Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola ने उडवली स्मार्टफोन कंपन्यांची झोप! स्वस्तात लाँच केला Stylus Pen सपोर्टवाला स्मार्टफोन, असे आहेत फीचर्स

Motorola Edge 60 Stylus Launched: Motorola ने भारतात त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कमी किंमतीत प्रिमियम फीचर्स ऑफर करतो. Motorola चा नवीन स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 16, 2025 | 09:38 AM
Motorola ने उडवली स्मार्टफोन कंपन्यांची झोप! स्वस्तात लाँच केला Stylus Pen सपोर्टवाला स्मार्टफोन, असे आहेत फीचर्स

Motorola ने उडवली स्मार्टफोन कंपन्यांची झोप! स्वस्तात लाँच केला Stylus Pen सपोर्टवाला स्मार्टफोन, असे आहेत फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Motorola इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. Motorola ने प्रिमियम फीचर्ससह नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनने भारतात Motorola Edge 60 Stylus या नावाने एंट्री केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Stylus Pen सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. म्हणजेच आता बजेट किंमतीत तुम्हाला Stylus Pen चा देखील वापर करता येणार आहे.

अबब! तब्बल 12000 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा हा Smartphone, ईएमआय केवळ 3278 रुपये

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये एक खास बिल्ट-इन स्टायलस आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पेंटिंग्ज काढू शकता. बजेट किंमतीत Stylus Pen सपोर्टसह येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. त्यामुळे आता कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन सर्वच टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – X)

Motorola Edge 60 Stylus ची किंमत आणि ऑफर

भारतात Motorola Edge 60 Stylus ची किंमत 8GB + 256GB रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटसाठी 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हा फोन पँटोन जिब्राल्टर सी आणि पँटोन सर्फ द वेब या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला आहे. तुम्ही 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्समधून हे डिव्हाइस खरेदी करू शकाल.

Sketch it. Style it. Show it off — all from one sleek canvas. Meet the Motorola Edge 60 STYLUS – made to move with your ideas, and match your every mood.
Sale starts from 23th Apr’25 on Flipkart | https://t.co/azcEfy1Wlo | leading retail stores.

— Motorola India (@motorolaindia) April 15, 2025

कंपनीने सांगितलं आहे की, या डिव्हाइसवर विशेष सवलत देखील मिळवू शकता जिथे ग्राहक फ्लिपकार्टवर 1,000 रुपयांचे एक्सचेंज डिस्काऊंट मिळवू शकतात, ज्यामुळे हँडसेटची किंमत 21,999 रुपयांपर्यंत कमी होते. अ‍ॅक्सिस बँक आणि आयडीएफसी क्रेडिट कार्ड वापरून पूर्ण स्वाइप व्यवहारांवर 1,000 रुपयांची सूट देखील असेल. दरम्यान, रिलायन्स जिओ यूजर्स फोन खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि शॉपिंग, फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग डीलसह 8,000 रुपयांचे अतिरिक्त फायदे देखील मिळवू शकतात. म्हणजेच हा स्मार्टफोन खरेदी करणं अत्यंत फायद्यांच ठरणार आहे.

Motorola Edge 60 Stylus ची खास वैशिष्ट्ये

डिस्प्ले

फोनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K pOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz , टच सॅम्पलिंग रेट 300Hz आणि पीक ब्राइटनेस 3,000nits आहे.

प्रोसेसर

हा नवीन स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7s जेन 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB यूएफएस 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज आहे.

ऑपरेटिंग सिस्टम

हे डिव्हाइस अँड्रॉइड 15-आधारित हॅलो UI स्किनसह येते आणि त्याला दोन वर्षांचे OS अपग्रेड आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतात.

WhatsApp युजर्सना मिळालं मोठं गिफ्ट! iPhone आणि Android साठी आले 6 नवे फीचर्स, मेसेजिंग आणि कॉलिंग आता होणार अधिक मजेदार

कॅमेरा

या डिव्हाइसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल सोनी लिटिया 700सी प्रायमरी सेन्सर, 13 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड सेन्सर आणि 3 इन 1 लाईट सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

बॅटरी

फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 68W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते. स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

अतिरिक्त वैशिष्ट्ये

अ‍ॅडोब डॉक स्कॅन फोनमध्ये एकत्रित केले आहे. या हँडसेटमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत.

Web Title: Motorola edge 60 stylus launched in indian market with stylus pen support tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
1

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
2

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…
3

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.