Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

84 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड काॅलिंग! महिन्याला 160 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारा Jio चा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?

Jio Recharge Plan : कमी किमतीत मिळणार फायदे जास्त! फक्त काॅलिंग आणि मेसेजेससाठी मोबाईलचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी जिओचा हा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरतो. जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये.

  • By नुपूर भगत
Updated On: May 07, 2026 | 10:29 AM
84 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड काॅलिंग! महिन्याला 160 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारा Jio चा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?

84 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड काॅलिंग! महिन्याला 160 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारा Jio चा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?

Follow Us
Follow Us:
  • कमी खर्चात मिळणार दीर्घ वैधतेसह जबरदस्त सुविधा
  • फक्त कॉलिंग वापरणाऱ्या यूजर्ससाठी ठरू शकतो फायदेशीर पर्याय
  • मनोरंजन आणि क्लाउड सेवांचाही मिळणार अतिरिक्त लाभ
माबाईल रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर यूजर्सना हे नवीन प्लॅन्स परवडण्याजोगे नव्हते. त्यातही फक्त काॅलिंगसाठी रिचार्ज करणाऱ्या लोकांना तर डेटाचेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत होते जे त्यांच्या काहीच कामाचे नाहीत. तुम्ही जर जिओ यूजर असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. जिओ यूजर्ससाठी कंपनीने नवीन प्लॅन लाँच केला आहे ज्यात त्यांना कमी किमतीत पूर्ण ८४ दिवस अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळू शकते. चला या प्लॅनविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Tech News: हायरच्या वॉशिंग मशीनमध्ये अल्ट्रा फ्रेश एअर टेक्नॉलॉजीचा समावेश; धुतलेले कपडे कायमच राहतील ताजेतवाने

जिओचा रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही जिओ नंबर फक्त काॅलिंगसाठी वापरत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठीच आहे. यात यूजर्सना ४५० रुपयांपेक्षा कमी किमतीत पूर्ण ८४ दिवस अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळते. फक्त काॅलिगंसाठी मोबाईलचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी ही प्लॅन फायद्याचा ठरु शकतो.

प्लॅनची किंमत

केवळ ४४८ रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना ८४ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. या प्लॅनमध्ये कोणताही इंटरनेट डेटा मिळत नसला तरी, ४४८ रुपयांमध्ये तुम्हाला दरमहा फक्त १६० रुपये दरात अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळते.

प्लॅनमध्ये काय खास आहे

ज्या यूजर्सना डेटाची आवश्यकता नाहीये त्यांच्यासाठी हा प्लॅन खास असणार आहे. ऑफिसच्या वाय-फायवर जर तुमचं काम भागत असेल आणि घरीही वाय-फाय असेल तर मोबाईलमध्ये डेटाची फार आवश्यकता भासत नाही. अशावेळी जिओचा काॅलिंग रिचार्ज तुमच्या फार कामाचा ठरतो. यात तुम्हाला दरमहा १६० रुपयांपेक्षा कमी किमतीत अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सेवा मिळते. याचबरोबर अनेकजण एकवेळी फोनमध्ये दोन नंबर्सचा वापर करतात. आता दोन्ही नंबरना चालू ठेवण्यासाठी डेटाच्या रिचार्ज प्लॅनची गरज भासत नाही. अशावेळी एका नंबरवर फक्त काॅलिंग रिचार्ज करुन तुम्ही तुमचे बरेच पैसे वाचवू शकता.

150 हून स्पोर्ट्स मोड आणि अनोखे हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स… नवी Redmi स्मार्टवॉच लाँच, किंमत केवळ इतकी

फायदे

४४८ रुपयांच्या जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससोबतच JioTV आणि JioCloud ॲपचा सपोर्ट दिला जातो. हा प्लॅन केवळ काॅलिगं आणि एसएमएसपुरता मर्यादित नसून JioTV द्वारे यूजर्सना मनोरंजनाचा आणि JioCloud सेवांच्या मदतीने तुमच्या फोनचे स्टोरेज अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्याची सुविधा देखील प्रदान करतो.

 

Web Title: Jio affordable long validity calling plan with extra benefits for users tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • jio
  • Recharge plan
  • Tech News

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
2

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
3

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
4

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.