Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Pixel 10 खरेदी करण्याचा गोल्डन चान्स, स्मार्टफोन पहिल्यांदाच झाला इतका स्वस्त! असा घ्या ऑफरचा फायदा

Google Pixel 10 Price Dropped: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली ही ऑफर तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण इथे बचतीसह नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2025 | 10:25 AM
Google Pixel 10 खरेदी करण्याचा गोल्डन चान्स, स्मार्टफोन पहिल्यांदाच झाला इतका स्वस्त! असा घ्या ऑफरचा फायदा

Google Pixel 10 खरेदी करण्याचा गोल्डन चान्स, स्मार्टफोन पहिल्यांदाच झाला इतका स्वस्त! असा घ्या ऑफरचा फायदा

Follow Us
Close
Follow Us:
  • Pixel 10 वर दिवाळी धमाका
  • Pixel 10 वर मर्यादित काळासाठी मोठी सूट
  • प्रिमियम फोन बजेटमध्ये करा खरेदी!

दिवाळीत नवीन स्मार्टफोन खरेदी करणं फायद्याची डिल ठरते. कारण दिवाळीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही ठिकाणी स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जातं. त्यामुळे महागडे स्मार्टफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. त्यामुळे सहसा लोकं दिवाळीत स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्स खरेदी करण्याला प्राधान्य देतात. यंदाच्या दिवाळीत तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर Google Pixel 10 तुमच्यासाठी बेस्ट डिव्हाईस ठरू शकतं. कारण हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला असून आता त्याच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.

धनत्रयोदशीला खरेदी केलेले सोनं खरं की बनावट? आता 2 मिनिटांत ऑनलाइन तपासा, जाणून घ्या कसं

कंपनीने अलीकडेच Google Pixel 10 हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Amazon वर या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे जे युजर्स फ्लॅगशिप स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी ही बेस्ट ऑफर आहे. ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी हि डिल योग्य आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Google Pixel 10 वर Amazon डील

Amazon वर Google Pixel 10 ची किंमत 12 हजार रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 12 हजार रुपयांची बचत करण्यााची संधी मिळणार आहे. हा स्मार्टफोन भारतात 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता Amazon वर या स्मार्टफोनचा Lemongrass, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट 67,130 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Amazon वर Google Pixel 10 चा Lemongrass, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट 12,869 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड EMI ट्रांजेक्शनवर 1,250 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळणार आहे. यासोबतच, जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला आणखी बचत करण्याची संधी मिळणार आहे.

Google Pixel 10 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Google Pixel 10 या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सची पीक ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेला सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 से प्रोटेक्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये Tensor G5 चिपसेट आहे, ज्यासोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,970mAh बॅटरी देण्यात आली आहे, 30W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Flipkart-Amazon Offer: दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदी करा Gold Coin, या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तम ऑफर्स उपलब्ध

फोटोग्राफीसाठी Google Pixel 10 मध्ये 48MP चा मुख्य सेंसर मॅक्रो फोकस देण्यात आला आहे. यासोबतच 13MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 10.8MP चा टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे, जो 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 10.5MP फ्रंट कॅमेरा आहे.

Web Title: Google pixel 10 price dropped at amazon know about the smartphone deals and offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • amazon
  • google pixel
  • smartphone

संबंधित बातम्या

Huawei Nova 14 Vitality Edition: 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच झाला हा नवीन स्मार्टफोन, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
1

Huawei Nova 14 Vitality Edition: 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच झाला हा नवीन स्मार्टफोन, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Flipkart-Amazon Offer: दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदी करा Gold Coin, या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तम ऑफर्स उपलब्ध
2

Flipkart-Amazon Offer: दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदी करा Gold Coin, या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तम ऑफर्स उपलब्ध

Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
3

Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत
4

Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.