• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Bigg Boss Marathi Season 6 Tanvi Punches Aayush Promo

Bigg Boss Marathi Season 6: ‘तुझ्यात मी माझा Best Friend बघते…’ तन्वीचा वाढला पारा, आयुषवर केला बुक्यांचा मारा!

‘बिग बॉस मराठी’चा सध्याचा सीझन रोज नव्या वळणावर पोहोचताना दिसत आहे. राधा, सोनाली आणि दिव्या घराबाहेर पडल्यानंतर चौथ्या वीकएंडच्या वॉरमध्ये ओमकार एलिमिनेट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 08, 2026 | 02:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘बिग बॉस मराठीचा हा सीझन रोज नव्या वळणावर येऊन पोहचतो. या शोमध्ये पहिले राधाने Exit घेतली तर त्यानंतर सोनालीला घराबाहेर पडावे लागले. दिव्या तर फायनलची तिकीट गाठू शकते असा विश्वास रितेशने दाखवला पण स्वतःच्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याचा विसर पडल्याने दिव्यालाही या घरातून बाहेर पडावे लागले. दरम्यान, चौथ्या वीकएंडच्या वॉरमध्ये ओमकार घरातून बाहेर पडेल अशा चर्चा सुरु आहेत.

केतकी माटेगावकरची ‘रुबाब’ला दाद; मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचे अभिनेत्रीने केले आवाहन

रविवारच्या प्रोमोमध्ये बॉक्सिंग बॅग टांगलेली दिसत आहे. त्यावर आयुषचा फोटो आहे आणि तन्वी त्या बॅगेवर आपला राग काढताना दिसत आहे. त्यावेळी तन्वीने आयुषसाठी काही शब्द वापरले आहेत. रागाने पेटलेली तन्वी अश्रू ढाळून म्हणते की मी तुला माझा Best Friend बघते. तेव्हा आयुष तिला म्हणतो की तुझ्या अपेक्षा फार जास्त आहेत त्या मी पूर्ण नाही करू शकत. तेव्हा तन्वी आयुषला म्हणते की मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो यार आणि आयुषवर मुक्क्यांचा मारा सुरु करते. आता पुढे काय घडेल? हे आजच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळणार आहे.

तन्वीआधी ओमकारनेही आयुषसाठी रागात अश्रू ढाळले होते. मैत्री ठेवली पण तसा प्रतिसाद आयुषने त्यांना कधी दिला नाही असे काही म्हणणे ओमकार आणि तन्वीचे दिसून येत आहेत. अगदी घरातल्या सर्व सदस्यांसमोर आणि भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांच्या उपस्थित तन्वीने आयुषवर राग काढला. या प्रोमोखाली प्रेक्षकांनी तन्वीचे आयुषबद्दलचे भाव बघून त्याला ‘मैत्रीच्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे’ किंवा ‘मितवा’ असे संबोधले आहे किंवा प्रतिसाद दिला आहे.

धर्मेंद्र यांच्या ५३ वर्षे जुने हिट गाण्याचा रिमेक; चाहत्यांना राग अनावर, म्हणाले ‘प्रसिद्ध गाण्याचा अपमान..’

‘या’ स्पर्धकावर टांगती तलवार

बिग बॉसच्या घरातून दर आठवड्यात एक-एक सदस्य कमी होत आहे. या आठवड्यात ओमकार घराबाहेर पडेल अशी चर्चा सुरु आहे पण नक्की काय घडेल? हे आजच्या एपिसोडमध्येच कळणार आहे.

Web Title: Bigg boss marathi season 6 tanvi punches aayush promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:00 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi Season 6: ‘तुझ्यात मी माझा Best Friend बघते…’ तन्वीचा वाढला पारा, आयुषवर केला बुक्यांचा मारा!

Bigg Boss Marathi Season 6: ‘तुझ्यात मी माझा Best Friend बघते…’ तन्वीचा वाढला पारा, आयुषवर केला बुक्यांचा मारा!

Feb 08, 2026 | 02:00 PM
Lord Khandoba: काय आहे जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या

Lord Khandoba: काय आहे जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या

Feb 08, 2026 | 01:59 PM
Solapur Crime: प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला दिला नकार; 28 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Solapur Crime: प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला दिला नकार; 28 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Feb 08, 2026 | 01:57 PM
देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

देशी ब्रँड पुन्हा करणार धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लवकरच लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन, 7 हाजारांहून कमी असेल किंमत

Feb 08, 2026 | 01:56 PM
Hera Pheri 3: ‘हेरा फेरी 3’ पुन्हा वादात, अक्षय कुमारच्या चित्रपटाविरोधात साउथचा निर्माता कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Hera Pheri 3: ‘हेरा फेरी 3’ पुन्हा वादात, अक्षय कुमारच्या चित्रपटाविरोधात साउथचा निर्माता कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Feb 08, 2026 | 01:50 PM
नसांमध्ये चिकटून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, विराट कोहलीच्या डाएटिशियनने दिलेला उपाय

नसांमध्ये चिकटून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, विराट कोहलीच्या डाएटिशियनने दिलेला उपाय

Feb 08, 2026 | 01:48 PM
Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Feb 08, 2026 | 01:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.