Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना दिवसा, ना रात्री! आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाही वाजणार Emergency Alarm… सरकारने का घेतला हा मोठा निर्णय?

Emergency Alarm Service Update: आता तुमच्या मोबाईलवर इमर्जेन्सी अलार्म वाजणार नाही. कारण ही सर्विस आता तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. याची काही कारण देखील समोर आली आहेत. सर्विस बंद झाल्यामुळे धोक्याच्या वेळी नागरिकांनी सूचना कशा दिल्या जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2026 | 09:32 AM
ना दिवसा, ना रात्री! आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाही वाजणार Emergency Alarm... सरकारने का घेतला हा मोठा निर्णय?

ना दिवसा, ना रात्री! आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाही वाजणार Emergency Alarm... सरकारने का घेतला हा मोठा निर्णय?

Follow Us
Follow Us:
  • NDMA ने सेल ब्रॉडकास्ट सर्विस तात्पुरती बंद केली असून या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
  • मे 2026 मध्ये सुरू झालेल्या या सेवेद्वारे नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीचे अलर्ट थेट मोबाईलवर पाठवले जात होते.
  • इंटरनेटशिवायही कार्य करणारी ही प्रणाली विशिष्ट धोकाग्रस्त भागातील नागरिकांना त्वरित सूचना देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.
Emergency Alarm Service Suspended: तुम्हाला आठवतंय का काही दिवसांपूर्वी तुमच्या फोनवर इमर्जेन्सी अलार्म वाजला होता? अचानक वाजलेल्या या अलार्ममुळे सर्वत्र मोठा गोंधळ उडाला होता. याचसंबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजेच NDMA ने सेल ब्रॉडकास्ट सर्विस तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.

iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर

सरकारने का घेतला हा मोठा निर्णय?

इमर्जेन्सी अलार्म सर्विस अचानक का बंद करण्यात आली आहे, याचे कोणतेही ठोस कारण अद्याप NDMA ने सांगितलं नाही. तथापि, प्राधिकरणाने असं म्हटलं आहे की, हा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे. असं सांगितलं जात आहे की, संबंधित सरकारी संस्था एकत्र मिळून या तंत्रज्ञान आणि याच्या काम करण्याच्या पद्धतीच्या कार्यक्षमतेचा आढावा घेत आहेत. यामुळे भविष्यात याची अचूकता आणखी वाढू शकेल. पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांच्या फोनवर कोणतेही इमर्जेन्सी अलार्म पाठवले जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

इमर्जेन्सी अलर्ट

मे 2026 मध्ये ही सर्विस अधिकृतपणे सुरू करण्यात आली होती. या सर्विसच्या मदतीने लोकांना हवामानासंबंधित इशारे जसे नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन परिस्थितींसंबंधित अलर्ट थेट लोकांच्या मोबाईलवर पाठवले जात होते. अलर्ट आल्यानंतर फोनच्या स्क्रीनवर एक खास मेसेज देखील दिसत होता आणि यावेळी मोठा वॉर्निंग साउंड देखील ऐकू येत होता, ज्यामुळे युजर्स सावध राहू शकतील आणि स्वतःची सुरक्षा करू शकतील.

सेल ब्रॉडकास्ट मेसेज सर्विस

सेल ब्रॉडकास्ट सर्विस एक टेक्नोलॉजी आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या विशेष क्षेत्रात असलेल्या सर्व मोबाईल युजर्सना एकाच वेळी इमर्जेन्सी अलर्ट मेसेज पाठवला जाऊ शकतो. लोकांपर्यंत एखादी विशेष माहिती किंवा अलर्ट कमीत कमी वेळात पोहोचवणे, ज्यामुळे एखाद्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी योग्य पाऊले उचलली जाऊ शकतील, असा या तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. अलीकडील महिन्यात जोरदार वादळ, चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि गारपीट यांसारख्या हवामान संबंधित परिस्थितीमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात आला होता.

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक… वाचून तुम्हीही व्हाल चकित

या सर्विसची सर्वात मोठी विशेषता म्हणजे इंटरनेट नसेल तरी देखील हे अलर्ट तुमच्या मोबाईलवर पाठवले जाणार आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजेच ब्रॉडकास्ट मेसेज त्वरित तुमच्या मोबाईलवर पाठवला जातो. यामध्ये कोणताही विलंब होत नाही. या मेसेजचा अलर्ट अलार्म अतिशय मोठ्याने वाजतो, ज्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष जातं. ज्या क्षेत्रात धोक्याची शक्यता आहे, केवळ त्याच ठिकाणी हा मेसेज पाठवला जातो. हे तंत्रज्ञान C-DOT म्हणजेच सेंटर फॉर डिवेलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स आणि गृह मंत्रालयने एकत्रित तयार केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सेल ब्रॉडकास्ट मेसेज सर्विस म्हणजे काय?

    Ans: सेल ब्रॉडकास्ट सर्विस (CBS) ही मोबाईल नेटवर्कद्वारे विशिष्ट भागातील सर्व फोनवर एकाच वेळी आपत्कालीन किंवा महत्त्वाचे संदेश पाठवण्याची प्रणाली आहे.

  • Que: सेल ब्रॉडकास्ट मेसेज सामान्य SMS पेक्षा कसा वेगळा आहे?

    Ans: CBS संदेश वैयक्तिक नंबरवर पाठवला जात नाही, तर विशिष्ट मोबाईल टॉवरच्या परिसरातील सर्व डिव्हाइसेसना एकाच वेळी पाठवला जातो

  • Que: सेल ब्रॉडकास्ट अलर्ट का पाठवले जातात?

    Ans: नैसर्गिक आपत्ती, भूकंप, चक्रीवादळ, पूर, त्सुनामी किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी हे अलर्ट पाठवले जातात.

Web Title: Mobile emergency alert service suspended temporarily what is the reason behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Emergency Alert
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेममध्ये वारंवार होताय Knock Out? आत्ताच वापरा या खास टिप्स… जाणून घ्या सविस्तर
1

Free Fire Max: गेममध्ये वारंवार होताय Knock Out? आत्ताच वापरा या खास टिप्स… जाणून घ्या सविस्तर

iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर
2

iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक… वाचून तुम्हीही व्हाल चकित
3

10,000mAh बॅटरी आणि सर्वात ब्राईट स्क्रीन! Honor च्या नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक… वाचून तुम्हीही व्हाल चकित

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?
4

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.