Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी

Chinese CCTV Camera New Rules: तुम्ही घरासाठी, ऑफीससाठी किंवा दुकानासाठी नवीन सिसीटिव्ही कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करताय का? सिसीटिव्ही कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी केंद्री सरकारने जारी केलेले नवीन नियम वाचा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 01, 2026 | 11:14 AM
भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी

भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठे पाऊल; चीनमधील CCTV कॅमेऱ्यांच्या विक्रीवर भारतात सख्ती
  • 1 एप्रिलपासून नवे नियम लागू! सुरक्षा मानके पूर्ण नसतील तर CCTV कडक निर्बंध
  • भारताचा सुरक्षा निर्णय! चीनी CCTV कंपन्यांसाठी बाजारात नवी अडचण
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून भारतात चिनच्या मालकीच्या इंटरनेट कनेक्टेड सिसीटिव्ही कॅमेऱ्यांवर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता कोणतीही कंपनी विहित सुरक्षा मानकांची पूर्तता केल्याशिवाय देशात असे कॅमेरे विकू शकणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने हा महत्त्वाचा नियम लागू केला आहे.

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून ऑनलाईन व्यवहाराचे नियम बदलले; पैसे पाठवण्याआधी वाचा नवीन अपडेट

सिसीटिव्ही कॅमेऱ्याच्या विक्रीसाठी पूर्ण कराव्या लागणार या अटी

केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, सिसीटिव्ही कॅमेरा तयार करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्रोडक्टचा संपूर्ण डेटा सरकारसोबत शेअर करावा लागणार आहे. तसेच या डिव्हाईससंबंधित डेटा भारताबाहेर जाणार नाही, याची देखील खात्री करावी लागणार आहे. सरकारने जारी केलेल्या या नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सवर बंदी घातली जाणार असल्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

या कंपन्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

असं देखील सांगितलं जात आहे की, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे चीनच्या प्रमुख कंपन्या हिकविजन आणि डाहुआ सारख्या प्रमुख चीनी कंपन्यांच्या भारतीय बाजारपेठेवर विशेषतः परिणाम होऊ शकतो. कारण आता या कंपन्यांचे अनेक प्रोडक्ट्स नवीन सुरक्षा मानकांच्या कक्षेत येतील. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व सीसीटीव्ही उपकरणांची शासकीय प्रयोगशाळेकडून चाचणी आणि प्रमाणीकरण करणे बंधनकारक असेल. तसेच कंपन्यांना डेटा सुरक्षा आणि लोकल स्टोरेजसंबंधित नियमांचे देखील पालन करावे लागणार आहे. याशिवाय कंपन्यांना त्यांच्या सॉफ्टवेयर आणि हार्डवेयरबाबत देखील माहिती शेअर करावी लागणार आहे.

इंडियन ब्रँड्सना कसा होणार फायदा?

केंद्र सरकारचं असं मत आहे की, या निर्णयामुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी मदत होणार आहे आणि संवेदनशील माहितीचा दुरुपयोग देखील थांबवला जाणार आहे. यामुळे इंडियन ब्रँड्सना चालना मिळण्याची आशा आहे.

14 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? या देशाने घेतला मोठा निर्णय, नवा प्रस्ताव चर्चेत

आधीपासून सिसीटिव्ही असलेल्या लोकांसाठी कोणते नियम?

सरकारने लागू केलेल्या या नवीन नियमांनंतर आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, ज्या लोकांनी आधीपासून चिनी कंपन्यांचे सिसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही, तसेच जुने कॅमेरे हटवावे लागणार असे कोणतेही संकेत देखील मिळाले नाहीत. तथापि, त्यांच्या वापरासाठी भविष्यात नवीन अपडेट किंवा अटी लागू होऊ शकतात. त्यामुळे, यूजर्सना त्यांच्या डिव्हाइसची सुरक्षा सेटिंग्ज अपडेट ठेवण्याचा आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Indian government tightens rules on chinese cctv cameras from 1 st april 2026 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • CCTV
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.