Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट चेक करून वैतागलात? ही एक सेटिंग कायमची मिटवेल तुमची चिंता, फोनही होणार सुपरफास्ट!

तुमचा स्मार्टफोन योग्यरित्या काम करत राहण्यासाठी, त्याला वेळेवर सॉफ्टवेअर अपडेट्स मिळणे महत्वाचे आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये एक अशी सेटिंग आहे ज्याच्या मदतीने सॉफ्टवेअर मॅन्युअली अपडेट कटण्याची कटकट संपणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2025 | 12:37 PM
स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट चेक करून वैतागलात? ही एक सेटिंग कायमची मिटवेल तुमची चिंता, फोनही होणार सुपरफास्ट!

स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट चेक करून वैतागलात? ही एक सेटिंग कायमची मिटवेल तुमची चिंता, फोनही होणार सुपरफास्ट!

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण दिवसभर आपल्या विविध कामांसाठी स्मार्टफोनचा वापर करतो. आपला एकही दिवस स्मार्टफोनशिवाय जाऊ शकत नाही. स्मार्टफोनमध्ये येणारे नवीन फिचर्स आणि अपडेट्स युजर्सना नवीन अनुभव देतात. नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स यूजरसाठी अत्यंत महत्वाचं असते. कारण नवीन अपडेट मिळाल्यानंतर युजरचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून जातो. स्मार्टफोन व्यवस्थित काम करण्यासाठी त्याला वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट्स अत्यंत गरजेचं आहे.

DoT ने लागू केला नवा नियम! एक सोपी पद्धत.. क्षणातच प्रीपेड वरून पोस्टपेड होणार तुमचा नंबर, वाचा सविस्तर

सॉफ्टवेअर अपडेट्सनंतर फोनला नवीन फीचर्स, सिक्योरिटी आणि अधिक चांगलं परफॉर्मन्स मिळतो. पण वेळोवेळी स्मार्टफोनला नवीन अपडेट आला आहे का हे चेक करणे अत्यंत कंटाळवाण काम आहे. तुम्हीही स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर अपडेट चेक करून वैतागला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी ऑटोमेटिक अपडेट (Automatic Update) देखील सेट करू शकता. पण यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. या बदलांनंतर तुम्हाला मॅन्युअली स्मार्टफोनचं सॉफ्टवेअर अपडेट करण्याची गरज भासणार नाही. या सेटिंगच्या मदतीने मोबाईल, लॅपटॉप किंवा डिव्हाईसचे सॉफ्टवेअर मॅन्युअली अपडेट कटण्याची कटकट संपणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आत्ताच करा ही सोपी सेटिंग

अनेक अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअरमध्ये Settings > Update किंवा General Settings मध्ये जाऊन Automatic Updates चा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा ऑप्शन ऑन करा. आता तुमचे डिव्हाईस वेळोवेळी अपडेट होईल आणि नवीन सॉफ्टवेअर इंस्टॉल करेल.

अपडेट मॅनेजमेंट टूल्सचा वापर करा

जर तुमच्या डिव्हाईसमध्ये अनेक अ‍ॅप्स असतील तर तुम्ही Update Manager Tools चा वापर करू शकता. हे टूल तुमच्या सिस्टममध्ये इंस्टॉल सर्व अ‍ॅप्स स्कॅन करतील आणि अपडेट मॅनेज करतील. तुमची इच्छा असेल तर तुम्ही अपडेट शेड्यूल देखील करू शकता.

ऑफ-पीक वेळी अपडेट शेड्यूल करा

काम किंवा गेमिंगदरम्यान अपडेट आल्यास वैताग येतो. यावरील उपाय म्हणजेच तुम्ही रात्री किंवा डिव्हाइस वापरात नसताना अपडेट शेड्यूल करू शकता. यामुळे तुमच्या कामात व्यत्यय येणार नाही आणि सॉफ्टवेअर देखील अपडेट राहील.

स्टोरेज

जर डिव्हाइसमध्ये पुरेशी स्टोरेज नसेल, तर अपडेट पूर्ण करता येणार नाही. म्हणून प्रत्येक नवीन अपडेटसाठी जागा मोकळी करण्यासाठी वेळोवेळी अनावश्यक फाइल्स डिलीट करत रहा.

Father’s Day 2025: फक्त स्मार्टवॉच नाही, यंदा फादर्स डे वडीलांना गिफ्ट करा त्यांचा हेल्थ पार्टनर! किंमत 2500 हजारांहून कमी

मजबूत इंटरनेट कनेक्शन महत्त्वाचे

ऑटोमॅटिक अपडेट्ससाठी जलद आणि स्टेबल इंटरनेट आवश्यक आहे. जर कनेक्शन कमकुवत असेल तर अपडेट्स इन्स्टॉल करण्यात समस्या येऊ शकतात. म्हणून वाय-फाय कनेक्शनची स्थिती तपासत रहा.

Web Title: How to keep your phone software update automatic know the setting tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.