Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

Smartphone Screen Size: जेव्हा एखादा स्मार्टफोन लाँच होतो, तेव्हा स्मार्टफोन कंपन्या त्या स्मार्टफोनचे सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगतात. यावेळी फोनच्या स्क्रीन साईजबद्दल देखील माहिती दिली जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 13, 2026 | 10:35 PM
TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • कशी मोजली जाते स्क्रीनची साईज?
  • स्क्रीन साइजमध्ये आणखी एक नवीन कॅटेगरी जोडली जातेय
  • स्क्रीन टू बॉडी रेशिओ देखील महत्त्वाची
टेक कंपन्या जेव्हा त्यांच्या नवीन स्मार्टफोनबद्दल सांगतात तेव्हा त्यांचा सर्वात जास्त फोकस स्मार्टफोनच्या स्क्रीन साईजवर असतो. सहसा स्मार्टफोनची स्क्रीन 6.2 इंचपासून 6.9 इंचपर्यंत पाहायला मिळते. मात्र स्क्रीनची साईज कशी मोजली जाते, तुम्हाला माहित आहे का? एकाच संख्येत स्मार्टफोनच्या स्क्रीनची लांबी आणि रुंदी कशी मोजली जाते माहित आहे का?

Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?

कशी मोजली जाते स्क्रीनची साईज?

जेव्हा कोणी तुम्हाला स्क्रीनची साईज सांगतात तेव्हा खर तर तो आकडा म्हणजे डिस्प्लेची डायग्नल लेंग्थ असते. हा आकडा ना स्क्रीनची लांबी असते ना रुंदी. हा आकडा फोनचे डायग्नल म्हणजे एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यामधील अंतर दर्शवते. यामध्ये फोनचे कोपरे, आणि बेजल्स इत्यादींना समाविष्ट केलं जात नाही. हा आकडा म्हणजे फोनवर चमकणाऱ्या स्क्रीनचे डायग्नल लेंग्थ असते. (फोटो सौजन्य – Pinterest)

फोनच्या स्क्रीनची सर्वात कॉमन साइज

स्मॉल (6.2 इंच पर्यंत): हे फोन लहान असतात, ज्यांना एका हाताने सहज हँडल केले जाऊ शकते. हे खिशामधे अगदी व्यवस्थित फिट होतात. मात्र या फोनवर गेमिंग, वीडियो स्ट्रीमिंग आणि मल्टीटास्किंग करण थोड कठीण आहे.

मीडियम (6.3-6.5 इंच पर्यंत): यामधील पोर्टेबिलिटीसह उत्तम स्क्रीन स्पेस मिळतो. हे फोन पॉकेट फ्रेंडली असतात. हे फोन एका हाताने हँडल करणे कठीण आहे.

लार्ज (6.6-6.8 इंच पर्यंत): स्ट्रीमिंग आणि गेमिंगसाठी या साइजचे फोन योग्य निवड असते आणि यामध्ये इमर्सिव विजुअल्स मिळतात. हे फोन हातात व्यवस्थित पकडणे किंवा खिशात ठेवणे थोडे कठीण होते.

वेरी लार्ज (6.9 इंचपेक्षा मोठे): या स्मार्टफोन स्क्रीन मल्टीटास्किंग, गेमिंग आणि वीडियो स्ट्रीमिंगसाठी डिझाइन केल्या जातात. मोठ्या स्क्रीनमुळे हे स्मार्टफोन एका हाताने पकडणे आणि खिशात ठेवणे कठीण होते.

आता स्मार्टफोनसोबतच फोल्ड फोन देखील लाँच केले जात आहेत, त्यामुळे स्क्रीन साइजमध्ये आणखी एक नवीन कॅटेगरी जोडली जाणार आहे. फ्लिप फोनमध्ये स्क्रीन पूर्णपणे अनफोल्ड झाल्यानंतर त्याची साईज 6.7-6.9 इंचपर्यंत स्क्रीन आणि कवरवर सुमारे 4 इंचपर्यंत स्क्रीन मिळते. जर फोल्डेबल फोनबद्दल बोलायचं झालं तर मुख्य स्क्रीनची साईज 9-10 इंच पर्यंत आणि कवर स्क्रीन देखील 6.4 इंचपर्यंत असणार आहे.

केवळ स्क्रिनची साईज फोनच्या आकाराबद्दल माहिती देत नाही. स्क्रीन साइजव्यतिरिक्त आस्पेक्ट रेशो, बेजल्स आणि स्क्रीनचा आकार देखील महत्वाचा असतो.

आस्पेक्ट रेशिओ- हे स्क्रीनच्या रुंदी आणि उंचीमधील गुणोत्तर आहे जसे की 20:9 आणि 18:9 इत्यादी. सध्या 19.5:9 आणि 20:9 रेशिओ जास्त ट्रेंडमध्ये आहेत. यामुळे स्क्रॉलिंग अधिक सोपी झाली आहे आणि स्क्रीनवर जास्त टेक्स्टसाठी स्पेस उरतो. वाइडर रेशिओमध्ये स्प्लिट स्क्रीन अ‍ॅप्सचा वापर करणं आणि व्हिडीओ पाहणं सोपं होतं.

JIO Recharge Plan: आघाडीच्या टेलिकॉम कंपनीचा हा आहे सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात हे बेनिफिट्स

स्क्रीन टू बॉडी रेशिओ- यावरून फोनचा पुढचा भाग डिस्प्लेने किती व्यापला आहे हे कळते. जास्त स्क्रीन टू बॉडी रेशिओ म्हणजे यात पातळ बेझल आहेत आणि ते एक आकर्षक लूक देईल जर फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो कमी असेल तर त्याचा अर्थ असा की त्याचे बेझल जाड आहेत.

Web Title: How to measure phone screen size what is the technology behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 10:35 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology

संबंधित बातम्या

Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?
1

Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल
2

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट
4

Free Fire Max: 100 डायमंड्सची खरेदी करा आणि चार्ज बस्टर मिळवा मोफत! गेममध्ये सुरु झाला टॉप – अप ईव्हेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.