Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक… वाचून तुम्हीही व्हाल चकित

Honor लवकरच एक असा स्मार्टफोन सादर करू शकते, जो बॅटरी आणि डिस्प्लेच्या बाबतीत नवे विक्रम प्रस्थापित करेल. समोर आलेल्या लीकनुसार, कंपनीचा आगामी फोन 10,000mAh पेक्षा मोठी बॅटरी आणि तब्बल 10,000 निट्स पीक ब्राइटनेससह येऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2026 | 11:12 AM
10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक... वाचून तुम्हीही व्हाल चकित

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक... वाचून तुम्हीही व्हाल चकित

Follow Us
Follow Us:
  • लीकनुसार, Honor च्या आगामी स्मार्टफोनमध्ये 10,000mAh पेक्षा मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.
  • या फोनचा डिस्प्ले तब्बल 10,000 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करू शकतो, जो अनेक फ्लॅगशिप फोनपेक्षा जास्त आहे.
  • कंपनीने अद्याप स्मार्टफोनच्या नाव, लाँच डेट किंवा इतर स्पेसिफिकेशन्सची अधिकृत माहिती दिलेली नाही.
टेक कंपनी Honor एका नव्या स्मार्टफोन लाँचिंगचे प्लॅनिंग करत आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन मोठी बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीनसह लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आगामी स्मार्टफोनचे काही संकेत देखील समोर आले आहेत. असं सांगितलं जात आहे की, टेक कंपनी सध्या अशा एका स्मार्टफोनवर काम करत आहे, जो डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स आणि मोठ्या बॅटरी लाईफवर फोकस करेल.

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?

10,000mAh हून अधिक बॅटरी कॅपिसिटी आणि 10,000 निट्सची पीक ब्राइटनेस

मिळालेल्या माहितीनुसार, Honor चा हा आगामी स्मार्टफोन 10,000mAh हून अधिक बॅटरी कॅपिसिटी आणि 10,000 निट्सची पीक ब्राइटनेस ऑफर करेल. समोर आलेली माहिती खरी असेल तर, हा आगामी स्मार्टफोन अनेक उपलब्ध फ्लॅगशिप मॉडेल्सच्या ब्राइटनेस रेटिंगला मागे सोडेल. तसेच या स्मार्टफोनची मोठी बॅटरी काही चिनी उत्पादकांमध्ये मोठ्या क्षमतेच्या बॅटरीज आणण्याच्या वाढत्या ट्रेंडशीही जुळणारे असेल. अद्याप टेक कंपनीने या आगामी स्मार्टफोनच्या उपलब्धतेबाबत पुष्टी केली नाही आणि तसेच कंपनीने अद्याप आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत देखील कोणताही खुलासा केला नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest)

 जबरदस्त बॅटरी बॅकअप आणि विक्रमी ब्राइटनेस लेव्हल्सचा खुलासा

टिपस्टर ‘डिजीटल चॅट स्टेशन’ च्या एक Weibo पोस्टनुसार, आगामी हॉनर स्मार्टफोनमध्ये 10,000mAh पेक्षा जास्त बॅटरी कॅपिसिटी दिली जाऊ शकते. टिप्स्टरने दावा केला आहे की, आगामी स्मार्टफोचा डिस्प्ले 10,000 निट्सची पीक ब्राइटनेस ऑफर करू शकतो. या लीक्समध्ये स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही. तसेच स्मार्टफोनचा चिपसेट, कॅमेरा, चार्जिंग स्पीड किंवा लाँचिंगबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र लीक्सवर विश्वास ठेवला तर, आगामी स्मार्टफोन 10,000mAh हून अधिक बॅटरी आणि 10,000 निट्सच्या डिस्प्लेच्या कॉम्बिनेशनसह या कॅटेगरीमधील सर्वात दमदार स्मार्टफोन्सपैकी एक असू शकतो.

10,000 निट्स ब्राइटनेसचा दावा

तथापि, या ब्राइटनेसच्या आकड्याकडे काहीशा सावधगिरीने पाहिले पाहिजे. 10,000 निट्स ब्राइटनेसचा दावा फार मोठा वाटत असला, तरी ‘पीक ब्राइटनेस’ची रेटिंग्स विशिष्ट परिस्थितींमध्ये डिस्प्लेच्या सर्वाधिक ब्राइट भागाचे मूल्यमापन करतात आणि ती दैनंदिन वापरादरम्यानच्या कामगिरीचे पूर्णपणे प्रतिनिधित्व करतीलच असे नाही.

अमेरिकेचा मोठा निर्णय! Anthropic ने अचानक बंद केले दोन प्रगत AI मॉडेल्स; भारतावरही परिणाम होण्याची शक्यता

आतापर्यंत लाँच केले हे स्मार्टफोन्स

डिसेंबर 2025 मध्ये चीनमध्ये 10,000mAh बॅटरी आणि 6,000 निट्सच्या पीक ब्राइटनेससह Honor Win आणि Honor Win RT लाँच करण्यात आले होते. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने देशात Honor Win Turbo व्हेरिअंट देखील सादर केला होता, जो 10,000mAh बॅटरी आणि 8,000 निट्सच्या पीक ब्राइटनेसवाल्या डिस्प्लेने सुसज्ज आहे. तसेच, Honor Power 2 देखील 8,000 निट्स पीक ब्राइटनेस लेवल आणि 10,080mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला. लेटेस्ट लीक्सचा विचार केला तर कंपनी त्यांचे स्मार्टफोन्स अधिक अपग्रेड करण्यावर भर देत आहे.

Web Title: Honors upcoming smartphone could feature a massive 10000mah battery and record breaking 10000 nits display

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस
1

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

Samsung चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लाखो रुपयांचा स्मार्टफोन केवळ इतक्या किंमतीत; Flipkart वर मिळतेय बंपर ऑफर
2

Samsung चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लाखो रुपयांचा स्मार्टफोन केवळ इतक्या किंमतीत; Flipkart वर मिळतेय बंपर ऑफर

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा  घरबसल्या पूर्ण E-KYC
3

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा घरबसल्या पूर्ण E-KYC

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना
4

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.