Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

John Ternus: ॲपलच्या सिईओ पदाला आता एक नवा चेहरा मिळाला आहे. टिम कूक यांच्यानंतर आजपासून जॉन टेर्नेस यांनी कंपनीची धुरा हाती घेतली आहे. टेर्नेस यांनी मॅक, आयपॅड आणि एअरपॉड्स सह अनेक महत्त्वाच्या उत्पादनांच्या विकासात भूमिका बजावली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 01, 2026 | 01:35 PM
Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • टिम कूक यांनी 31 ऑगस्टला ॲपलच्या सिईओ पदाचा पदभार सोडला असून आता ते कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
  • 1 सप्टेंबरपासून जॉन टेर्नेस यांनी ॲपलच्या सिईओ पदाची धुरा हाती घेतली आहे.
  • 2001 मध्ये ॲपलमध्ये दाखल झालेले टेर्नेस यांनी मॅक, आयपॅड आणि एअरपॉड्स सह अनेक महत्त्वाच्या उत्पादनांच्या विकासात भूमिका बजावली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठा बदल झाला आहे. टेक जायंट कंपनी ॲपलचे सिईओ टिम कूक 31 ऑगस्ट रोजी सिईओ पदावरून पायऊतार झाले. आता टिम कूक एग्जीक्यूटिव चेयरमॅन पद सांभळणार आहेत. टिम कूक यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. टिम कूक यांच्यानंतर म्हणजेच आजपासून, 1 सप्टेंबरपासून जॉन टेर्नेस यांनी टेक कंपनी ॲपलच्या सिईओ पदाची धुरा हाती घेतली आहे. टिम कूक यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटलं आहे आणि जॉन टेर्नेस कोण आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

टिम कूक यांनी शेअर केली एक्स पोस्ट

टिम कूक यांनी शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सिईओ म्हणून माझ्या शेवटच्या दिवशी ॲपल कम्युनिटीला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा. उद्या माझे पद बदलेल, पण ॲपल कम्युनिटीबद्दलचे माझे प्रेम मात्र कधीच बदलणार नाही. सतत प्रेरणास्थान राहिल्याबद्दल तुमचे आभार. मी अत्यंत कृतज्ञ आहे आणि पुढच्या टप्प्यासाठी खूप उत्सुक आहे!  (फोटो सौजन्य: Pinterest) 

Sending lots of love to the Apple community on my last day as CEO. My title changes tomorrow, but the love I have for the Apple community never will. Thank you for being a constant source of inspiration. My gratitude is endless, and I’m excited for the next chapter! — Tim Cook (@tim_cook) August 31, 2026

टिम कूक यांनी शेअर केलेल्या पोस्टवर एलन मस्कने कमेंट करत म्हटलं आहे की, ॲपलमधील तुमच्या शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन! इतर यूजर्सनी देखील टिम कूक यांच्या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, सर्व गोष्टींसाठी तुमचे मनापासून आभार. तर दुसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे की, उद्यापासून टिम कूक यांच्या आवाजात गुड मॉर्निंग ऐकू येणार नाही! तर आणखी एका यूजरने म्हटलं आहे की, तुमच्या 15 वर्षांच्या प्रवासाबद्दल मनापासून अभिनंदन!!

आता रेशन कार्डही डिजिटल! ‘मेरा रेशन’ ॲपवर मिळणार धान्यापासून रेशन दुकानापर्यंतची सर्व माहिती, वाचा सविस्तर

कोण आहेत जॉन टेर्नेस?

आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून जॉन टेर्नेस ॲपलच्या सिईओ पदाची धुरा हाती घेणार आहेत. टेर्नेस यांनी यापूर्वी कंपनीत हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष पद संभाळले आहे. तसेच त्यांनी ॲपल एअरमध्ये देखील महत्त्वपूर्ण भुमिका बजावली आहे. तब्बल 15 वर्षांनंतर कंपनीत हा फार मोठा बदल झाला आहे. जॉन टेर्नेस 2001 मध्ये ॲपलसोबत जोडले गेले. त्यांनी सीनियर वाइस प्रेसिडेंट ऑफ हार्डवेयर इंजीनियरिंगचे पद अत्यंत जबाबदारीने सांभाळले आहे. त्यांनी ॲपलच्या अनेक प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावली आहे. ज्यामध्ये मॅक, आयपॅड, एअरपॉड्स इत्यादींचा समावेश आहे. अशी अनेक प्रोडक्ट आहेत ज्यांनी एकूण महसुलात 80 टक्क्यांपर्यंत योगदान दिले आहे.

Web Title: John ternus takes over as apple ceo after tim cook know his journey and experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे
1

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
2

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?
3

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
4

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.