Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy M35 5G Price Dropped: हाच तो क्षण आणि हीच ती वेळ! सॅमसंग प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2024 मध्ये लाँच करण्यात आलेला सॅमसंग स्मार्टफोन आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी...

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2025 | 10:12 AM
केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमधील पावरफुल आणि फीचर-पॅक स्मार्टफोनच्या शोधात आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. सध्या तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्हाला नवीन स्मार्टफोनची गरज असेल तर चिंता करू नका. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म एक अशी ऑफर घेऊन आला आहे, जिथे तुम्ही 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Samsung Galaxy M35 5G घरी घेऊन येऊ शकता.

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Galaxy M35 5G ची किंंमत घसरली

Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण Galaxy M35 5G ची किंमत पुन्हा एकदा कमी झाली आहे. तुम्ही हा स्मार्टफोन केवळ 844 रुपयांच्या किंमतीत घरी घेऊन जाऊ शकता. Galaxy M35 5G गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनचा अपग्रेड व्हेरिअंट Galaxy M36 5G लाँच झाल्यानंतर जुन्या स्मार्टफोनची किंमत सतत कमी होत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

9,000 रुपयांनी झाला स्वस्त

खरं तर Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन 24,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र डिस्काऊंट ऑफर्सनंतर या स्मार्टफोनची किंंमत 9,000 रुपयांनी कमी झाली आहे. एवढंच नाही तर हा स्मार्टफोन ईएमआयवर खरेदी करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. डिस्काऊंट आणि ऑफर्सनंतर या स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजवाला व्हेरिअंट 18,999 रुपयांच्या किंमतीत तर 8GB रॅम आणि 128GB मॉडल 16,499 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिअंट 26,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

हा स्मार्टफोन मूनलाईट ब्लू, डेब्रेक ब्लू आणि थंडर ग्रे या रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक डिस्काउंट, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर सारखे अनेक फायदे दिले जातात. ग्राहक 8GB व्हेरिअंट 893 रुपये प्रति महिना नॉन-कॉस्ट EMI वर खरेदी करू शकतात.

Samsung Galaxy M35 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Galaxy M35 5G मध्ये 6.6 इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स ब्राइटनेस ऑफर करतो. हा स्मार्टफोन सॅमसंगच्या Exynos 1380 प्रोसेसरवर आधारित आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

कॅमेरा

स्मार्टफोनमधील कॅमेरा देखील जबरदस्त आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50MP ची मुख्य लेंस, 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो लेंस यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Samsung Galaxy M35 5G मध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Galaxy M35 5G हा Android 14 वर आधारित OneUI 6 चालतो आणि त्यात Samsung च्या फ्लॅगशिप डिव्हाइससारखे Galaxy AI आहे, जे Google Gemini वर आधारित आहे.

Web Title: In amazon sale you can buy samsung galaxy m35 5g at an emi starting at 844 rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • amazon
  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स
1

Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स

WhatsApp Update: आता इंस्टाग्राम अकाऊंटला लिंक करा तुमचं मेसेजिंग अ‍ॅप, बीटा यूजर्ससाठी लवकरच रोल आऊट होणार धमाकेदार फीचर
2

WhatsApp Update: आता इंस्टाग्राम अकाऊंटला लिंक करा तुमचं मेसेजिंग अ‍ॅप, बीटा यूजर्ससाठी लवकरच रोल आऊट होणार धमाकेदार फीचर

HMD Fuse: आता स्मार्टफोनमध्ये मिळणार खास पॅरेंटल कंट्रोल फीचर, या कंपनीने केली कमाल! 108MP कॅमेऱ्यासह लाँच केलं डिव्हाईस
3

HMD Fuse: आता स्मार्टफोनमध्ये मिळणार खास पॅरेंटल कंट्रोल फीचर, या कंपनीने केली कमाल! 108MP कॅमेऱ्यासह लाँच केलं डिव्हाईस

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!
4

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.