Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं तर मग… भारतात या दिवशी एंट्री करणार नवा Motorola 5G फोन! 50MP कॅमेऱ्यासह मिळणार हे फीचर्स

Upcoming Motorola Edge 70 Pro plus: लवकरच मोटोरोला कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचा टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. फोनमध्ये 50x एआय सुपर झूम प्रो मिळण्याची शक्यता आहे. आगामी फोनसाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 25, 2026 | 01:55 PM
ठरलं तर मग... भारतात या दिवशी एंट्री करणार नवा Motorola 5G फोन! 50MP कॅमेऱ्यासह मिळणार हे फीचर्स

ठरलं तर मग... भारतात या दिवशी एंट्री करणार नवा Motorola 5G फोन! 50MP कॅमेऱ्यासह मिळणार हे फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Motorola Edge 70 Pro+ भारतात 4 जून रोजी लाँच होणार असून तो Flipkart आणि Motorola.in वर उपलब्ध असेल.
  • आगामी स्मार्टफोनमध्ये 144Hz क्वाड-कर्व्ह AMOLED डिस्प्ले आणि 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • फोनमध्ये 50x एआय सुपर झूम प्रो, OIS सपोर्ट आणि सोनी LYTIA 710 प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Upcoming Motorola Smartphone: टेक कंपनी मोटोरोला गेल्या काही दिवसांपासून एका नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगची तयारी करत आहे. कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन Motorola Edge 70 Pro+ या नावाने लाँच करणार आहे आणि याबाबत अधिकृतपणे घोषणा देखील करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कंपनीने त्यांच्या अकाऊंटवरून आगामी स्मार्टफोनचा टिझर शेअर केला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हा स्मार्टफोन पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाणार आहे. लाँचिंग डेटसोबतच आगामी स्मार्टफोनच्या काही फीचर्सचा देखील खुलासा झाला आहे. त्यामुळे आता आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी यूजर्समध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 20 चे रेंडर्स लीक; कर्व्ड बेजल-लेस डिझाइनने वेधले यूजर्सचे लक्ष

मोटोरोला एज 70 प्रो प्लस लाँच डेट

मोटोरोलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत अधिकृतपणे घोषणा केली आहे की, मोटोरोला एज 70 प्रो प्लस भारतात 4 जून रोजी लाँच केला जाणार आहे. लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, मोटोरोला.इन आणि देशभरातील मोठ्या रिटेल स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने अद्याप त्यांच्या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा केला नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात स्मार्टफोन लाँच झाल्यानंतरच किंमत सर्वांसमोर येणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

Stunning Inside out✨
Introducing the new motorola edge 70 pro+, where luxurious Collections™️ finishes meet flagship experiences inside and out.
Launching 4th June on Flipkart, https://t.co/azcEfy2uaW and leading retail stores.#motorolaIndia #motorolaEdge70ProPlus pic.twitter.com/LIcO0fDKhs — Motorola India (@motorolaindia) May 24, 2026

मोटोरोला एज 70 प्रो प्लस चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, मोटोरोला एज 70 प्रो प्लसमध्ये 6.7 ते 6.8 इंच 1.5K क्वाड-कर्व्ह 144Hz अमोलेड स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये टर्बो पावर वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील ऑफर केली जाण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन कंपनी तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाणार आहे. ज्यामध्ये सॅटिन-लक्स फिनिश, ट्विल-इंस्पार्ड आणि स्कल्प्टेड वूड फिनिश यांचा समावेश असू शकतो.

मोटोरोला एज 70 प्रो प्लस चे अपेक्षित कॅमेरा फीचर्स

मोटोरोलाच्या आगामी फोनमधील सर्वात विशेष गोष्ट त्याचा नवीन कॅमेरा सेटअप असणार आहे. यामुळे, अधिक टेलीफोटो हार्डवेअर असलेल्या फोन्सना अनेकदा जाणवणारी जाडीची सामान्य समस्या सुटेल. मोटोरोलाने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, मोटोरोला एज 70 प्रो प्लस मध्ये 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस दिला जाऊ शकतो. ही तिच्या श्रेणीतील सर्वात पातळ लेन्स असल्याचे म्हटले जाते.

Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे

एवढंच नाही तर या फोनमध्ये 50x एआय सुपर झूम प्रो देखील मिळणार आहे, जो मोटो एआयच्या मदतीने 50x पर्यंत हाइब्रिड डिजिटल झूम ऑफर करणार आहे. यामुळे फोटो स्थिर आणि प्रत्येक कोपऱ्यातून स्पष्ट येणार आहे. या लेंस सेटअपमध्ये 12mm (अल्ट्रावाइड) ते 85mm (टेलीफोटो) ची रेंज आणि ऑप्टिकल ईमेज स्टेबिलाइजेशन (OIS) ची सुविधा देखील दिली जाणार आहे. याशिवाय फोनमध्ये 50MP सोनी LYTIA™ 710 प्रायमरी कॅमेरा देखील मिळणार आहे.

Web Title: Motorola edge 70 pro plus launch date is confirmed company shared teaser on x tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 20 चे रेंडर्स लीक; कर्व्ड बेजल-लेस डिझाइनने वेधले यूजर्सचे लक्ष
1

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 20 चे रेंडर्स लीक; कर्व्ड बेजल-लेस डिझाइनने वेधले यूजर्सचे लक्ष

मुहूर्त ठरला! GTA VI ची लाँच डेट आली समोर… काय असणार खास? जाणून घ्या सविस्तर
2

मुहूर्त ठरला! GTA VI ची लाँच डेट आली समोर… काय असणार खास? जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे
3

Tech Tips: ‘Restart’ ची सवय अन् स्मार्टफोनचा परफॉर्मंस होईल दमदार! जाणून घ्या गेमचेंजर फायदे

Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर
4

Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.