Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: iPhone च्या Flash Light Blink ने हैराण झालात? चुटकीसरशी करा बंद, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

iPhone Tips: आयफोनमध्ये फ्लॅश लाईट ब्लिंक फीचर असते. या फीचरमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर कॅमेऱ्याच्या बाजूची लाईट वारंवार ब्लिंक होते. पण या फीचरमुळे यूजर्स हैराण होतात. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे फीचर बंद करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 17, 2026 | 07:00 AM
Tech Tips: iPhone च्या Flash Light Blink ने हैराण झालात? चुटकीसरशी करा बंद, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Tech Tips: iPhone च्या Flash Light Blink ने हैराण झालात? चुटकीसरशी करा बंद, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • iPhone मधील ‘प्लॅश फॉर अलर्ट्स’ फीचर ऑन असल्यास प्रत्येक कॉल आणि नोटिफिकेशनवेळी एलईडी फ्लॅश ब्लिंक होतो.
  • हे फीचर बंद करण्यासाठी सेटिंग्ज > ॲक्सेसिबिलिटी > ऑडिओ आणि व्हिज्युअल > प्लॅश फॉर अलर्ट्स हा पर्याय ऑफ करावा लागतो.
  • ही सेटिंग बंद केल्यानंतर अनावश्यक फ्लॅश ब्लिंक थांबतो आणि काम, अभ्यास किंवा मीटिंगदरम्यान होणारा व्यत्यय कमी होतो.
भारतासह संपूर्ण जगभरात अ‍ॅपलच्या आयफोनची क्रेझ पाहायला मिळते. विशेषत: तरूण मंडळी आयफोनला पहिली पसंती देतात. सिक्योरिटी आणि पावरफुल कॅमेऱ्यासह आयफोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स ऑफर केले जातात, ज्यामुळे यूजर्सचा अनुभव चांगला होतो. पण आयफोनमध्ये असे देखील काही फीचर्स आहेत, ज्यामुळे यूजर्स प्रचंड हैराण होतात. असेच एक फीचर म्हणजे आयफोनचे फ्लॅश लाईट ब्लिंक फीचर.

Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम

आयफोनमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर कॅमेऱ्याच्या जवळील एलईडी फ्लॅश सतत चमकू लागते. या फीचरमुळे यूजर्स प्रचंड हैराण होतात. तुम्ही देखील अशाच यूजर्सपैकी आहात का? तर चिंता करू नका. आयफोन सेटिंगमध्ये छोटासा बदल करून तुम्ही ही समस्या सोडवू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created) 

काय आहे आयफोनचे फ्लॅश लाईट ब्लिंक फीचर?

आयफोनमध्ये प्लॅश फॉर अलर्ट एक्सेसिबिलिटी फीचर असते. ज्या यूजर्सना नोटिफिकेशनचा आवाज ऐकू जात नाही किंवा जे यूजर्स सतत कामात व्यस्त असतात अशा यूजर्सना नोटिफिकेशन आल्यानंतर अलर्ट करण्याचा या फीचरचा उद्देश आहे. या फीचरमध्ये आयफोनमध्ये जेव्हाही कोणते नोटिफिकेशन येते किंवा कॉल येतो, अशावेळी कॅमेऱ्याच्या जवळ असलेली एलईडी लाईट वारंवार ब्लिंक होते. मात्र यामुळे यूजर्सच्या कामात व्यत्यय येऊ शकते आणि यूजर्स हैराण होतात.

आयफोनचे फ्लॅश लाईट ब्लिंक फीचर कसे कराल बंद?

अनेकदा यूजर्स चुकून आयफोनमध्ये हे फीचर ऑन करतात. यानंतर प्रत्येक नोटिफिकेशनसाठी जेव्हा प्लॅश लाईट चमकू लागते, तेव्हा यूजर्स ही फ्लॅश बंद करण्यासाठी नोटिफिकेशन सेटिंग शोधू लागतात. पण हा पर्याय नोटिफिकेशन सेटिंगमध्ये उपलब्ध नसतो. हे फीचर बंद करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Tech Tips: स्मार्टफोनसोबत मिळणारी इजेक्टर पिन बरीच फायद्याची! Wi-Fi पासून ईयरबड्सपर्यंत… अनेक समस्या चुटकीसरशी होतील दूर

फॉलो करा या सोप्या स्टेप्स

  • सर्वात आधी आयफोनमध्ये सेटिंग ओपन करा.
  • यानंतर अ‍ॅक्सेसिबिलिटी पर्याय ओपन करा.
  • आता ऑडिओ आणि व्हिझ्युअल ऑप्शनवर टॅप करा.
  • इथे तुम्हाला फ्लॅश फॉर अलर्ट ऑप्शन दिसेल.
  • हा पर्याय बंद केल्यानंतर सर्व कॉल्स, मेसेज आणि दुसऱ्या महत्त्वाच्या नोटिफिकेशनसाठी प्लॅश लाईट चमकण बंद होईल.
अनेक यूजर्ससाठी हे फीचर महत्त्वाचे ठरू शकते. मात्र सर्व यूजर्सना या फीचरची गरज असेलच असं नाही. प्रत्येक नोटिफिकेशनसाठी प्लॅश चमकू लागल्याने अभ्यास, मिटींग किंवा इतर कामांत व्यत्यय येऊ शकतो आणि लक्ष विचलित होते. इतकेच नाही, तर त्या लाईटच्या सततच्या चमकण्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाते. यामुळे गरज नसेल तर तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ही सेटिंग बंद करू शकता.

Web Title: How to turn off iphone flash light blink feature follow these easy steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • iphone
  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा
1

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य
2

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
3

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.