Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!

आतापर्यंत AI तुम्हाला ऑफीसच्या कामात आणि शाळेचे असाईंमेंट पूर्ण करण्यासाठी मदत करत होता. पण आता AI च्या मदतीने एक असं काम करता येणार आहे, ज्यासाठी अनेक वर्षे शिक्षण घ्यावं लागतं. हे काम म्हणजे अ‍ॅप तयार करणं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2025 | 10:43 PM
App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!

App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!

Follow Us
Close
Follow Us:
  • AI च्या मदतीने तयार करा अ‍ॅप
  • महिन्याला लाखो रुपये कमावण्याची संधी मिळवा
  • छोटे बिजनेस आणि स्टार्टअप्ससाठी AI टूल्स आहेत वरदान
सध्याच्या काळात मोबाईल अ‍ॅप्सचा वापर प्रचंड वाढला आहे. आपण आपल्या प्रत्येक कामासाठी वेगवेगळे मोबाईल अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये इंस्टॉल करत आहोत. पूर्वी हे अ‍ॅप्स तयार करण्यासाठी कोडिंग स्किल आणि टेक्निकल नॉलेजची गरज होती. मात्र आता असं नाही. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या मदतीने कोणतीही व्यक्ती स्वत: कोडिंग शिकू शकते आणि अ‍ॅप तयार करू शकते. असे अनेक लोकं आहेत जे या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा व्यापार वाढवत आहेत आणि यासोबतच महिन्याला लाखो रुपयांची कमाई देखील करत आहेत.

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी

आता कोडिंग नाही, तर AI करणार संपूर्ण काम

यापूर्वी एक अ‍ॅप तयार करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागत होता. अ‍ॅप तयार करण्यासाठी डेव्हरलपरची मदत घ्यावी लागत होती, तसेच कोडिंग, टेस्टिंग आणि डिजाइनिंगसाठी देखील बरेच पैसे खर्च करावे लागत होते. मात्र आता AI मुळे ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे. तुम्हाला केवळ AI ला तुमच्या अ‍ॅपची कल्पना सांगायची आहे, जसं फूड डिलीवरी अ‍ॅप, एजुकेशन अ‍ॅप, किंवा ई-कॉमर्स प्लेटफॉर्म. त्यानंतर AI आपोआप कोड, लेआउट आणि फंक्शन्स जनरेट करते. काही मिनिटांतच, तुमचे अ‍ॅप डाउनलोड किंवा शेअर करण्यासाठी तयार होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

कोणकोणत्या AI टूल्सद्वारे तयार करू शकता अ‍ॅप

आज असे अनेक AI प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, जे अ‍ॅप तयार करण्यासाठी मदत करतात. हे अ‍ॅप “No Code App Builder” या नावाने ओळखले जातात. जसे Appy Pie, Glide, Adalo, Bubble, Thunkable, आणि Zoho Creator. या टूल्समध्ये युजर्सना ड्रॅग आणि ड्रॉप इंटरफेस मिळतो. म्हणजेच तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेशिवाय फक्त माऊसने घटक जोडून अ‍ॅप डिझाइन करू शकता. या टूल्समधील AI तुमची कल्पना समजून घेते आणि सर्वात योग्य डिझाइन आणि कार्यक्षमता सुचवते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमच्या अ‍ॅपने पेमेंट स्वीकारायचे असेल, तर AI आपोआप पेमेंट गेटवे जोडते.

अशा करा लाखो रुपयांची कमाई

जेव्हा तुमचा अ‍ॅप तयार होईल, तेव्हा तुमच्यासाठी कमाईचे अनेक रस्ते उघडणार आहेत. तुम्ही तुमचे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर लाँच करू शकते. त्यानंतर तुम्ही अ‍ॅपमधील जाहिराती, प्रीमियम सबस्क्रिप्शन किंवा सशुल्क डाउनलोडद्वारे पैसे कमवू शकता. याशिवाय असे अनेक लोकं आहेत जे त्यांचं अ‍ॅप विकून देखील लाखो रुपयांची कमाई करतात. उदारहणार्थ, जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट किंवा शाळेसाठी कस्टम अ‍ॅप तयार केले तर तुम्ही त्यासाठी 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकता.

Flipkart Big Billion Days Sale 2025: Nothing स्मार्टफोनवर उपलब्ध आहे जबरदस्त डिल, केवळ इतक्या किंमतीत मिळणार अनोख्या फीचर्सची मजा

छोटे बिजनेस आणि स्टार्टअप्ससाठी वरदान

AI-आधारित अ‍ॅप बिल्डर्स छोटे व्यापारी आणि स्टार्टअप्ससाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत. ज्या लोकांकडे डेवलपर टीम किंवा बजेट नाही, त्यांना स्वत:च्या ब्रँडसाठी अ‍ॅप तयार करायचा आहे, त्यांच्यासाठी AI फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: How to make app with the help of ai know the process and steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 10:43 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर
2

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
3

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
4

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.