Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

Upcoming Smartphone: तुमच्या बजेटमध्ये Lava एक दमदार स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत कमी आणि फिचर्स दमदार असणार आहेत. या स्मार्टफोनची लाँच डेट देखील समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2025 | 07:40 PM
Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

Follow Us
Follow Us:

भारतातील लोकप्रिय टेक ब्रँड लावा भारतात एक नवीन आणि बजेट स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा स्मार्टफोन Lava Play Ultra 5G या नावाने लाँच केला जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, हा एक बजेट सेंट्रिक गेमिंग फोन असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत देखील कमी असणार आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत अधिकृतपणे माहिती दिली नाही. मात्र या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

कंपनीने या आगामी स्मार्टफोनचा टिझर देखील शेअर केला आहे. टिझरमध्ये सांगण्यात आलं आहे की, हा स्मार्टफोन 5G सपोर्ट असणार आहे आणि यामध्ये 64-मेगापिक्सेल AI मॅट्रिक्स कॅमेरा दिला जाणार आहे. या स्मार्टफोनचे काही स्पेसिफेकशन्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लीक झाले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Lava Play Ultra 5G भारतात या दिवशी होणार लाँच

कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आगामी स्मार्टफोनबाबत माहिती देण्यात आली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, हा स्मार्टफोन बुधवार 20 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. लाँच झाल्यानंतर, तुम्ही हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनद्वारे खरेदी करू शकाल. ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने लाँच होण्यापूर्वी लावा प्ले अल्ट्रा 5G ची मायक्रोसाइट देखील लाईव्ह केली आहे.

मात्र या पेजवर अद्याप आगामी स्मार्टफोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला नाही. पण ही मायक्रोसाइट येणाऱ्या हँडसेटच्या गेमिंग पॉवरची झलक देते, कंपनीने लिहिले आहे की “मोबाइल गेमिंग परफॉर्मन्सचा एक नवीन युग आता सुरू होणार आहे.”

Lava Play Ultra 5G चे अपेक्षित फीचर्स

स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच काही फीचर्स समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार Lava Play Ultra 5G मध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. ज्यासोबतच या फोनमध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील दिला जाणार आहे. Lava Play Ultra 5G या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 7300 चिपसेट आणि UFS 3.1 स्टोरेज दिला जाऊ शकतो. डिव्हाईसचा AnTuTu बेंचमार्क स्कोर 7 लाखांहून अधिक आहे आणि हा एक डेडिकेटेड गेमबूस्ट मोडद्वारे अधिक चांगला गेमिंग परफॉर्मंस देण्याचा दावा करतो.

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

Lava Play Ultra 5G चा कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Lava Play Ultra 5G एक उत्तम कॅमेरा ऑफर करू शकतो. तुम्हाला मागे 64-मेगापिक्सेल एआय मॅट्रिक्स कॅमेरा मिळू शकतो. तसेच, डिव्हाइसमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि नॉइज कॅन्सलेशनसाठी ड्युअल मायक्रोफोन मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

Web Title: Lava play ultra 5g will launch on 20 august know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • lava
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
1

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
2

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
3

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
4

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.