Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आकर्षक डिझाईन अन् 6000mAh बॅटरी… HMD Vibe 2 5G ने वाढवली यूजर्सची उत्सुकता, किंमत केवळ 10,999 रुपये

HMD Vibe 2 5G Launched: भारतात बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन HMD Vibe 2 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 50MP AI कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेसारख्या फीचर्समुळे हा स्मार्टफोन कमी किंमतीत चर्चेत आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2026 | 02:46 PM
आकर्षक डिझाईन अन् 6000mAh बॅटरी... HMD Vibe 2 5G ने वाढवली यूजर्सची उत्सुकता, किंमत केवळ 10,999 रुपये

आकर्षक डिझाईन अन् 6000mAh बॅटरी... HMD Vibe 2 5G ने वाढवली यूजर्सची उत्सुकता, किंमत केवळ 10,999 रुपये

Follow Us
Follow Us:
  • HMD Vibe 2 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP AI रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • नव्या डिव्हाईसमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
HMD Smartphone Launched: टेक कंपनी HMD ने गुरुवारी भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन HMD Vibe 2 5G या नावाने लाँच केला आहे. हा लेटेस्ट लाँच स्मार्टफोन HMD Vibe 5G चा सक्सेसर आहे. नव्या डिव्हाईसमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 3 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 11 हजार रुपयांहून कमी आहे. म्हणजेच यूजर्सना बजेट किंमतीत पावरफुल फीचर्स मिळणार आहेत.

स्मार्टफोन मार्केट हादरलं! नव्या Realme 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 50MP सोनी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

HMD Vibe 2 5G ची किंमत

भारतात कंपनीचा नवा स्मार्टफोन 4GB + 64GB आणि 4GB + 128GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा लेटेस्ट लाँच स्मार्टफोन कॉस्मिक लॅवेंडर, नॉर्डिक ब्लू आणि पीच पिंक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. स्मार्टफोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – HMD) 

HMD Vibe 2 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

डुअल सिम (नॅनो + नॅनो) वाला HMD Vibe 2 5G अँड्रॉईड 16 वर चालतो आणि यामध्ये 6.7-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्याची पिक्सेल डेंसिटी 265ppi आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे, हे डिव्हाईस ऑक्टा-कोर युनिसॉक प्रोसेसरवर चालतो, ज्याची क्लॉक स्पीड 2.3GHz पर्यंत आहे. या हँडसेटमध्ये स्टँडर्ड म्हणून 4GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते.

कॅमेरा

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, HMD Vibe 2 5G मध्ये AI-बेस्ड रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये एलईडी फ्लॅश सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.

कनेक्टिविटी पर्याय

कनेक्टिविटीसाठी, HMD Vibe 2 5G मध्ये ब्लूटूथ 5.0, वायफाय 5 आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. या डिव्हाईसमध्ये एक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि एम्बिएंट लाइट सेंसर सारखे सेंसर देखील दिले आहेत. ऑथेंटिकेशनसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

BSNL Recharge Plan: कमी पैशांत जास्त फायदे! केवळ 51 रुपयांत मिळवा 28 दिवसांची व्हॅलिडीटी, कंपनीच्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा

बॅटरी

HMD Vibe 2 5G मध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते (चार्जर बॉक्समध्ये समाविष्ट आहे).

Web Title: Hmd vibe 2 5g smartphone launched india read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर
1

Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश
2

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत
3

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?
4

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.