• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Iphone 16 Pro Users Are Facing Touch And Phone Lag Issue

iPhone 16 Pro Touch Issue: Apple च्या सर्वात प्रीमियम फोनचे युजर्स त्रस्त, टच आणि स्क्रीन लॅगमुळे निर्माण होतात समस्या

काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या iPhone 16 Pro युजर्सना टच आणि स्क्रीन लॅग सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जगभरातील वापरकर्ते आयफोनच्या या टच प्रतिसादाबद्दल तक्रार करत आहेत. डिव्हाइस अनलॉक केलेले असताना किंवा ॲपवर स्क्रोल करताना, स्वाइप करताना आणि टाइप करताना ही समस्या उद्भवते. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 24, 2024 | 11:00 PM
iPhone 16 Pro Touch Issue: Apple च्या सर्वात प्रीमियम फोनचे युजर्स त्रस्त, टच आणि स्क्रीन लॅगमुळे निर्माण होतात समस्या

iPhone 16 Pro Touch Issue: Apple च्या सर्वात प्रीमियम फोनचे युजर्स त्रस्त, टच आणि स्क्रीन लॅगमुळे निर्माण होतात समस्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काही दिवसांपूर्वीच टेक जायंट कंपनी Apple ने iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने iPhone 16 (बेस मॉडेल), iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे स्मार्टफोन लाँच करण्यात आले. iPhone 16 सिरीज लाँच होताच त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. अगदी काहीजण तर iPhone 16 सिरीजच्या खरेदीसाठी 20 ते 22 तास रांगेच उभे होते. मात्र आता iPhone 16 युजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. iPhone 16 Pro मध्ये टच आणि स्क्रीन लॅग सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

हेदेखील वाचा- OpenAI चं एक्स अकाऊंट झालं हॅक! पोस्ट करत स्कॅमला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

Apple iPhone 16 Pro हा कंपनीचा नवीनतम फ्लॅगशिप फोन आहे, जो कंपनीने नुकताच लाँच केला आहे. ॲपलच्या या मॉडेलची विक्री काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. आता यूजर्स तक्रार करत आहेत की त्यांना आयफोनमध्ये स्क्रीन लॅग सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जगभरातील वापरकर्ते आयफोनच्या या टच प्रतिसादाबद्दल तक्रार करत आहेत. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (फोटो सौजन्य – pinterest)

iPhone 16 Pro टच समस्या

iPhone 16 Pro युजर्सचे म्हणणे आहे की त्यांना टॅप करणे आणि स्वाइप करण्यात अडचणी येत आहेत. यासोबतच स्क्रोलिंग, ड्रॅगिंग आणि टायपिंग करतानाही काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही वापरकर्ते असे म्हणतात की व्हर्च्युअल कीबोर्ड वापरताना त्यांना मिस प्रेसची समस्या येत आहे.

हेदेखील वाचा- Telegram updates policies: टेलिग्राम युजर्ससाठी मोठी बातमी, कंपनी तुमची माहिती सरकारसोबत करणार शेअर, काय आहे कारण

9To5Mac च्या रिपोर्टनुसार, iPhone मध्ये ही समस्या हार्डवेअर दोषाऐवजी सॉफ्टवेअर बगमुळे होत आहे. या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की iOS चा अ‍ॅक्सिडेंटल टच रिजेक्शन अल्गोरिदम खूपच संवेदनशील आहे, ज्यामुळे तो अनेक वेळा स्पर्शाकडे दुर्लक्ष करतो. अहवालात असेही म्हटले आहे की, काहीवेळा जेव्हा वापरकर्त्याचा संपर्क स्क्रीनच्या दुसऱ्या भागात असतो, तेव्हा सिस्टमला वाटते की वापरकर्त्याने नकळत त्याला स्पर्श केला आहे, ज्यामुळे हा स्पर्श नाकारला जातो. काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की जेव्हा त्यांचे बोट कॅमेरा कंट्रोल बटणाजवळ असते तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागतो. यासह, काही वापरकर्त्यांना असे वाटते की ही समस्या स्क्रीनच्या चारही कडांवर सारखीच आहे.

स्लीक बेझलमुळे समस्या आहे का?

वापरकर्ते म्हणतात की जेव्हा हे घडते तेव्हा आयफोन सॉफ्टवेअर काही काळ स्क्रीनवरील स्पर्शांकडे दुर्लक्ष करते. यामुळे ते आयफोनवर टॅप किंवा स्वाइप करू शकत नाहीत. आयफोनच्या स्लीक बेझलमुळे अशी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, आयफोन लॉक स्क्रीन किंवा निष्क्रिय असताना ही समस्या उद्भवत नाही. डिव्हाइस अनलॉक केलेले असताना किंवा ॲपवर स्क्रोल करताना, स्वाइप करताना आणि टाइप करताना उद्भवते. वापरकर्त्यांना आशा आहे की ही समस्या सॉफ्टवेअर अपडेटसह निश्चित केली जाईल.

Web Title: Iphone 16 pro users are facing touch and phone lag issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 11:00 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

मराठमोळ्या ‘तेजा’ने दिपले डोळे, नवरात्रीचा खास लुक आणि चाहते ‘क्लिन बोल्ड’

मराठमोळ्या ‘तेजा’ने दिपले डोळे, नवरात्रीचा खास लुक आणि चाहते ‘क्लिन बोल्ड’

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO

PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात;  नेमकं काय आहे खास?

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात; नेमकं काय आहे खास?

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.