Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

तुमचे रेशन कार्ड जुने, फाटलेले किंवा वारंवार सोबत ठेवणे अवघड जात असेल, तर आता त्यासाठी सोपा पर्याय उपलब्ध आहे. सरकारच्या डिजिटल सेवांच्या मदतीने डिजीलॉकर, उमंग ॲप किंवा राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पोर्टलवरून डिजिटल रेशन कार्ड सहज डाउनलोड करता येते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 02, 2026 | 12:47 PM
Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड... फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड... फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • आता डिजिटल रेशन कार्ड घरबसल्या डिजीलॉकर किंवा उमंग ॲपद्वारे काही मिनिटांत डाउनलोड करता येते.
  • डाउनलोड केलेले डिजिटल रेशन कार्ड अनेक सरकारी कामांसाठी वैध असून गरजेनुसार त्याची प्रिंटही वापरता येते.
  • रेशन कार्ड क्रमांक आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर डिजिटल कॉपी पीडीएफ स्वरूपात सेव्ह किंवा शेअर करता येते.
तुमचे रेशन कार्ड देखील जुने झाले आहे का? फाटले आहे का? किंवा तुम्हाला वारंवार तुमच्या रेशन कार्डची फोटोकॉपी तुमच्यासोबत बाळगणं कठीण होत आहे का? तर आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारच्या डिजिटल सेवेच्या मदतीने, तुमचा फोटो असलेले डिजिटल रेशन कार्ड थेट तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून डाउनलोड करू शकता.

Samsung चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लाखो रुपयांचा स्मार्टफोन केवळ इतक्या किंमतीत; Flipkart वर मिळतेय बंपर ऑफर

ही डिजिटल कॉपी अनेक सरकारी कामांमध्ये व्हॅलिड ठरते. तसेच गरज असल्यास तुम्ही या फोटोची प्रिंट देखील काढू शकतो. डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. डिजीलॉकर, उमंग ॲप आणि संबंधित राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे पोर्टल हे सर्व तुम्हाला या कामात मदत करू शकतात. घरबसल्या तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करून डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created) 

डिजीलॉकरमधून रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

जर तुमच्या फोनमध्ये डिजीलॉकर ॲप आहे तर सर्वात आधी त्यामध्ये लॉगिन करा.

  • आता सर्च बॉक्समध्ये रेशन कार्ड लिहून सर्च करा.
  • आता तुमच्या राज्यातील अन्न विभागाचा पर्याय निवडा.
  • आता रेशन कार्ड नंबर आणि जिल्हा यांसह इतर माहिती लिहा.
  • डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर डिजिटल रेशन कार्ड तुम्हाला डिजीलॉकर अकाऊंटच्या इशूड डॉक्यूमेंट्स सेक्शनमध्ये दिसणार आहे.
  • आता तुम्ही डिजिटल रेशन कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करू शकता किंवा शेअर देखील करू शकता.
स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

उमंग ॲपवरून रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • उमंग ॲपद्वारे देखील तुम्ही डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
  • सर्वात आधी ॲपमध्ये लॉगिन करा.
  • यानंतर, सर्च बॉक्समध्ये रेशन कार्ड किंवा तुमच्या राज्याच्या अन्न विभागाचे नाव लिहा.
  • संबंधित सेवा सुरू झाल्यानंतर रेशन कार्ड नंबर आणि इतर आवश्यक डिटेल्स भरा.
  • डिटेल्स योग्य असतील तर तुमच्या रेशन कार्डची डिजिटल कॉपी स्क्रीनवर दिसणार आहे.
  • आता तुम्ही ही डिजिटल कॉपी डाऊनलोड करून अगदी सहज फोनमध्ये सेव्ह करू शकता.

Web Title: How to download digital ration card online using digilocker and umang app follow this process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.