Free Fire Max: गेमर्ससाठी मोठी खुशखबर! Heart Attack Emote मोफत जिंकण्याची संधी, गेममध्ये सुरू झाला धमाकेदार इव्हेंट
फ्री फायर मॅक्समध्ये लक ईमोट रॉयल ईव्हेंटची एंट्री झाली आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना ईमोट्स फ्री मिळणार आहे. या रिवॉर्ड्स लिस्टमध्ये हार्ट अटॅक इमोट, लव्ह मी, लव्ह मी नोट ईमोट्स आणि इत्यादी मोफत मिळणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये इमोट्स ही एक लोकप्रिय इन-गेम आयटम आहे जी तुम्हाला कृतींद्वारे तुमच्या भावना व्यक्त करण्याची परवानगी देते. या कार्यक्रमात अनेक खास इमोट्स समाविष्ट करण्यात आले आहेत. रिवॉर्ड्सची यादी येथे पहा. (फोटो सौजन्य – YouTube)






