• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • List Of Countries Who Are Still Using Pagers In Smartphone Era

स्मार्टफोनच्या जगात या देशांमध्ये आजही केला जातो पेजरचा वापर! वाचा संपूर्ण यादी

लेबनॉन आणि सीरियाच्या सीमेला लागून असलेल्या काही भागात पेजर हॅक करून ब्लास्ट करण्यात आले. आता प्रश्न असा येतो की पेजर म्हणजे काय? पेजर हे एक उपकरण आहे ज्याच्या मदतीने संदेश पाठवले जातात आणि प्राप्त होतात. पेजरच्या तुलनेत मोबाइल प्रणाली प्रगत आणि आधुनिक आहे. पेजरपेक्षा मोबाईल हॅक करणे जास्त कठीण आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 18, 2024 | 09:00 PM
स्मार्टफोनच्या जगात या देशांमध्ये आजही केला जातो पेजरचा वापर! वाचा संपूर्ण यादी (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

स्मार्टफोनच्या जगात या देशांमध्ये आजही केला जातो पेजरचा वापर! वाचा संपूर्ण यादी (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागात काल पेजरचे ब्लास्ट झाले. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून 4000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पेजर हॅक करून लेबनॉन आणि सीरियाच्या सीमेला लागून असलेल्या काही भागात ब्लास्ट करण्यात आले. पण आता असा प्रश्न निर्माण होत आहे की, स्मार्टफोनच्या जगात देखील पेजर का वापरले जात आहेत? पेजर म्हणजे नक्की आहे तरी काय ज्यामुळे 4000 लोकं जखमी झाली आहेत? सर्वात आधी पेजर म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- इंस्टाग्रामने 18 वर्षांखालील युजर्ससाठी बदलले नियम, पालक नियंत्रित करणार अकाऊंट

पेजर म्हणजे नक्की काय?

पेजर हे एक लहान वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइस आहे, जे विशेषतः संदेश पाठवण्यासाठी आणि संदेश प्राप्त करण्यासाठी वापरले जाते. त्याला बीपर देखील म्हणतात. 1980 आणि 1990 च्या दशकात जेव्हा मोबाईल फोनचा वापर मर्यादित होता तेव्हा पेजरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. परंतु सध्याच्या या डिजीटल आणि स्मार्टफोनच्या जगात अनेकांना पेजरबद्दल माहीती देखील नाही. पूर्वीच्या काळात ते खूप लोकप्रिय होते.

पूर्वी पेजर भारतासह जगभरात लोकप्रिय होते. हे विशेषतः डॉक्टर, व्यापारी आणि आपत्कालीन सेवा व्यावसायिकांनी वापरले होते. पेजर उपकरणे रेडिओ सिग्नलद्वारे मजकूर संदेश पाठवतात आणि प्राप्त करतात. हे प्रामुख्याने तेव्हा उपयुक्त होते जेव्हा मोबाइल फोन इतके लोकप्रिय नव्हते आणि मोबाइल सेवा खूप महाग होती. परंतु हळूहळू मोबाईलने संपूर्ण जग व्यापलं आणि पेजरचा वापर कमी होऊ लागला. सध्याच्या तरूणाईला पेजरबद्दल विचारलं तर त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

हेदेखील वाचा- China Black Myth video game: चीनचा वुकाँग गेम भारताच्या जोरावर होतोय लोकप्रिय, काय आहे कनेक्शन? वाचून बसेल धक्का

पेजरचे प्रामुख्याने दोन प्रकार

  • वन-वे पेजर: यामध्ये वापरकर्ते केवळ संदेश प्राप्त करू शकत होते, परंतु उत्तर देऊ शकत नव्हते.
  • टू-वे पेजर: यामध्ये वापरकर्ते मेसेज प्राप्त करण्यासोबतच उत्तरे पाठवू शकतात.

सध्याच्या काळात पेजर वापरणाऱ्या देशांची यादी

  • अमेरिका: अमेरिकेतील हॉस्पिटल आणि आरोग्य सेवा क्षेत्रात पेजर्सचा वापर केला जातो.
  • जपान: जपानच्या काही भागात अजूनही पेजरचा वापर संवादासाठी केला जातो. त्याचा वापर आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये होत आहे.
  • ब्रिटन: युनायटेड किंगडमची नॅशनल हेल्थ सर्व्हिस ही एक अशी प्रणाली आहे जिथे पेजर अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, येथे अजूनही हजारो उपकरणांचा वापर केला जात आहे.
  • कॅनडा: अमेरिकेप्रमाणे येथेही काही निवडक लोक पेजर वापरत आहेत. येथे देखील ते आरोग्य सेवा, आपत्कालीन सेवा आणि दुर्गम भागात वापरले जाते.
  • स्वित्झर्लंड: येथे देखील ते निवडक क्षेत्रांमध्ये वापरले जाते, यामध्ये रुग्णालये, काही उद्योग इत्यादींचा समावेश आहे.

पेजर अजूनही का वापरले जातात?

अजूनही अनेक क्षेत्रे आहेत जिथे इंटरनेट कव्हरेज खूपच खराब आहे. अनेक वेळा तेथे कॉल, मेसेज आणि इंटरनेट इत्यादींचा वापर करता येत नाही. अशा परिस्थितीत पेजरची मोठी भूमिका बजावते. कमकुवत नेटवर्क भागातही पेजर सहज कार्य करू शकते. वापरकर्त्यांना पेजरमध्ये मजबूत बॅटरी लाइफ मिळते. एका चार्जवर ते आठवडाभर चालवता येते. पेजर मोबाईलपेक्षाही वेगाने संदेश पाठवते. परंतु पेजरची सुरक्षा व्यवस्था फारशी मजबूत नाही. पेजर सिस्टीम एनक्रिप्टेड नसल्यामुळे त्यात असलेला डेटा कॅप्चर करून हॅक केला जाऊ शकतो.

Web Title: List of countries who are still using pagers in smartphone era

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 09:00 PM

Topics:  

  • technology

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…

PSL 2026 : या बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा पाकिस्तानमध्ये खेळणार! नक्की प्रकरण काय? वाचा कहाणी मागचं सत्य…

Feb 08, 2026 | 02:09 PM
व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

Feb 08, 2026 | 02:08 PM
‘या सगळ्याला कोरियन संस्कृती जबाबदार नाही’; तीन बहिणींच्या मृत्यूवर पॉप स्टार Aoora चे धक्कादायक विधान

‘या सगळ्याला कोरियन संस्कृती जबाबदार नाही’; तीन बहिणींच्या मृत्यूवर पॉप स्टार Aoora चे धक्कादायक विधान

Feb 08, 2026 | 02:02 PM
Bigg Boss Marathi Season 6: ‘तुझ्यात मी माझा Best Friend बघते…’ तन्वीचा वाढला पारा, आयुषवर केला बुक्यांचा मारा!

Bigg Boss Marathi Season 6: ‘तुझ्यात मी माझा Best Friend बघते…’ तन्वीचा वाढला पारा, आयुषवर केला बुक्यांचा मारा!

Feb 08, 2026 | 02:00 PM
Lord Khandoba: काय आहे जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या

Lord Khandoba: काय आहे जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या

Feb 08, 2026 | 01:59 PM
Solapur Crime: प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला दिला नकार; 28 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Solapur Crime: प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला दिला नकार; 28 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Feb 08, 2026 | 01:57 PM
देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

Feb 08, 2026 | 01:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.