• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • What Is The Mythology Of Khandoba Malhari Martand Bhairav

Lord Khandoba: काय आहे जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या

खंडोबा हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात. जेजुरी हे खंडोबा देवाचे प्रमुख पीठ मानले जाते आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांसाठी हे अत्यंत श्रद्धास्थान आहे. जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 08, 2026 | 01:59 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जेजुरीच्या खंडोबाची पौराणिक कथा
  • पुणे जिल्ह्यामधील जेजुरी
  • हळदीची उधळण करणे
 
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे खंडोबा देवाचे प्रमुख आणि जागृत पीठ मानले जाते. डोंगरमाथ्यावर वसलेले हे मंदिर, हळदीच्या सोनेरी उधळणीमुळे आणि अखंड भक्तिभावामुळे देशभर प्रसिद्ध आहे. यावेळी खंडोबाच्या मंदिरामध्ये तळीदेखील भरले जाते.

खंडोबा हे भगवान शिवाचे एक भयानक रूप आहे. भगवान खंडोबाला मार्तंड भैरव किंवा मल्हारी या नावाने देखील ओळखले जाते. हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांचे देव म्हणून ओळखले जातात. हे मंदिर प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात पूजनीय असे स्थळ आहे. हे भगवान शिवाचे भयानक असे रुप असून वाईटाचे रक्षणकर्ता आणि विनाशयक यांच्या भूमिका ते साकारतात. खंडोबाची पूजा जात आणि धार्मिक सीमा ओलांडते. हिंदू, जैन आणि काही मुस्लिमांसह विविध समुदायांना एकत्र करते.

काय आहे जेजुरीच्या खंडोबाची कथा

पौराणिक कथेनुसार, मणी आणि मल्ल हे दोन पराक्रमी दैत्य पृथ्वीवर अत्याचार करू लागले. देव, ऋषी आणि सामान्य लोक त्यांच्या त्रासाला कंटाळले. तेव्हा सर्वांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत भगवान शिवांनी खंडोबा हे रूप धारण केले आणि दैत्यांशी युद्ध केले.

Nadi Dosh: कुंडलीत नाडी दोष असल्यास लग्नात अडथळे येतात का? काय आहेत कारणे आणि उपाय

या भयंकर युद्धात खंडोबाने मल्ल दैत्याचा वध केला. मणी दैत्याने शेवटी शरणागती पत्करली. त्याने खंडोबाला विनंती केली की, माझ्या नावाची आठवण तुमच्या पूजेत राहू द्या. खंडोबाने त्याची विनंती मान्य केली. म्हणूनच खंडोबाच्या जयघोषात यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष केला जातो.

खंडोबाच्या विवाहाची काय आहे कथा

खंडोबाच्या दोन पत्नींची कथादेखील प्रसिद्ध आहे. म्हाळसा आणि बाणाई. म्हाळसा ही व्यापारी समाजातील तर बाणाई ही धनगर समाजातील होती. या कथांमुळे खंडोबा सर्व समाजांना समान मानणारा देव म्हणून पूजला जातो.

हळदीची उधळण का केली जाते

खंडोबा हा शेतकऱ्यांचा, धनगर समाजाचा आणि रणदेवता म्हणून ओळखला जातो. हळद ही शुभत्व, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. दैत्यवधानंतर आनंदोत्सव म्हणून हळदीची उधळण करण्यात आली, अशी मान्यता आहे. आजही यात्रेत आणि उत्सवात हळदीचा सोनेरी वर्षाव केला जातो.

Mahashivratri: शिवलिंगावर या वस्तू अर्पण करणे का महत्त्वाचे? जाणून घ्या पूजेचे महत्त्व

भाविकांमधील श्रद्धा

जेजुरीला वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः सोमवती अमावस्या, चंपाषष्ठी आणि पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. भक्तांच्या मते, खंडोबाच्या दर्शनाने संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेजुरीचे खंडोबा कोण मानले जातात?

    Ans: खंडोबा हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात. त्यांना मल्हारी मार्तंड भैरव असेही म्हटले जाते.

  • Que: मणी आणि मल्ल दैत्यांची कथा काय आहे?

    Ans: मणी आणि मल्ल दैत्यांनी पृथ्वीवर अत्याचार केल्यावर शिवांनी खंडोबाचे रूप घेऊन त्यांचा वध केला, अशी पौराणिक मान्यता आहे.

  • Que: येलकोट येलकोट जय मल्हार” याचा अर्थ काय?

    Ans: हा खंडोबाचा जयघोष आहे. ‘मल्हार’ म्हणजे खंडोबा, आणि हा जयघोष त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो.

Web Title: What is the mythology of khandoba malhari martand bhairav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Surya Nakshatra Parivartan: सूर्याचा मार्च महिन्यात तीनदा नक्षत्र बदल, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी
1

Surya Nakshatra Parivartan: सूर्याचा मार्च महिन्यात तीनदा नक्षत्र बदल, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

zodiac sign: सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा
2

zodiac sign: सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

Numberlogy: या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता
3

Numberlogy: या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता

Navpancham Yog: नवपंचम राजयोगाचा या राशीच्या लोकांना मिळेल नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश
4

Navpancham Yog: नवपंचम राजयोगाचा या राशीच्या लोकांना मिळेल नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

Mar 05, 2026 | 10:25 AM
IND vs ENG : कोण भिडणार न्यूझीलंडशी फायनलमध्ये? भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना कुठे पाहता येणार मोफत, JioStar नाही…तर

IND vs ENG : कोण भिडणार न्यूझीलंडशी फायनलमध्ये? भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना कुठे पाहता येणार मोफत, JioStar नाही…तर

Mar 05, 2026 | 10:16 AM
Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? ६ दिवसांत २७ हजार कोटी खाक; अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार

Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? ६ दिवसांत २७ हजार कोटी खाक; अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार

Mar 05, 2026 | 10:15 AM
Nashik News: बेपत्ता महिलांचा शोध; आता पोलीस ठाण्यांचे रँकिंग ‘शोधमोहिमे’वर ठरणार

Nashik News: बेपत्ता महिलांचा शोध; आता पोलीस ठाण्यांचे रँकिंग ‘शोधमोहिमे’वर ठरणार

Mar 05, 2026 | 10:14 AM
रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

Mar 05, 2026 | 10:13 AM
Palghar Accident: पालघरजवळ धावत्या ट्रकला आग; ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू, क्लिनर गंभीर

Palghar Accident: पालघरजवळ धावत्या ट्रकला आग; ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू, क्लिनर गंभीर

Mar 05, 2026 | 10:10 AM
Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

Mar 05, 2026 | 09:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.