत आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

येहे मेकअप फीचर यूजर्सना वर्चुअल फाउंडेशन, ब्लश आणि लिपस्टिक लावण्याची सुविधा देते. हे फिल्टर युजर्सनी हालचाल केल्यास किंवा कॉफी केल्यास देखील चेहऱ्यावर नॅचुरल आणि स्टेबल राहते. हे फीचर सध्या मोबाइल डिवाइसेज आणि वेब दोन्हीवर गुगल मीटसाठी रोलआउट केले जात आहे. या नव्या फीचरचे रोलआउट 8 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले आहे आणि पुढील 15 दिवसांत हे फीचर सर्व सपोर्टेड अकाउंट्समध्ये उपलब्ध होणार आहे.

मेकअप फीचर डिफॉल्ट सिस्टमद्वारे बंद राहणार आहे आणि Google Meet यूजर्स हे फिल्टर Google Meet च्या सेटिंग्समध्ये जाऊन ऑन करू शकणार आहेत हे फीचर बिजनेस स्टँडर्ड, बिजनेस प्लस, एंटरप्राइज एसेंशियल्स, एंटरप्राइज स्टार्टर, एंटरप्राइज स्टँडर्ड, एंटरप्राइज प्लस, एजुकेशन प्लस, गूगल वन आणि गूगल वर्कस्पेस इंडिविजुअल अकाउंट्स वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.

Noise Master Buds Max: दणकट बॅटरी आणि लक्झरी डिझाईन… Noise ने लाँच केले दमदार हेडफोन, सेगमेंटच्या बेस्ट ANC सपोर्टने सुसज्ज

Google Meet चे हे नवीन AI-बेस्ड मेकअप इफेक्ट्स विशेषत: अशा युजर्समध्ये लोकप्रिय असणार आहेत, जे त्यांच्या वर्क अकाउंटने प्लॅटफॉर्मचा वापर करतात. हे फीचर अशा यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहेत, जे कॅमेरा-रेडी नसतात आणि त्यामुळे त्यांचा मिटिंगदरम्यान त्यांचा कॅमेरा बंद ठेवतात. Google ने ऑक्टोबर 2023 मध्ये मोबाइल डिवाइसेजवर दोन पोर्ट्रेट टच-अप मोड्स लाँच केले होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये हे वैशिष्ट्य गुगल मीट वेबवर देखील वाढविण्यात आले.

फिल्टर्स आणि फेसियल एन्हांसमेंट्स सारखे फीचर्स TikTok, Snapchat आणि Instagram सारख्या व्हिडीओ-शेयरिंग प्लॅटफॉर्म्सवर अगदी सहज उपलब्ध आहेत. गुगल मीटचे प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्म जसे की झूम आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स देखील बर्‍याच काळापासून स्किन स्मूथिंग आणि व्हर्च्युअल मेकअप सारखे ब्युटिफिकेशन फीचर्स देत आहेत.

Web Title: Google meet released makeup filter for users now 12 stylish options avalable in app tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट’, युजर्ससाठी वाढला हॅकिंगचा धोका
1

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट’, युजर्ससाठी वाढला हॅकिंगचा धोका

भारतात Samsung Galaxy M17 5G च्‍या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंट
2

भारतात Samsung Galaxy M17 5G च्‍या विक्रीला सुरूवात, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंट

Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स
3

Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स

Oppo Find X8 Pro Price Dropped: Oppo Find X9 लाँच होण्यापूर्वीच स्वस्त झाला जुना स्मार्टफोन, मोठ्या बॅटरीसह दमदार फीचर्सनी सुसज्ज
4

Oppo Find X8 Pro Price Dropped: Oppo Find X9 लाँच होण्यापूर्वीच स्वस्त झाला जुना स्मार्टफोन, मोठ्या बॅटरीसह दमदार फीचर्सनी सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.