Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही

WiFi Router Tips: घरातील अनेक स्मार्ट डिव्हाईसमुळे वायफाय इंटरनेट स्पीडवर परिणाम होऊ शकतो. राऊटरजवळ ठेवलेल्या काही वस्तूंमुळे सिग्नल कमजोर होतात आणि इंटरनेट स्लो होऊ शकते. या वस्तू कोणत्या आहेत आणि वायफाय इंटरनेट स्पीड पुन्हा सुरक्षित कसा करायचा याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2026 | 07:45 PM
WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू ... 90 टक्के लोकांना माहितीच नाही

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू ... 90 टक्के लोकांना माहितीच नाही

Follow Us
Follow Us:
  • सिक्योरिटी कॅमेरा, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट होम हबमुळे वायफाय सिग्नलमध्ये अडथळे येऊ शकतात.
  • 2.4GHz बँडवर चालणाऱ्या डिव्हाईसमुळे इंटरनेट स्पीड कमी होण्याची शक्यता असते.
  • राऊटर घराच्या मध्यभागी आणि उंच ठिकाणी ठेवल्यास चांगले सिग्नल मिळू शकतात.
WiFi Internet Speed: घरात स्मार्टफोनपासून स्मार्ट होम गॅझेटपर्यंत प्रत्येक डिव्हाईस इंटरनेटला जोडलेले असते. स्मार्टफोन, स्मार्टटिव्ही, लॅपटॉप, कंप्युटर आणि इतर अनेक डिव्हाईसचा वापर करण्यासाठी इंटरनेट स्पीडची गरज असते. पण काहीवेळा इंटरनेट कनेक्शनची स्पीड हळूहळू कमी होऊ लागते आणि याचा परिणाम गॅझेट्सच्या वापरावर आणि कामांवर होतो. अनेकदा लोकं जास्त इंटरनेट स्पीडसाठी महागडे वायफाय प्लॅन देखील खरेदी करतात. मात्र इंटरनेट स्पीड नेहमी प्लॅनवर अवलंबून नसते.

HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित… जाणून घ्या किंमत

वायफाय इंटरनेट स्पीडवर होतो परिणाम

काहीवेळा लोकं राऊटर चुकीच्या ठिकाणी लावतात तर वायफाय राऊटरजवळ काही चुकीच्या वस्तू ठेवल्या जातात, ज्यामुळे वायफायची स्पीड कमी होते. घरात असे अनेक गॅझेट्स वापरले जातात, ज्याचा परिणाम वायफाय इंटरनेट स्पीडवर होतो आणि इंटरनेट स्पीड कमी होते. वायफायच्या इंटरनेट स्पीडवर कोणत्या वस्तूंचा परिणाम होतो आणि वायफायपासून कोणत्या वस्तू दूर ठेवाव्या, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

वायफाय राऊटरपासून दूर ठेवा या वस्तू

वायफाय राऊटर 2.4 GHz फ्रीक्वेंसीवर ऑपरेट केला जातो. या फ्रीक्वेंसीवर चालणारे दुसरे डिव्हाईस सिग्नलमध्ये अडथळे आणतात, ज्यामुळे इंटरनेट स्पीड कमी होते. वायफाय राऊटरजवळ सिक्योरिटी कॅमेरा लावला असेल कर सिग्नलमध्ये अडथळे येऊ शकतात. याप्रमाणे स्मार्ट टिव्ही देखील राऊटरमधून निघणारे सिग्नल कमकुवत करतात. जर तुमचा टिव्ही हा स्पीकर किंवा साउंडबारने जोडला जात असेल तर सिग्लमध्ये अडथळे येऊ शकतात. जर तुम्ही स्मार्ट होम हब वापरत असाल, तर त्याचाही वायफायच्या वेगावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य असल्यास वायफाय राऊटरपासून सिक्योरिटी कॅमेरा, स्मार्ट टिव्ही, स्मार्ट होम हब, दूर ठेवा.

जे राऊटर 2.4 GHz बँडचा वापर करतात, त्यांच्या इंटरनेट स्पीडमध्ये समस्या येऊ शकतात. मॉडर्न राऊटरमध्ये 5 GHz आणि 6 GHz बँडचा सपोर्ट ऑफर केला जातो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही काही डिव्हाईस या बँड्सवर जोडू शकता. पण जर तुम्हाला कोणताही खर्च न करता इंटरनेट स्पीड सुधारायची असेल तर तुम्ही सिक्योरिटी कॅमेरा, स्मार्ट टिव्ही, स्मार्ट होम हबसारख्या वस्तू वायफाय राऊटरपासून दूर ठेऊ शकता. वस्तू जितक्या लांब असतील सिग्नलमध्ये येणारे अडथळे तितके कमी होतील. तसेच सिक्योरिटी कॅमेरे वायरने कनेक्ट करून देखील तुम्ही वायफाय इंटरनेट सिग्नलमध्ये येणारे अडथळे थांबवू शकता. तुमच्या स्मार्ट टीव्हीला इथरनेट केबलने जोडणे हा त्रास टाळण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामुळे तुमच्या वायफाय स्पीडवर परिणाम होणार नाही.

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?

राऊटर ठेवण्याचे योग्य ठिकाणं कोणते?

वायफाय राऊटर दुसऱ्या ब्लूटूथ डिव्हाईसपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे सिग्नलमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट देखील ऑफर केला जाईल. राउटर नेहमी मध्यभागी ठेवावा, जेणेकरून सिग्नल घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये सहज पोहोचेल. राउटर फर्निचर आणि इतर वस्तूंपेक्षा उंच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Keep these things away from wi fi router otherwise internet speed will affect

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या
1

IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या

EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?
2

EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?

Free Fire MAX: गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट! गन स्किनसह मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स… फॉलो करा या स्टेप्स
3

Free Fire MAX: गेममध्ये सुरु झाला नवा ईव्हेंट! गन स्किनसह मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स… फॉलो करा या स्टेप्स

Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम
4

Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.