Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत… Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये

Instagram Plus Update: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती की इंस्टाग्राम लवकरच प्लस प्लॅन घेऊन येणार आहे. आता अखेर कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी प्लस प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक खास फीचर्स ऑफर केले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2026 | 11:46 AM
गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत... Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये

गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत... Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्राम प्लस सब्सक्राइबर्सना त्यांच्या स्टोरी किती जणांनी पुन्हा पाहिली याची माहिती पाहता येणार आहे.
  • या प्लॅनमध्ये स्टोरीची कालमर्यादा 24 तासांवरून 48 तासांपर्यंत वाढवण्याची आणि गुपचूप स्टोरी प्रीव्ह्यु करण्याची सुविधा मिळणार आहे.
  • यूजर्सना सुपर हार्ट रिअ‍ॅक्शन्स, कस्टम अ‍ॅप आयकॉन्स, स्पेशल बायो फॉन्ट्स आणि सहा पोस्ट पिन करण्यासारखे प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत.
Instagram Plus: टेक कंपनी मेटाने अलीकडेच त्यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आणण्याची घोषणा केली होती. यानंतर आता कंपनीने इंंस्टाग्रामसाठी पेड सब्सक्रिप्शन टियर रोलआउट केले आहे. याला इंस्टाग्राम प्लस असं नाव देण्यात आलं आहे. ज्या यूजर्सना इंस्टाग्रामवर एक्स्ट्रा कंट्रोल्स, उत्तम इनसाइट्स आणि एक्सक्लूसिव कॅपबिलिटीज पाहिजे आहेत, अशा यूजर्ससाठी कंपनी इंस्टाग्राम प्लसचे ऑप्शनल अपग्रेड घेऊन आली आहे. भारतात इंस्टाग्राम प्लसची किंमत 299 रुपये प्रति महीना ठेवण्यात आली आहे.

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला

यूजर्सना मिळणार अनोखे टूल्स आणि कस्टमाइजेशन ऑप्शन्स

इंस्टाग्राम प्लसमध्ये मुख्य विषयांवर फोकस करण्यात आला आहे. ज्यामध्ये लोकांच्या अधिक जवळ जाणे, प्रिव्ह्यू आणि इनसाइट्स पाहणे, आणि इंस्टाग्राम कस्टमाइझ करणे यांचा समावेश आहे. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, इंस्टाग्राम प्लस खरेदी करणाऱ्या यूजर्सना मेटा असे टूल्स आणि कस्टमाइजेशन ऑप्शन्स ऑफर करणार आहे, जे सामान्य यूजर्सना मिळणार नाहीत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्टोरीजवर मिळणार अधिक कंट्रोल

इंस्टाग्राम प्लॅसमध्ये स्टोरीवर जास्त फोकस करण्यात आला आहे. इंस्टाग्राम प्लॅस खरेदी करणारे यूजर्स पाहू शकणार आहेत की, त्यांची स्टोरी किती लोकांनी पुन्हा पाहिली. यूजर्स क्लोज फ्रेंड्स फीचरव्यतिरिक्त अनलिमिटेड स्टोरी ऑडियंस लिस्ट देखील तयार करू शकणार आहेत. तसेच यूजर्स व्यूअर लिस्टमध्ये न येता देखील दुसऱ्यांच्या स्टोरी गुपचुप प्रिव्यू देखील करू शकणार आहेत.

स्टोरीची टाईम लिमीट 48 तास करण्याची सुविधा

तसेच हा प्लॅन यूजर्सना त्यांच्या स्टोरीची टाईम लिमीट 24 तासांनी वाढवून 48 तास करण्याची सुविधा देखील देतो. यासोबतच जास्तीच्या विजिबिलिटीसाठी दर आठवड्याला एक स्टोरी स्पॉटलाइट करण्याचा देखील पर्याय दिला जात आहे. तसेच, यूजर्स त्यांच्या स्टोरी व्यूअर लिस्टमध्ये सर्च करून पाहू शकणार आहेत की त्यांचा कंटेट कोण पाहत आहे. याशिवाय, इंस्टाग्राम प्लस यूजर्स त्यांच्या फॉलोअर्सच्या फीडमध्ये न दिसता, थेट त्यांच्या प्रोफाईल आणि हाइलाइट्समध्ये पोस्ट शेअर करू शकणार आहेत.

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी

चमकणारे अ‍ॅनिमेटेड हार्ट्स

इंस्टाग्राम प्लसमध्ये केवळ स्टोरी अपग्रेडच नाही तर मेटा पेड सब्सक्राइबर्ससाठी अनेक कॉस्मेटिक अपग्रेड्स देखील जोडणार आहे. इंस्टाग्राम प्लस यूजर्सना अ‍ॅनिमेटेड ‘सुपर हार्ट’ रिअ‍ॅक्शन्स मिळणार आहेत. हे चमकणारे अ‍ॅनिमेटेड हार्ट्स असणार आहेत, जे इंटरॅक्शनदरम्यान स्क्रीनवर दिसतील. इंस्टाग्राम प्लस यूजर्सना इंस्टाग्राम आणि क्रिएटर्स द्वारे निवडलेल्या कस्टम अ‍ॅप आइकॉन्ससोबतच बायोसाठी स्पेशल फॉन्ट्सचा अ‍ॅक्सेस देखील मिळणार आहे. तसेच यूजर्सना प्रोफाइल पिन्सचा पर्याय देखील मिळणार आहे. ज्यामध्ये यूजर्सना सहा पोस्ट पिन करण्याची आणि सर्वात महत्त्वाचा कंटेट हायलाईट करण्याची सुविधा मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंस्टाग्रामची मालकी कोणाकडे आहे?

    Ans: मेटा प्लॅटफॉर्म्स या कंपनीच्या मालकीचे इंस्टाग्राम आहे.

  • Que: इंस्टाग्रामवर Reels म्हणजे काय?

    Ans: इंस्टाग्राम रिल्स हे शॉर्ट व्हिडिओ फीचर आहे, ज्याद्वारे यूजर्स लहान व्हिडिओ तयार करून शेअर करू शकतात.

  • Que: इंस्टाग्राम अकाउंट खाजगी (Private) कसे करावे?

    Ans: इंस्टाग्रामच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हेट अकाऊंट पर्याय सुरू करता येतो.

Web Title: Meta launched instagram plus plan in just 299 rupees per month users will get these amazing features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला
1

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला

‘मी माझं वास्तव…, वर्षभरानंतर सोशल मीडियावर परतलेल्या तापसी पन्नूने व्यक्त केला संताप,म्हणाली…
2

‘मी माझं वास्तव…, वर्षभरानंतर सोशल मीडियावर परतलेल्या तापसी पन्नूने व्यक्त केला संताप,म्हणाली…

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
3

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! अल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या
4

YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! अल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.