Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Motorola Smartphone Launched: मोटोरोलाने बजेट किंमतीत आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोन 17 हजार रुपयांहून कमी आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2025 | 01:10 PM
Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Follow Us
Close
Follow Us:
  • बजेट किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव आणि फीचर्स
  • मोटोरोलाने लाँच केला नवीन दमदार स्मार्टफोन
  • फीचर्स आणि किंमतीवर युजर्सची डोळसपणे नजर
स्मार्टफोन कंपनी Motorola ने जुलै महिन्यात चीनमध्ये Moto G100 Pro हा स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेल्या Moto G86 Power चा रीब्रँड वर्जन होता. कंपनीने हा स्मार्टफोन मोठ्या बॅटरीसह मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच केला होता. आात कंपनीने या सिरीजमधील आणखी एक नवीन मॉडेल लाँच केले आहे. नवीन स्मार्टफोन Moto G100 या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन अनेक हार्डवेयर अपग्रेड्ससह मिड रेंज सेगमेंटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या नवीन स्मार्टफोनची किंमत किती आहे, त्यामध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत आता आपण सविस्तर जाणून घेऊया.

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट’, युजर्ससाठी वाढला हॅकिंगचा धोका

Moto G100 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Moto G100 स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1050 निट्स आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअल स्टीरियो स्पीकर देण्यात आले आहे. जो बॅलेंस ऑडियो एक्सपीरियंस ऑफर करतो.  (फोटो सौजन्य – X)

प्रोसेसर

Moto G100 स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. हा नवीन मॉडेल अनेक महत्वपूर्ण हार्डवेयर अपग्रेड्ससह लाँच करण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा फोन 12GB ची LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज ऑफर करतो.

बॅटरी

कंपनीने या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 15 वर आधारित कंपनीच्या नियर-स्टॉक यूआई वर चालतो.

Free Fire Max: गॅरेनाचा धमाका! बॅटलग्राऊंड गेमचे नवीन रिडीम कोड्स प्लेअर्सना डायमंडशिवाय देणार एक्सक्लुसिव्ह गिफ्ट्स

Moto G100 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर Moto G100 या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-600 प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. ज्यासोबत 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस देखील देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन NFC, साइड माउंटेड फिंगरप्रिंट, ग्रेफाइट कूलिंग आणि IP64 डस्ट आणि स्लॅश रजिस्टेंसला सपोर्ट करतो.

Moto G100 ची बजेट किंमत

Moto G100 स्मार्टफोन एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज याचा समावेश आहे. या व्हेरिअंटची किंमत 1,339 युआन म्हणजेच सुमारे 17 हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Web Title: Moto g100 smartphone launched price is less than 17 thousand know about the features in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला ‘इतका’ स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका….
1

Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला ‘इतका’ स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका….

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी
2

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

Redmi Buds 8 Lite: सुमारे 36 तास चालणारी बॅटरी आणि एक्टिव नॉइज कँसलेशन… नव्या ईयरबड्सची यूजर्सना पडली भुरळ
3

Redmi Buds 8 Lite: सुमारे 36 तास चालणारी बॅटरी आणि एक्टिव नॉइज कँसलेशन… नव्या ईयरबड्सची यूजर्सना पडली भुरळ

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत
4

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.