Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

Honor 600S 5G Launched: हॉनरने एक नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 25 हजारांहून कमी आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रिमियम फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे यूजर्सचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 29, 2026 | 09:27 AM
प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • हॉनर 600 एस 5G मध्ये 8,100mAh बॅटरी असून 45W जलद चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
  • 50MP मुख्य कॅमेरा, 120Hz डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 प्रोसेसर फोनमध्ये मिळतो.
  • एआय मेमरी, सर्कल टू सर्च आणि एआय इमेज-टू-व्हिडिओ2.0 यांसारखी एआय फीचर्स फोनमध्ये देण्यात आली आहेत.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने हाँगकाँगमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Honor 600S 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, ड्यूरेबल बिल्ड आणि अनेक दमदार एआय फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 सह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली रेंजमध्ये लाँच केला आहे.

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर

हॉनर 600 एस ची किंमत आणि उपलब्धता

हॉनर 600 एस 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 1,999 हाँगकाँग डॉलर म्हणजेच सुमारे 24,400 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन डेजर्ट गोल्ड, मिस्टी पर्पल आणि वेलवेट ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Honor) 

हॉनर 600 एस चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या नवीन हॉनर 600 एस स्मार्टफोनमध्ये 6.87-इंचटीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1592×720-पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1020 आहे. हा डिस्प्ले DC आणि डायनमिक डिमिंग, लो ब्लू लाइट आणि डार्क मोडला सपोर्ट करतो.

हॉनरचा हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेटसह 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजने सुसज्ज आहे. या फोनमध्ये कंपनीने रॅम टर्बो टेक्नोलॉजी देखील दिली आहे, जी 16GB वर्चुअल रॅम ऑफर करते. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10 वर चालते. या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 45W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 8,100mAh बॅटरी दिली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, 5 वर्षांनंतरही फोनची बॅटरी क्षमता 80 टक्क्यांवर कायम राहील.

स्मार्टफोनच्या फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, हॉनर 600 एस मध्ये 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. यासोबतच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्यांनी 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे.

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

हॉनर 600 एस 5G मध्ये कंपनीने एआय मेमरी, सर्कल टू सर्च, एआय इमेज रिमूवल आणि एआय समरी सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच, यामध्ये एआय ईमेज-टू-व्हिडीओ 2.0 फीचर देखील देण्यात आले आहे, जो सोप्या कमांडवर छोटे व्हिडिओ तयार करू शकते. या फोनमध्ये NFC, बाजूला असलेला फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टिरिओ स्पीकर्सची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच, हा फोन IP68, IP69 आणि IP69K रेटिंग्ससह येतो आणि त्याला 2.5 मीटर उंचीवरून पडल्यास होणाऱ्या नुकसानीपासून सुरक्षित राहण्याचे (ड्रॉप रेझिस्टन्स) प्रमाणपत्रही मिळाले आहे.

Web Title: Honor 600s 5g launched in hongkong with bigger battery and premium features price is less than 25 thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
1

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज
2

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै
3

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै

Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज… जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
4

Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज… जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.