Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube Down: भारत, अमेरिकेसह अनेक देशांत व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म डाऊन! ‘Something Went Wrong’ मुळे वाढली युजर्सची डोकेदुखी

भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये युट्यूब अचानक डाऊन झाले आहे. युट्यूब डाऊन झाल्यामुळे यूजर्सवमा व्हिडीओ पाहताना अडचण येत आहे. तर काही व्हिडीओ केवळ बफर होत आहे. यामुळे यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2026 | 10:18 AM
YouTube Down: भारत, अमेरिकेसह अनेक देशांत व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म डाऊन! ‘Something Went Wrong’ मुळे वाढली युजर्सची डोकेदुखी

YouTube Down: भारत, अमेरिकेसह अनेक देशांत व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म डाऊन! ‘Something Went Wrong’ मुळे वाढली युजर्सची डोकेदुखी

Follow Us
Follow Us:
  • भारतासह अनेक देशांतील युजर्स त्रस्त
  • अमेरिका ते भारत YouTube डाउन! लाखो युजर्सनी सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी
  • YouTube आउटेजमुळे गोंधळ! अ‍ॅप उघडताच दिसला एरर मेसेज
 

व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूब डाऊन झाले आहे. अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे, की युट्यूब अचानक बंद झाले आणि स्क्रिनवर समथिंग वेंट राँग असा मेसेज दिसू लागला. यामुळे यूजर्स प्रचंड हैराण झाले होते. काही यूजर्सना मंगळवारी रात्री 8:13 वाजल्यानंतर ही समस्या येत होती. तर काही यूजर्सनी तक्रार केली आहे की, त्यांना आज बुधवारी सकाळी युट्यूबवर व्हिडीओ पाहण्यात समस्या येऊ लागली. याबाबत अनेक यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तक्रार केली आहे. तर काही यूजर्सनी मिम्स देखील शेअर केले आहेत.

Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी खुशखबर! Heart Attack Emote मोफत जिंकण्याची संधी, गेममध्ये सुरू झाला धमाकेदार इव्हेंट

Downdetector ने शेअर केलेल्या पोस्टनुसार, वापरकर्त्यांच्या अहवालांमध्ये रात्री 8:13 वाजता EST पासून युट्यूब टीव्हीमध्ये समस्या येत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच अमेरिकेतील वेळेनुसार, रात्री 8:13 वाजल्यापासून या समस्या येऊ लागल्या आहेत. युट्यूब आऊटेज केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नव्हते. तर याचा परिणाम भारतासह इतर अनेक देशांमध्ये देखील पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

भारतातील यूजर्सवर झाला परिणाम

भारतात देखील यूजर्सनी मोठ्या प्रमाणात तक्रार केल्या. सकाळी 6:42 वाजेपर्यंत Downdetector वर 18,000 हून अधिक रिपोर्ट दाखल करण्यात आले होते. अहवालानुसार, अमेरिकेत 56% यूजर्सना युट्यूबमध्ये समस्या येत होत्या, 21 टक्के यूजर्सना वेबसाईट एक्सेस करताना अडचण आली तर 12 टक्के यूजर्सना लॉग-इन करताना अडचण येत होती. तर भारतात 71 टक्के यूजर्सना अ‍ॅप वापरताना समस्या येत होत्या, तर 18 टक्के यूजर्सना लाईव्ह स्ट्रिमिंग करताना समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेक यूजर्सना अ‍ॅप उघडताना ‘Something went wrong’ असा एरर मेसेज दिसला.
🚨 YouTube App is DOWN worldwide (Web working fine) Users report:
• Home page errors
• App not loading videos
Are you facing it on Android or iOS? 👀 pic.twitter.com/7m374sLmi3 — Abhishek Yadav (@yabhishekhd) February 18, 2026
BREAKING: Google and YouTube is down. 𝕏 is up! pic.twitter.com/XdvFySgxed — DogeDesigner (@cb_doge) February 18, 2026
Everybody running to Twitter to see why YouTube is down #youtubedown pic.twitter.com/vxMuoX8gDE — Luciano Lucas (@tharealluciano) February 18, 2026

युट्यूबने दिली प्रतिक्रिया

युट्यूबने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या संपूर्ण प्रकरणाबद्दल मााहिती दिली आहे. पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कंपनीची टिम याप्रकरणी काम करत आहे आणि लवकरच ही समस्या सोडवली जाऊ शकते. याबाबत अधिक माहिती शेअर केली जाईल.

Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी

युट्यूबसह इतर प्लॅटफॉर्म देखील ठप्प

आउटेज ट्रॅकिंग वेबसाईट Downdetector ने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत युट्यूब डाऊन झाल्यामुळे हजारो रिपोर्ट दाखल करण्यात आले. यासोबतच यूजर्सना इतर प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यात देखील अडचण येत होती. गुगलच्या अनेक सेवांवर देखील परिणाम झाल्याचे समोर येत आहे. युजर्सना गुगल ट्रांसलेट वापताना अडचणी येत आहेत. गुगससंबंधित 2600 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

 

Web Title: Including india and america video streaming platform youtube down in many countries tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • tech updates
  • YouTube
  • YouTube Channel

संबंधित बातम्या

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
1

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
2

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
3

AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
4

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.