Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिड-रेंज सेगमेंटचा नवा किंग? तगड्या फीचर्ससह नव्या Motorola स्मार्टफोनची भारतात एंट्री… परफॉर्मन्सने जिंकणार यूजर्सचं मनं!

Motorola Edge 70 Pro Plus Launched: मोटोरोलाने भारतीय बाजारात त्यांचा नवीन Motorola Edge 70 Pro Plus स्मार्टफोन लाँच केला आहे. प्रीमियम फीचर्स, दमदार कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह आलेला हा स्मार्टफोन मिड-प्रिमियम सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2026 | 11:23 AM
मिड-रेंज सेगमेंटचा नवा किंग? तगड्या फीचर्ससह नव्या Motorola स्मार्टफोनची भारतात एंट्री... परफॉर्मन्सने जिंकणार यूजर्सचं मनं!

मिड-रेंज सेगमेंटचा नवा किंग? तगड्या फीचर्ससह नव्या Motorola स्मार्टफोनची भारतात एंट्री... परफॉर्मन्सने जिंकणार यूजर्सचं मनं!

Follow Us
Follow Us:
  • मोटोरोला एज 70 प्रो प्लस भारतात ₹47,999 किंमतीत लाँच झाला असून पहिली विक्री 11 जूनपासून सुरू होणार आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट आणि डायमेन्सिटी 8500 एक्सट्रीम प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • फोटोग्राफीसाठी 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि पॉवरसाठी 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने नुकताच भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन मोटोरोला एज 70 प्रो प्लस या नावाने सादर करण्यात आला आहे. अलीकडेच कंपनीने मोटोरोला एज 70 प्रो लाँच केला होता. त्यानंतर आता आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन प्रो मॉडेलच्या तुलनेत अनेक चांगले अपग्रेड्स ऑफर करत आहे. नवा स्मार्टफोन तीन पॅन्टोन रंगांत लाँच करण्यात आला आहे.

Tech Tips: कधी आणि कसा स्वच्छ करावा Solar Panel? 90 टक्के लोकांना माहिती नाही महत्त्वाचे नियम… वाचा सविस्तर

मोटोरोला एज 70 प्रो प्लस ची किंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत 47,999 रुपये आहे. एवढंच नाही तर कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 3 हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट देखील देणार आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज बोनस देखील ऑफर केला जाणार आहे. स्मार्टफोनची पहिली विक्री 11 जून रोजी सुरु होणार आहे. ग्राहक फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडियाच्या ऑनलाईन स्टोअरवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. पॅन्टोन चिकोरी कॉफी, पॅन्टोन स्टॉर्मी सी आणि पॅन्टोन झिनफंडेल या रंगांमध्ये नवा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Motorola ) 

मोटोरोला एज 70 प्रो प्लस चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

मोटोरोलाच्या या नव्या डिव्हाईसमध्ये 6.8-इंच 1.5K एक्स्ट्रीम अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. हे डिव्हाईस 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमेट आणि HDR10+ सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये 5,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. डिव्हाईस वॉटर टच फीचरने सुसज्ज आहे. म्हणजेच तुम्ही ओल्या हातांनी देखील डिव्हाईसचा वापर करू शकता. कंपनीने असा दावा केला आहे की, या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 एक्सट्रीम चिपसेट दिला आहे. याबाबत असा दावा करण्यात आला आहे की, हे 3.4GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करू शकते. यासोबतच फोनमध्ये 12GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 70 प्रो प्लसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये सोनी एलवायटी-710 सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन वाला 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस, 3x पर्यंत ऑप्टिकल झूम, 50x पर्यंत डिजिटल झूम आणि OIS सपोर्ट देखील मिळणार आहे. याशिवाय या नव्या स्मार्टफोनमध्ये 112-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाले 50-मेगापिक्सेल (f/2.0) चे अल्ट्रा-वाइड लेंस देखील मिळणार आहे, ज्यासोबत एक डेडिकेटेड 2-इन-1 लाइट सेंसर देखील फिट केला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/1.9) चा कॅमेरा दिला आहे.

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

बॅटरी

नव्या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे. जी 15W (वायरलेस) फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5W वायर्ड आणि वायरलेस रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Motorola फोनमध्ये कोणते UI मिळते?

    Ans: Motorola स्मार्टफोनमध्ये जवळपास Stock Android सारखा स्वच्छ आणि कमी ब्लोटवेअर असलेला इंटरफेस मिळतो.

  • Que: Motorola फोन गेमिंगसाठी चांगले आहेत का?

    Ans: होय, अनेक Motorola स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले दिले जातात.

  • Que: Motorola फोनची बॅटरी किती टिकते?

    Ans: बहुतेक Motorola स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी दिली जाते, जी सामान्य वापरात दिवसभर सहज टिकते.

Web Title: Motorola edge 70 pro plus launched in india will it become the new king of mid range segment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी
1

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत
2

दोन नव्या रंगात Infinix 5G स्मार्टफोनचे पुनरागमन! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सनी आहे सुसज्ज… जाणून घ्या किंमत

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत
3

6500mAh बॅटरी अन् 50MP सेल्फी कॅमेरा… Tecno Camon 50 Ultra स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, इतकी आहे किंमत

Lava करणार मोठा धमाका! 24 जुलैला लाँच होणार दोन नवे स्मार्टफोन्स; स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा
4

Lava करणार मोठा धमाका! 24 जुलैला लाँच होणार दोन नवे स्मार्टफोन्स; स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.